देवनागरी
Roman
Press F12 to toggle

पैसे

लुटालुट सोमवार, १२ डिसेंबर २०११, २२:३० (+०५:३०)

Gaurav भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc....

कालच पुण्याच्या फिनिक्स मॉल मध्ये गेलो होतो, बराच मोठा मॉल आहे, त्यामुळे फिरुन फिरुन भुक लागली, तसच वरच्या फुड कोर्ट मध्ये गेलो, तिकडे सगळीकडे लिहिले होते, की मिनरल वॉटर हे MRP लाच मिळेल, म्हंटले वा, थोडे तरी सुधारले हे मॉलवाले, नाहीतर होतेच १५ ची बाटली ३० ला. एका ठिकाणुन घेतली बाटली, त्याने बिल दिले ३० रुपये, मी त्याला म्हंटले बॉस MRP लाच देणार आहेस ना बाटली मग एक लिटरचे ३० ...

उशीर शनिवार, ०५ नोव्हेंबर २०११, १८:०५ (+०५:३०)

Bhushan Fegade थोडी गम्मत जम्मत

पत्नी फोनवर (रागाने ) : अहो कुठे आहात तुम्ही इतका उशीर ??? पती : डार्लिंग , काल आपण गेलो नव्हतो का एका सराफाकडे तुला तो हिऱ्याचा नेकलेस ...

‘पेपाल’चे खाते कसे काढायचे? शुक्रवार, ०७ ऑक्टोबर २०११, १४:३६ (+०५:३०)

Rohan Jagtap 2know.in

मागे साधारण दोन वर्षांपूर्वी मी पेपालचे खाते काढायचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी मला ते एक अतिशय अवघड काम वाटलेलं. माझ्याजवळ ‘क्रेडिट कार्ड’ नसल्यामुळे सर्वकाही जरा जास्तच अवघड होऊन बसलेलं. त्यावेळी कदाचीत पेपालची भारतीय आवृत्ती नुकतीच विकसत होऊ लागलेली. कारण त्यांनी मला मागाहून पॅन कार्ड नंबर देखिल मागितलेला. मी माझा पॅन कार्ड नंबर दिला, पण त्यावेळी माझे बँक ...

धाड. बुधवार, १९ जानेवारी २०११, ०७:१५ (+०५:३०)

Dinesh. सर्वोत्तम मराठी विनोद

काल, एका माणसाने दोन किलो कांदे आणले.

आज : त्याच्या घरावर आयकर अधिकार्‍यांनी धाड घातली. इतके पैसे कुठून आणले हे ...

2know.in या मराठी साईटच्या वाटचालीचा आढ... सोमवार, १० जानेवारी २०११, १६:४१ (+०५:३०)

Rohan Jagtap 2know.in

१० जानेवारी २०१० साली 2know.in हे डोमेन नाव विकत घेऊन मी या ब्लॉगची सुरुवात केली. 2know.in ही साईट अगदी पहिल्या दिवसापासून toknow.in या वेब पत्यावरुनही चालवली जाते, हे आपल्यापैकी किती जणांना माहित ...

मराठी भाषा आणि आर्थिक पाठबाळ गुरुवार, ३० डिसेंबर २०१०, ०९:२४ (+०५:३०)

रोहन जगताप कथा ना व्यथा

ज्या भाषेत मी ५०० तास काम केलं ती भाषा मला दिवसाला ५ रुपये कमवून देऊ शकत नाही. अशावेळी ही भाषा जागतिकीकरणाच्या स्पर्धेत टिकेल असे आपणास वाटते का? तरीही मी हे काम करत आहे, कारण ती माझी आवड आहे. हे सारं काही उपाशी पोटी युद्ध लढण्यासाखं आहे. कौतुकाने आणि आवडीने पोट भरत नसून, त्यासाठी पैसे कमवावे लागतात हे जीवनातलं सत्य आहे. योग्य त्या आर्थिक पाठबळाशिवाय कोणत्याही गोष्टीचा विकास एका ...

यांना म्हणायचे खरे मित्र रविवार, १९ सप्टेंबर २०१०, १९:०८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

जे आपल्याला कधीही आणि चुकूनही फोन करणार नाही. फार फार तर मिस कॉल. आणि केला तर काही ‘त्यांचे’ काम असेल तरच. आणि त्यांचे ते काम म्हणजे जणू काही ‘राष्ट्रीय संकट’ आहे, असा आविर्भाव आणतील. पण आपले काही काम असेल तर मग मात्र जणू काही अंगावर पाल पडल्याप्रमाणे वागतील. आपण फोन केला तर त्यांना फोन कट करण्याचा ‘जन्मसिद्ध’ हक्क. आणि आपण कट केला तर त्यांची नाराजी. ज्यांना त्यांची इच्छा महत्वाची ...

मैत्री. बुधवार, ०७ जुलै २०१०, ०८:०० (+०५:३०)

Dinesh. सर्वोत्तम मराठी विनोद

सांता ने नविन मोबाईल घेतला.

त्याच्या मित्रांनी मिठाई मागितली.

सांता बाजारात गेला. त्याच्याकडे फार पैसे नव्हते.

त्याने मोबाईल ...

Upload Videos from Youtube, Metacafe an... रविवार, २७ जून २०१०, १५:१९ (+०५:३०)

बत्तासा : मनमोकळ्या गप्पागोष्टी, लेख, मजेदार...

नमस्कार मित्रांनो,
मागच्या पोस्ट मध्ये मी 'महाराष्ट्रातील नोकरीविषयक सद्य परिस्थिती' ची माहिती दिली होती. त्या आधीच्या एका पोस्ट मध्ये ' फोटोग्राफी च्या माध्यमातून पैसे कसे कमवावेत ' याबद्दलची माहिती दिली होती. आता या पोस्ट मध्ये मी आणखी एका मध्यस्थ कंपनी विषयीची माहिती देत आहे, ज्यामध्ये तुम्ही केवळ फोटोद्वारेच नाही तर, व्हिडियो द्वारे आणि इंग्रजी ...

फोटोग्राफीची हौस असणार्‍यांसाठी पैसे कम... मंगळवार, १५ जून २०१०, २२:५६ (+०५:३०)

बत्तासा : मनमोकळ्या गप्पागोष्टी, लेख, मजेदार...

माझ्या ' दामाजीपंत ' नावाच्या एका जुन्या ब्लॉगवरची हि पोस्ट. माहितीपूर्ण आणि उपयुक्त असल्यामुळे बर्‍याच जणांना ही पोस्ट खूप आवडली होती, म्हणून परत एकदा इथे देत आहे. :-
तुम्हाला फोटो काढण्याची हौस आहे का ओ ?बरं... आणि पैसे कमावण्याची हौस आहे का ? ........दोन्ही प्रश्नांचं उत्तर हो असेल तर हि पोस्ट खास तुमच्यासाठी आहे...
इथे मी फोटोग्राफीशी ...