देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मोबाईल

अँड्रॉईड फोनवर मराठी इंटरनेट रविवार, २५ मार्च २०१२, २३:४८ (+०५:३०)

Rohan Jagtap 2know.in

अँड्रॉईड फोन वापरणार्‍या सर्व मराठी लोकांना भेडसावणारी समस्या म्हणजे अँड्रॉईड फोनवर मराठी देवनागरी लिपी दिसत नाही. मराठी मजकूराच्या ठिकाणी सर्वत्र चौकोन चौकोन दिसतात. कारण अँड्रॉईड फोन्समध्ये अजून अधिकृतरीत्या देवनागरी लिपीचा समावेश झालेला दिसून येत नाही. हिंदी आणि ...

Way2sms ची मोफत मोबाईल रिचार्ज योजना मंगळवार, २० मार्च २०१२, २३:५६ (+०५:३०)

Rohan Jagtap 2know.in

इंटरनेटच्या माध्यमातून आपण मोबाईलवर मोफत SMS पाठवू शकतो हे तर आपणा सर्वांना माहितच असेल. याकामात सर्वाधिक वापरली जाणारी साईट म्हणजे way2sms.com. मोबाईलवर मोफत SMS पाठवण्यासाठी way2sms ही एक चांगली साईट आहे. वापरकर्त्यांना नेहमीच काहीतरी नवं आणि अधिक चांगलं देण्याचा प्रयत्न या ...

मोबाईलवर ऑनलाईन रेडिओ सोमवार, १९ मार्च २०१२, २०:०६ (+०५:३०)

Rohan Jagtap 2know.in

इंजिनिअरिंगला प्रथम वर्षात गेल्यानंतर मला नोकिआचा ११०० हा मोबाईल मिळाला. शिक्षणासाठी दुसर्‍या शहरात गेल्यामुळे माझ्याकडे तसं करमणूकीचं कोणतंही साधन उरलं नव्हतं. सबमिशनच्या निरर्थक आणि कंटाळवाण्या कामात विरंगुळा असावा म्हणून घरुन येताना मी माझ्यासोबत एक रेडिओ आणला होता. त्यात MW, FM आणि SW ...

अँड्रॉईड फोनवर जस्टडायल अ‍ॅप्लिकेशन गुरुवार, १५ मार्च २०१२, २३:३१ (+०५:३०)

Rohan Jagtap 2know.in

जस्ट डायल ही सुविधा आपणा सर्वांना कदाचीत माहित असेल. आपल्याला जर एखादी सेवा हवी असेल आणि ती कुठे मिळेल हे आपणाला माहित नसेल, तर आपण जस्ट डायलच्या नंबरवर फोन करतो. त्यांना आपल्याला काय हवं ते सांगितल्यानंतर ते आपल्या डेडाबेसमध्ये त्याबाबत पाहणी करतात आणि आपल्याला हवी असलेली सेवा पुरविणार्‍याचा फोन नंबर, पत्ता ते आपल्याला सांगतात. यासाठी ते आपल्याकडून कोणताही ...

२जी नेटवर्क वापरुन मोबाईलवर ऑनलाईन गाणी शुक्रवार, ०२ मार्च २०१२, ०८:०० (+०५:३०)

Rohan Jagtap 2know.in

आपल्यापैकी अनेकजण आपल्या मोबाईलवर २जी इंटरनेट कनेक्शन वापरतात. २जी डेटा कनेक्शनची गती जरी कमी असली, तरी २जी कनेक्शन वापरुन इंटरनेटचा उपयोग करणं खूपच स्वस्त आहे. ३जी डेटा नेटवर्कची गती ही अधिक असते, पण त्याचप्रमाणात ते महागही आहे. त्यामुळे सध्यातरी ३जी इंटरनेटचा मनसोक्त वापर करणं ...

चांगले आणि कमी किंमतीचे अँड्रॉईड मोबाईल... मंगळवार, २१ फेब्रुवारी २०१२, १४:०९ (+०५:३०)

Rohan Jagtap 2know.in

मागील अँड्रॉईड फोनशी निगडीत लेख प्रकाशीत झाल्यानंतर मला अनेक वाचकांनी १० हजार रुपयांच्या आतील एखादा चांगला अँड्रॉईड फोन सुचवण्याबाबत सांगितलं. खरं तर यासंदर्भातील लेख लिहायचा हे माझ्या आधीपासूनच मनात होतं, पण अनेकांनी प्रश्न विचारल्यानंतर हा लेख आज प्रत्यक्ष लिहायला घेतला. आपणास जर १० दहा हजार रुपयांच्या आतील एखादा नवीन फोन घ्यावयाचा असेल, तर ...

अँड्रॉईड फोनवर डायरी शुक्रवार, १७ फेब्रुवारी २०१२, २०:०३ (+०५:३०)

Rohan Jagtap 2know.in

अँड्रॉईड फोनसाठी खरं तर अनेक दैनंदिनी अ‍ॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेत, पण मी आज त्या डायरीबद्दल बोलणार आहे, जी मी स्वतः माझ्या आठवणी लिहिण्यासाठी वापरतो. सध्या मी रोज रात्री झोपण्यापूर्वी त्या दिवसाबद्दल थोडक्यात माझ्या मोबाईलमधील रोजनिशीवर नोंद करुन ठेवतो. कागदाची एखादी डायरी वापरण्यापेक्षा मला मोबाईलमधील डायरीमध्ये लिहिणं हे अधिक सोयीचं वाटतं. कारण झोपताना ...

ड्रॉपबॉक्स क्लाऊड स्टोअरेज गुरुवार, ०९ फेब्रुवारी २०१२, २३:३७ (+०५:३०)

Rohan Jagtap 2know.in

एखादी डिजिटल फाईल साठवून ठेवण्यासाठी आपण कोणकोणती माध्यमं वापरतो? संगणकाची हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड इत्यादी. याव्यतिरीक्त आपण ती फाईल इंटरनेटवर ऑनलाईन साठवू शकतो. त्यासाठी काही ऑनलाईन सेवांची मदत घ्यावी लागते, उदाहरणार्थ, गुगल डॉक्स, मिडिया फायर, इत्यादी. ड्रॉपबॉक्स (Dropbox) ही एक त्याच प्रकारातील पण थोडंसं वेगळेपण असलेली एक साईट आहे. ही क्लाऊड स्टोअरेज ...

स्मार्टफोनचे रुपांतर वाय-फाय हॉटस्पॉट म... सोमवार, ०२ जानेवारी २०१२, १५:५६ (+०५:३०)

Rohan Jagtap 2know.in

आपला मोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा? ते आपण मागच्या लेखात पाहिलं. वाय-फाय म्हणजे काय? ते देखील आपण त्या लेखात थोडक्यात पाहिलं. आपल्या घरात वायरशिवाय हवेतून ब्रॉडबँड इंटरनेटचा लाभ घेण्यासाठी आपल्याला वाय-फाय राऊटरची गरज भासते. हे वाय-फाय राऊटर बाजारात स्वस्तात विकत मिळतं. आपल्याला Flipkart वर ते कमीतकमी दरात घरपोच मिळून जाईल. आणि कोणतीही चिंता न करता ऑनलाईन खरेदी करा. मी ...

मोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा? बुधवार, २८ डिसेंबर २०११, २२:०३ (+०५:३०)

Rohan Jagtap 2know.in

आजकाल प्रत्येक स्मार्ट फोनमध्ये ‘वाय-फाय’ (Wi-Fi) नेटवर्कशी जोडलं जाण्याची सुविधा असते. वाय-फाय नेटवर्क हे इंटरनेटशी संबंधीत आहे. ‘वाय-फाय’च्या माध्यमातून आपल्याला एका ठराविक क्षेत्रात वायरशिवाय गतीमान इंटरनेट वापरता येते. उदाहरण सांगायचं झालं, तर माझ्या घरात ‘टाटा’चे ब्रॉडबँड इंटरनेट आहे. हे ब्रॉडबँड इंटरनेट वायरच्या माध्यमातून माझ्या घरात पोहचलं आहे. ही वायर ...