देवनागरी
Roman
Press F12 to toggle

खुर्ची

मराठी सळसळतं रक्त मंगळवार, ०१ नोव्हेंबर २०११, १८:५१ (+०५:३०)

Bhushan Fegade थोडी गम्मत जम्मत

झंप्या:- तुला माहीती असुनही की तिचा बॉय फ्रेंड आहे तरीही तु तिला का प्रपोज केलस…! गंप्या:- अरे मराठी सळसळतं रक्त आहे ह्या युवकाचं,एखाद्या रिकाम्या ...

घोडा! घोडा! सोमवार, १२ सप्टेंबर २०११, ०९:२२ (+०५:३०)

अक्षरधूळ

मी लहान असताना ज्येष्ठ वयाच्या बहुतेक पुरुषवर्गाकडे एक काठी असे. या काठीचे वरचे टोक अर्धवर्तुळाकारात वळवलेले असायचे. या गोल भागाला मुठीत उत्तम रित्या पकडता येत असल्याने ही काठी, ज्येष्ठ नागरिकांच्यात खूपच लोकप्रिय होती. या काठीचा आणखी एक उपयोग, विशेषत: बालचमू करत असत. दोन्ही हातानी ही काठी पकडून दोन्ही पायांमध्ये ठेवायची व तिला घोडा समजून पळायचे हा खेळ सर्व लहान ...

घोडा! घोडा! शनिवार, ०३ सप्टेंबर २०११, ०९:१७ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

मी लहान असताना ज्येष्ठ वयाच्या बहुतेक पुरुषवर्गाकडे एक काठी असे. या काठीचे वरचे टोक अर्धवर्तुळाकारात वळवलेले असायचे. या गोल भागाला मुठीत उत्तम रित्या पकडता येत असल्याने ही काठी, ज्येष्ठ नागरिकांच्यात खूपच लोकप्रिय होती. या काठीचा आणखी एक उपयोग, विशेषत: बालचमू करत असत. दोन्ही हातानी ही काठी पकडून दोन्ही पायांमध्ये ठेवायची व तिला घोडा समजून पळायचे हा खेळ सर्व लहान ...

घोडा! घोडा! शनिवार, ०३ सप्टेंबर २०११, ०८:४७ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

मी लहान असताना ज्येष्ठ वयाच्या बहुतेक पुरुषवर्गाकडे एक काठी असे. या काठीचे वरचे टोक अर्धवर्तुळाकारात वळवलेले असायचे. या गोल भागाला मुठीत उत्तम रित्या पकडता येत असल्याने ही काठी, ज्येष्ठ नागरिकांच्यात खूपच लोकप्रिय होती. या काठीचा आणखी एक उपयोग, विशेषत: बालचमू करत असत. दोन्ही हातानी ही काठी पकडून दोन्ही पायांमध्ये ठेवायची व तिला घोडा समजून पळायचे हा खेळ सर्व ...

मुन्ना बदनाम हुआ.. गुरुवार, १७ फेब्रुवारी २०११, १६:३६ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

संपादकांच्या परिषदेत मुन्ना आला. सर्वांना आपली ठरलेली ‘म्याऊ’ स्माईल देत सर्वांना अभिवादन केले. स्वतः खुर्चीवर बसल्यावर स्वतःच्याच हाताने स्वतःलाच चिमटा घेऊन पाहिले. सर्व संपादक अवाक होवून मुन्नाकडे पहात होते. मुन्नाने सर्वांकडे पुन्हा पाहून बसण्याची खुण केली. सर्व संपादक मंडळी खुर्चीत स्थानापन्न झाली. पहिला संपादकाने, ‘पंतप्रधानजी तुम्ही स्वतःचा चिमटा का काढला?’. ...

बाय मंगळवार, १० ऑगस्ट २०१०, १२:४६ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

कालचा तो सोमवार. कसला होता. शनिवार आणि रविवार तिची इतकी आठवण यायची. आणि सोमवारी घडल भलतंच! अप्सरा कंपनीत आली आणि माझ्याकडे बघेच ना! दुपारपर्यंत असंच. इतक बोर झालं ना. वाटल जीवनाला काही अर्थच नाही. फ़क़्त गंगा यमुना यायच्या बाकी राहिल्या होत्या. पण जातांना मी तिला हिम्मत करून ‘बाय’ म्हटलं. किती छान ‘बाय’ करते ती! ‘हाय’ पेक्षाही ‘बाय’ बघून हार्टटॅक आल्यात जमा होता. पण ना माझी ...

टिपीकल गुरुवार, ०५ ऑगस्ट २०१०, १३:३३ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

चित्रपटाला सुरवात होते. संध्याकाळचा सीन. मुलाच्या घरी त्याच्या आई वडिलांची घाई गडबड चालू असते. मुलगा मात्र स्थिर. मग वडिलांना मुलगा मी टी-शर्ट आणि जीन्स घातली तर चालेल का अस विचारतो. वडील आनंदात ‘हो’ म्हणतात. तेवढ्यात मुलाच्या वडिलांचा फोन वाजतो. वडील फोन उचलतात. मुलगा पडका चेहरा करून कपडे घालणार, तेवढ्यात आई ‘तो लाल रंगाचा शर्ट आणि ती पांढर्या रंगाची पॅंट घाल’. मग काय, मुलगा ...

राशी आणि स्वभाव सोमवार, २२ मार्च २०१०, ०१:४८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

माणसावरून राशी स्वभाव की राशीवरून माणसाचा स्वभाव हा प्रश्न असा आहे, की अंडे आधी की कोंबडी. माझा एक मित्र आहे. सध्याला नगरला असतो. आम्ही नगरला असतांना सोबत संगणकाचा कोर्स केला होता. तेव्हापासून त्याला पाहतो आहे. त्याचा स्वभाव अगदीच रुष्ट. म्हणजे एकदा काय झालं, क्लासमध्ये तो एका स्टुलावर बसून संगणकावर काम करत होता. आमच्या शिक्षिकेने त्याला बघून म्हणाल्या की खुर्ची घेऊन बस. तीन ...

‘कणा’.. मंगळवार, २२ सप्टेंबर २००९, ०१:१० (+०५:३०)

देवेंद्र चुरी दवबिंदू

‘कणा’ नेत्यांचा
(कुसुमाग्रजांची माफ़ी मागुन )

ओळखलंत का मतदाराहो मला,गल्लीत आला कोणी
कपडे होते खादीचे, केसांवरती गांधीवाली टोपी

क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला खाली पाहून
‘कही भूले तो नही’,मागे दिल होत तुम्ही मला निवडून

आश्वासने देता देता पाच वर्षे पटकन सरली
आमची स्विज़ बैंकमधील शिल्लक तेवढी वाढली

अतिरेकी ...

न्याय. गुरुवार, २६ जून २००८, १५:२८ (+०५:३०)

Dinesh Gharat सर्वोत्तम मराठी विनोद

न्यायाधिश : "बाई तुमच्यावर आरोप आहे कि तुम्ही आपल्या नवर्‍याला खुर्ची फेकून मारली. तुम्ही असं का केलं ...