देवनागरी
Roman
Press F12 to toggle

सौमित्र

५१) गार वारा हा भरारा -मिलींद इंगळे मंगळवार, ०५ जुलै २०११, २१:३० (+०५:३०)

डॉ सोमेश आणि सौ. अश्विनी काकडे हृदयामधले गाणे

ध्वनिमुद्रिका : गारवा संगीतकार : मिलींद इंगळेगीतकार : सौमित्रवर्ष : १९९९

डाऊनलोड

पाणी झरत चालले आज आभाळ फाटले पावसाला पावसाने वर ढगात गाठले पाणी झरत चालले झाड झाडाच्या मीठीत आता झाडाच्या भवती रान आगीच्या ढगीत पाणी झरत चालले नदी सागर भरती वाळू ...

कधी सांजवेळी - सौमित्र बुधवार, २७ एप्रिल २०११, ०९:५० (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
कधी सांजवेळी मला आठवुनी
तुझ्या भोवताली जराशी वळुनी, पाहशील का ?
पाहशील का ?

तुझा दूर येथे उठू दे शहारा
शरीरावरुनी जसा गार वारा, वाहशील का ?
वाहशील का ?

रिते सूर आता इथे ...

३१) जीवनाचे मी आनंद गाणे -बेला शेंडे रविवार, २४ एप्रिल २०११, १३:०९ (+०५:३०)

डॉ सोमेश काकडे हृदयामधले गाणे

मालिका: शुभम करोति
वाहिनी: झी मराठी
संगीत : अशोक पत्की
गीत : सौमित्र

डाऊनलोड

जीवनाचे मी आनंद गाणे ताल सूर सारे जुळल्याप्रमाणे मी प्रकाशाशी जोडून नाते स्नेह ...

दिस चार झाले मन - सौमित्र रविवार, २४ एप्रिल २०११, ०६:१५ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
दिस चार झाले मन, पाखरू होऊन
पानपान आर्त आणि झड बावरून

सांजवेळी जेव्हा येई आठव आठव
दूर कुठे मंदिरात होई घंटारव
उभा अंगावर राही काटा सरसरून

नकळत आठवणी जसे ...

ढग दाटुनी येतात -साधना सरगम रविवार, १७ एप्रिल २०११, १६:१७ (+०५:३०)

डॉ सोमेश काकडे हृदयामधले गाणे

चित्रपट : आई शप्पथ..!दिग्दर्शक : संजय सूरकर कलाकार : रीमा लागू , मानसी साळवी, श्रेयस तळपदे, अंकुश चौधरी, सुबोध भावे, उर्मिला कानिटकर, राहुल बोडस संगीतकार: अशोक पत्की गीतकार: सौमित्र वर्ष : २००६

Dhag Datuni Yetat by Somesh
ढग दाटुनी येतात, मन वाहुनी नेतातऋतू पावसाळी सोळा थेंब होऊनी ...

३१. रस्ते शनिवार, १९ जून २०१०, १०:३० (+०५:३०)

aativas अब्द शब्द

आधी खूप रस्ते होतेआधी खूप चालणे होतेएकेक रस्ता कमी झालाचालण्याला मग वेग आलाएक दिवस अवचित कळलेअर्धे अधिक रस्ते सरलेमग उरल्या रस्त्यांवरूनचालणे थोडे पसरट करूनचालत राहिलो तुकडे-तुकडेथोडे इकडे थोडे ...

माझिया मना - सौमित्र मंगळवार, १८ मे २०१०, ०१:५४ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
माझिया मना, जरा थांब ना
पाऊली तुझ्या माझिया खुणा
तुझे धावणे अन मला वेदना

माझिया मना, जरा बोल ना
ओळखू कसे मी, हे तुझे ऋतू
एकटी ...

दिस नकळत जाई - सौमित्र शुक्रवार, ०७ मे २०१०, ०३:५५ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही
क्षण एक ही ना ज्याला, तुझी आठवण नाही

भेट तुझी ती पहिली, लाख लाख आठवतो
रुप तुझे ते धुक्याचे, कण कण साठवतो
वेड सखी साजणी हे, मज वेडावून ...

कधी सांजवेळी - सौमित्र मंगळवार, ०४ मे २०१०, ०१:४८ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
कधी सांज वेळी मला आठवोनी
तुझ्या भोवताली जराशी वळूनी
पाहशील का??

तुझा दूर येथे उठू दे शहारा
शरीरावारुनी जसा गार वारा ...

बघ माझी आठवण येते का - सौमित्र मंगळवार, २३ फेब्रुवारी २०१०, ०४:१६ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

मुसळधार पाऊस खिडकित उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलसं तळं पिउन टाक ,
बघ माझी आठवण येते का ?
वारयाने उडणारे पावसाचे थेंब चेहर्यावर घे,
डोळे मिटून घे, तल्लीन हो ,
नाहीच जाणवल काही तर बाहेर पड,
समुद्रावर ये, तो उधाणलेला असेलच,
पाण्यात पाय बुडवून उभी रहा, वाळू सरकेल पायाखाली,
बघ माझी आठवण येते का?
मग चालू लाग, पावसाच्या अगणित ...