देवनागरी
Roman
Press F12 to toggle

विवाह

लोकं लग्न का करतात? शनिवार, १७ डिसेंबर २०११, १४:१४ (+०५:३०)

महेंद्र काय वाटेल ते........

लेखाचे हे  हेडिंग वाचल्यावर तुमच्या  पैकी जवळपास ९० टक्के लोकांच्या मनात हे काही उत्तर आले असेल ते उत्तर मला अभिप्रेत नाही. ...

निमंत्रण सोमवार, २० डिसेंबर २०१०, १२:२१ (+०५:३०)

Frames of mind by Pankaj - भटकंती Unlimited

आपला गेले कित्येक दिवसांचा स्नेह. म्हणूनच हे हक्काचे इ-निमंत्रण खास आपल्यासाठी डिझाईन केलंय मंगेशने. त्याबद्दल ...

पहिली विकेट पडली.. सोमवार, १३ सप्टेंबर २०१०, १४:१९ (+०५:३०)

Gaurav भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc....

पहिली विकेट पडली..आमच्या एका मित्राने एका विवाह संस्थेत नाव नोंदणी केली आहे... त्याने ती गोष्ट आमच्यापासुन लपवुन ठेवली पण ती कळलीच, त्याच अस झाल की त्या विवाह संस्थेचे चालक माझ्या मित्राच्या ओळखीचे होते, अमुक अमुक कॉलेज आणि CA बघितल्यावर त्यांनी सहजच माझ्या मित्राला विचारले की तु या अमुक अमुक मुलाला ओळखतो का? आणि नाव कळल्यावर तर तो उडालाच, आणि सांगितल की हो ओळखतो चांगला मित्र ...

लव्ह मॅरेज ::‌ आणि एक प्रॉब्लेम ! सोमवार, ०९ ऑगस्ट २०१०, ००:४८ (+०५:३०)

मी The Life

सोबतच्या चित्रामधे एका लव्ह स्टोरीचा रोडमॅप दाखवलेला आहे. चित्र बऱ्यापैकी सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. चित्रात दाखवलेल्या दोघांना एकमेकांशी‌ विवाहबद्ध व्हायच आहे, परंतु शेवटच्या स्टॉपवर मुलीच्या वडिलांनी लाल झेन्डा दाखवलाय, त्यांच्यामते तो दुसऱ्या जातितला असल्याने त्यांना तो चालणार नाही, आणि तरीही तिने त्याच्याशी‌लग्न केल्यास ‘ते स्वत:चं काहिही’ ...

विवाहाच्या उत्क्रांतीचा इतिहास शनिवार, ०३ जुलै २०१०, १७:२३ (+०५:३०)

दीपक साळुंके लेख संग्रह ...

मंगला सामंत , सौजन्य – लोकसत्ता

केव्हाही स्त्री-पुरुष संबंध आणि केव्हाही मूल अशा नीतीनियमविरहित अवस्थेपासून ते विवाहबंधनापर्यंतचा मानवाचा प्रवास का आणि कसा झाला? या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे कोणते होते? विवाहानंतर पत्नीने पतीच्या घरी राहायला जायची पद्धत का व कशी सुरू झाली? विवाहाच्या उत्क्रांतीचा इतिहास उलगडून दाखविणारा लेख-

पुरुषाने क्रूर जंगली ...

आनंद.. गुरुवार, ०६ मे २०१०, ०५:५२ (+०५:३०)

महेंद्र काय वाट्टेल ते...

आनंद कधी होतो मला? दररोजच्या राजकिय नेत्यांच्या   वक्तव्याने – आज एक वक्तव्य, उद्या दुसरे अशा कोलांट्याउड्या बघुन कधी ...

आनंद?? गुरुवार, ०६ मे २०१०, ०५:५२ (+०५:३०)

महेंद्र काय वाटेल ते........

आनंद कधी होतो मला? दररोजच्या राजकिय नेत्यांच्या   वक्तव्याने – आज एक वक्तव्य, उद्या दुसरे अशा कोलांट्याउड्या बघुन कधी ...

लिव्ह इन रिलेशन :: माझा ई-सकाळ वरील लेख शनिवार, २७ मार्च २०१०, ०४:४१ (+०५:३०)

मी The Life

माझा ‘लिव्ह इन रिलेशनशिप – कऱ्हा ते मिसिसीपी‘ हा लेख सकाळच्या वेबसाईटवर पैलतीर या सदरात ...

लिव्हइन ::‌ कोर्टाच्या आयचा घो ! बुधवार, २४ मार्च २०१०, ०८:४६ (+०५:३०)

मी The Life

ई-सकाळवरील ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’ संदर्भातील बातमी वाचली, एकंदर आम्ही ‘आपल्याच वैचारिक प्रगतीवर’ आनंदी‌ झालो.
बातमी संपूर्ण बातमी वाचताना काही मुद्दे लक्षात आले, ..

१. तिकडे पसरलेली ‘..बू’
२. आता ...

यंदा कर्तव्य आहे ? बुधवार, ०४ नोव्हेंबर २००९, २०:२३ (+०५:३०)

Ajay Sonawane बेधुंद

लग्न हे तसं प्रत्येकाच्याच पाचवीला पुजलेलं असतं. लग्न हे अपघातानं कधी होत नाहीत, अपघातानं मुलं होतात. लग्न जर ठरवुन करत असाल तर चॉईस असते आणि जेव्हा चॉईस असते तेव्हा थोडासा संभ्रम निंर्माण होतो. त्यात ज्याला लग्न करायच असतं त्याच्या आजुबाजुचे लोक त्याला उपदेशाचे डोस पाजत असतात,ते पण अगदी फु़कट. आतापर्यंत मी कसा दिसतो/दिसते याचा कधीही विचार न केलेले लोकही मग आरशासमोर तास न तास ...