देवनागरी
Roman
Press F12 to toggle

पु. ल. देशपांडे

पु. ल. देशपांडे यांचे दुर्मिळ पेटीवादन रविवार, ०८ नोव्हेंबर २००९, २३:२१ (+०५:३०)

Kaustubh ॥ स्वत: ॥

पु. ल. देशपांडे यांचे दुर्मिळ पेटीवादन

आज पुलंचा ९० वा जन्मदिन (८ नोव्हेंबर २००९)

सहज YouTube वर सर्च करत असताना पुलंची पेटीवादनाची एक दुर्मिळ क्लिप मिळाली...

पुलंचा असाच अजून एक कमी प्रचलित कार्यक्रम म्हणजे ’वटवट वटवट’ - ...

पु. ल. देशपांडे, अखेरचा प्रवास बुधवार, २८ ऑक्टोबर २००९, ००:१६ (+०५:३०)

आशिष कुलकर्णी Maharashtra Majha

‘हॉस्पिटल’ हा शब्द ऐकला की माझ्या काळजाचा (की हृदयाचा?) ठोका चुकतो. त्यामुळे डॉक्टरांनाही मी आजारी असल्याचं ...

माझे खाद्यजीवन: पु. ल. देशपांडे शनिवार, १० ऑक्टोबर २००९, ०८:५२ (+०५:३०)

Jagmohan S Nanaware आपली आवड

नमस्कार,
माझे खाद्यजीवन is my favorite कथा from (ह)फसवणुक कथासंग्रह written by महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व: पु. ल. देशपांडे. I am sure that, ही कथा वाचल्यावर बर्‍याच जणांची भूक नक्कीच ...

पु० ल० देशपांडेंचे किस्से गुरुवार, ०६ ऑगस्ट २००९, १३:४६ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

आपले एक मुंबईचे मित्र वैद्य शैलेश नाडकर्णी (एम०डी०, आयुर्वेद) ह्यांनी आपल्या बटव्यातून काढून कडू वटीच्या ऐवजी आंबटगोड जिरागोळ्यांसारख्या काही गोळ्या पाठवल्या आहेत. माननीय वैद्यराज म्हणतात, "या गोळ्या मानसिक ताण, दैनंदिन काळज्या यांवर अत्यंत गुणकारी असून रुग्णाच्या चिंतेचा नाश होऊन तो ...

अंतू बर्वा गुरुवार, १२ फेब्रुवारी २००९, २०:०७ (+०५:३०)

मराठी कथा

प्रकाशन - मौज प्रकाशन गृह.
सौ. - DhamaalMasti

रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीत लोकोत्तर पुरूष रहातात.देवाने ही माणसांची एक निराळीच घडण केली आहे. त्यांच्यात रत्नागिरीच्या लाल चि~याचे, नारळ-फणसांचे,खाज~या अळवाचे आणि फट म्हणताच प्राण कंठाशी आणणा~या ओल्या सुपारीचे गुण अगदी एकवटून आहेत. रत्नागिरीच्या शितातच ही भुतावळ लपली आहे की पाण्यातच प्राणवायु नि प्राणवायूच्या जोडीला आणखी कसला ...

उपास - (बटाटयाची चाळ) गुरुवार, १२ फेब्रुवारी २००९, २०:०० (+०५:३०)

मराठी कथा

प्रकाशन - मौज प्रकाशन गृह.
सौ. - DhamaalMasti

बटाट्याच्या चाळीत लपून म्हणून काही राहत नाही! अण्णा पावशांच्या मुलींच्या कुंडल्या त्यांनी खणातून केव्हा काढल्या, गुपचूप स्वतःच्या खिशात केव्हा टाकल्या आणि सोमण बिल्डिंगमधल्या उकिडव्यांच्या घरी केव्हा नेल्या, ही गोष्ट पावशीण- काकूंना कळायच्या आत आमच्या कुंटुबाला कळली! एच्च0 मंगेशराव हे चाळीतले संगीतज्ञ; परंतु त्यांना कुठल्या ...

पु. ल. देशपांडे यांच्या काही कविता मंगळवार, १७ जून २००८, १५:२६ (+०५:३०)

दे धक्का !!!

मी राहतो पुण्यात
म्हणजे विद्वत्तेच्या 'ठाण्या'त.
इथल्या मंडईचेदेखील विद्यापीठ आहे.
आणि विद्यापीठाची मंडई झाली आहे.
बोलणे हा इथला धर्म आहे
आणि ऐकणे हा दानधर्म आहे.
म्हणून वक्ते उपदेश करतात
आणि श्रोते उपकार करतात
उपचारांना मात्र जागा नाही.

***************************************

अहो ज्ञानियांच्या राजा । कशाला फुकाच्या गमजा?
एकेकाळी रचिली ओवी । व्हाल का हो नवकवी?
मारे ...

सरळ वळणाचा ! रविवार, ०८ जून २००८, १४:२० (+०५:३०)

Dinesh Gharat सर्वोत्तम मराठी विनोद

पु. ल. देशपांडे एका ठिकाणी म्हणतात," मुलगी अगर मुलगा सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे ! कारण ...