Modern thoughts ---
The illiterate of the 21st century will not be those who cannot read and write, but those who cannot learn, unlearn, and relearn.
--- Alvin Toffler
जॉनी आपल्याच धूनमधे मस्त मजेत शिळ घालत रस्त्यावर चालत होता. तेवढ्यात त्याला मागून अनपेक्षीतपणे कुणीतरी आवाज दिला.
'' जॉनी...''
जॉनी शिळ वाजवायचं थांबवून एक क्षण तिथेच थबकला. आवाज ओळखीचा वाटत नव्हता म्हणून त्याने मागे वळून बघितले. एक माणूस घाई घाईने त्याच्याजवळ येत होता. जॉनी त्या माणसाकडे ...