देवनागरी
Roman
Press F12 to toggle

धूर

धुराची चादर ( A Smoke Screen) मंगळवार, २० डिसेंबर २०११, ०७:१० (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

आज सकाळी उठल्यावर सहज खिडकीतून बाहेर डोकावून बघितले. बाहेर बघितल्यावर डोळ्यांच्यावर विश्वासच बसेना. डोळे जोरजोरात चोळून परत बघितले. परंतु बाहेरचे दृष्य तेच होते. बाहेर खिडकीखाली दिसणारा काळाशार डांबरी रस्ता, चौकातले सिग्नल लाईट्स व पलीकडे दिसणारा कॅनॉल, त्याच्या काठचा माझा फिरायला जाण्याचा रस्ता व त्या रस्त्याच्या काठाने असणारे उंच उंच वृक्ष व जंगल हे सगळे ...

धुराची चादर गुरुवार, २१ ऑक्टोबर २०१०, १३:०७ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

आज सकाळी उठल्यावर सहज खिडकीतून बाहेर डोकावून बघितले. बाहेर बघितल्यावर डोळ्यांच्यावर विश्वासच बसेना. डोळे जोरजोरात चोळून परत बघितले. परंतु बाहेरचे दृष्य तेच होते. बाहेर खिडकीखाली दिसणारा काळाशार डांबरी रस्ता, चौकातले सिग्नल लाईट्स व पलीकडे दिसणारा कॅनॉल, त्याच्या काठचा माझा फिरायला जाण्याचा रस्ता व त्या रस्त्याच्या काठाने असणारे उंच उंच वृक्ष व जंगल हे सगळे रोजच्यासारखेच ...

वुहान मधले कचर्‍याचे ढीग शुक्रवार, १३ ऑगस्ट २०१०, १४:४८ (+०५:३०)

chandrashekhar चायना डेस्क (China Desk)

पुण्याच्या महानगरपालिकेविषयी पुणेकरांच्या ज्या तक्रारी असतात त्यात महानगरपालिकेचा सफाई विभाग कचरा लवकर उचलत नाही. कचर्‍याचे ढीग शहरात साठून राहतात वगैरे तक्रारी सर्वात जास्त प्रमाणात असतात. एका अर्थाने ते बरोबरही आहे. रस्त्याच्या कडेला मोठमोठे कचर्‍याचे ढीग साठून राहिले आहेत. दुर्गंधी येते आहे वगैरे दृष्ये कोणत्या सुजाण नागरिकाला आवडतील? चीनच्या होंगशान ...

सिगारेट मंगळवार, १० ऑगस्ट २०१०, १७:४२ (+०५:३०)

sammymindfree Sammymindfree's Blog

मै झिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएन मे उडता चला गया. अस गाण् गात आम्ही सिगारेट ओढत ओढत झिंदगी च्या प्रत्येक फिक्र धुरात उडवून दिल्या आणि हो खुशी चा मौका जरी आला तरी आमी तेच केल. कभी खुशी कभी गम असुदे आम्ही ते सिगारेट ओढून व्यक्त केल. कारण काही असो सोबतीला एक गरम कटिंग मन्जेच अमृततुल्य असा हा चहा आणि आणि धुम्रकदिका वाह..!!!

अस तुमी एकल असल की  दिल को जलाती होगी मगर होथोन ...

धूर रविवार, ०९ डिसेंबर २००७, १८:५४ (+०५:३०)

रोहन मनात राहिलं मन एक!!!

अनेक ज्वलंत प्रश्नांचा धूर
गेला डोळ्यात अनेकांच्या
पण डोळे चोळण्यापलीकडे
कोणी काही केलं नाही
पण कुठेतरी लागलेली आग
दूरून पहात राहताना
स्वतःपर्यंत पसरत नाही
तोपर्यंत दूर्लक्ष करत जाताना
कधी ...