नमस्कार,
आकस्मिकपणे उदभवलेल्या एका तांत्रिक अडचणीमुळे मागील संपुर्ण आठवड्यात एकही नवी पोस्ट सेवायोगवर टाकता आली नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. महत्त्वाच्या कामाचा नियमित बॅकअप घेणे ही किती महत्त्वाची गोष्ट आहे हे यानिमित्ताने माझ्या पुन्हा लक्षात आले. सुदैवाने फारशी हानी न होता प्रकरण थोडक्यात निभावले :)
असो, आपल्यापैकी अनेकजण संगणकावरील आपल्या कामाचा नियमित ...