दोन बायका एका बस मधे जागेवरुन भांडत होत्या. बराच वेळानंतर कंडक्टर आला व म्हणाला," तुमच्या पैकी जी वयाने मोठी आहे ती या जागेवर बसेल."
आणि ती एक सीट ...
दोन बायका एका बस मधे जागेवरुन भांडत होत्या. बराच वेळानंतर कंडक्टर आला व म्हणाला," तुमच्या पैकी जी वयाने मोठी आहे ती या जागेवर बसेल."
आणि ती एक सीट ...
सवयीने ते कुलूप मी जेंव्हा माझ्या रिकाम्या लॉकरला लावण्यासाठी घेतलं, क्षणात माझ्या लक्षात आलं, आता कसलं कुलूप नी कसली किल्ली! आज मी सर्वकाही मोकळं करुन निघून जात आहे, ही जागा रिकामी करुन जात आहे, नवीन येणार्यासाठी.. तो माझी जागा घेईल, मग तोही एक दिवस ती रिकामी करेल, मग दुसरा कोणीतरी त्याची जागा घेईल. आणि असं करत करत एक दिवस त्या जागेचीही कोणीतरी जागा घेईल. विश्वाच्या ...
कस बोलू? काय सांगू? मला खरंच तो विषय उफाळून आलेला आहे. अस का होत आहे? तो विषय मी ‘कोळसा’ करायचं ठरवलं. मी माझ्या कोणत्याही गोष्टीसाठी सारवासारव करीत नाही. मला तो विषय संपवून टाकायचा आहे. ‘ती जागा’ मला रिकामी हवी आहे. माझ्या भावी जोडीदाराचा त्यावर हक्क आहे. पण तो विषय आहे की अजूनही विस्तवाप्रमाणे धगधगतो आहे. हवेची झुळूक येते. आणि विस्तव पुन्हा पेटतो. ती अग भडकावतो. मला खरंच नाही सुचत ...
महावीर नगर (कांदिवली) येथे एक फ्लॅट १ कोटी रुपयाला विकला गेला, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र टाइम्सला एका कोपर्यात आलेली ही बातमी. म्हणाल तर खास नाही तर एकदम बकवास. जेव्हा आम्ही ...
शालिमारे का भौ?
चला सिबीएस, शालिमार...
लगेच निघेल...
"शालिमार?"
चला बसा...
शालिमार... शालिमार...
ए संत्या आवाज दे ना भाडखावू? लायनीत उगाच गप उभा का राहतो? सालं पट्टा मारतो अन धंदा ओरडायची लाज वाटते का मग?
ओ भाई, आवाज कमी. हे काय सकाळपासून ३ ट्रिपा मारल्या पट्यावर. एक नाशिकरोडचं भाडं होतं म्हणून गेलो अन आपली आज दिवसभराची लेवल झाली. आजचं भाडं सुटलं म्हणून निवांत आहे. ...
चिंटू: बंटू, किती छान हॊईल ना जर आपल्याला कळले आपण कुठे मरणार आहे ते.
बंटू : तुला असे का वाटते ?
चिंटू: मला जर असे कळले तर मी ...
मागच्या आठवड्यात मी माझ्या मामाच्या गावाला गेलो होतो. संध्याकाळचे ४:३० वाजून गेले होते. पावसाळ्याचे वातावरण अन मला घरी पोहोचण्यासाठी २ तासाचा हायवे वरचा प्रवास असल्याने मी लवकर निघण्याची घाई करत होतो. मामा गेल्यानंतर मळ्याचा कारभार मामींनीच हातात घेतला होता.मीही बर्याच दिवसात मळ्यात गेलेलो नव्हतो म्हणून मामींनी फारच आग्रह केल्याने मी त्यांच्या मळ्यात ...
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर
उचल मराठी झेंडा जावूदे वर वर ||धृ||
उचल तुझे हात नको भिऊ आता
आपूलाच जय होईल सीमेत शिरता
झेंडा मराठीचा फडके बेळगाव मनपावर
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||१||
राज्य आपले एक व्हावे मराठी भाषकांचे
वेगळे न राहू आता एक घर करू बांधवांचे
सुपीक प्रदेश ताब्यात आणू निप्पाणी कारवार
उठ रे ...
आज वडिलांच्या रोजच्या बसण्याच्या जागी बसून बोलत आहे. असो, ही माझी पहिलीच वेळ आहे. काय करणार गावी नेटला रेंजच्या खूप अडचणी आहेत. आता घराबाहेर रेंज मिळते. आणि घरात फक्त पहिल्या खोलीत. वडील ज्या ठिकाणी बसून त्यांची रोजची काम करीत असतात. त्याजागी आणि त्यांच्याकडे बघण्याची हिम्मत झाली नव्हती. आज प्रसंगच तसा आहे. आणि आई वडील पहिल्याच खोलीत झोपतात. दुसरीकडे बसलो तर माझे पाय त्यांच्या ...
शांतता आणि समाधान बघत
जायचे आहे जागा शोधत
निर्जन जंगलात
ओसाड वाळवंटात
युद्धाच्या भोवरयात
नी माणसाच्या हॄदयात
दिलेल्या संस्कारात
घडलेल्या मनात
चाललेल्या दिवसात
नी समोर ...