दोन दिवसांपूर्वीचीगोष्ट. मी मेट्रोतून येत असताना एक दहा वर्षाचा मुलगा आणि त्याची आई माझे सहप्रवासी होते.
दहा वर्ष म्हणजे काही 'समज नसणारं' वय नाही मानता येणार आजच्या काळात.
तो मुलगा त्याच्या घाण बुटांसह सीटवर उभा राहून वरच्या कड्यांना लोंबकळत होता.
दोन मिनिटे झाली, तीन झाली ..
पाच मिनिटांनी मी त्या मुलाला म्हटलं, "बेटा, इस सीटपे आगे लोग बैठेंगे. आप गंदे शूज ...