देवनागरी
Roman
Press F12 to toggle

आई

तो एक बाप असतो बुधवार, ०८ फेब्रुवारी २०१२, १७:०८ (+०५:३०)

anuvina अनुविना

(या कवितेचा कर्ताकरविता माहीत नाही. कुणाला माहित असल्यास जरूर सांगावे म्हणजे इथे त्यांचे नाव टाकता येईल) शाळेपासून बापाच्या, धाकात तो राहत असतो, कमी मार्क पडलेलं, ...

वेळ कसा घालवावा? बुधवार, ०१ फेब्रुवारी २०१२, १४:५० (+०५:३०)

anuvina अनुविना

“वेळ कसा घालवावा?” हा एक गहन प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो. आणि ते त्यांच्या “पडलेल्या” चेहेर्यावर हमखास दिसून येतं. नेहेमीची कटकट असते, “शी, वेळ जाता ...

आई - निशिकांत (मराठी मंच) सोमवार, ०९ जानेवारी २०१२, १६:५३ (+०५:३०)

माझे मन.. माझे मन...

नमस्कार मित्रानो आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा मराठीसाठी थोडा वेळ देता आला.. कामाच्या धावपळीत आठवढाभर वेळच देता आला नाही.. आणि सुदैवाने माझ्या वाचनाची सुरवात झाली ती आई या कवितेने.. आई या शब्दातच जणू सारे जग सामावले आहे असे भासते.. भासते कसले दिसतेच म्हणाना.. लहान असताना प्रत्येक मुलाला जवळ हवी असते ती आई.. पण मोठे झाल्यावर का बरी अशी चित्रे बदलतात याचाच विचार मनात येतो.. ...

‘ती’ – २ बुधवार, २३ नोव्हेंबर २०११, २३:१५ (+०५:३०)

गुज मनीचे...

तिच्या विषयी लिहायला घेतलं खरं पण नक्की कुठून सुरुवात करु आणि काय काय लिहू असे झाले क्षणार्धात…’ती’ माझ्या आयुष्यातले सगळ्यात प्रभावी व्यक्तिमत्व!
 
तिचे माहेर सिंधुदुर्गातले छोटेसे खेडे ‘पोईप’ आणि तिला दिले देवगडच्या ‘हिंदळे’ गावात. लग्नानंतर ती मुंबईत आली असावी. मुंबईच्या चाळींमधे जसे अनेकांनी संसार केले तसा हिने सुद्धा. ती तिथेच थांबली नाही. चेंबुरच्या हाऊसिंग ...

डेरीमिल्क सोमवार, ३१ ऑक्टोबर २०११, १५:४६ (+०५:३०)

Bhushan Fegade थोडी गम्मत जम्मत

बंड्या एका मुलीला : तुझ्या डेरीमिल्कच एक बाईट देशील का ? मुलगी : मी तुला ओळखते का ? बंड्या : नाही, पण माझी आई म्हणते.. कोणत्याही चागल्या गोष्टीची ...

बहिस्थः परीक्षक [external examiner] सोमवार, ३१ ऑक्टोबर २०११, ००:०५ (+०५:३०)

Bhushan Fegade थोडी गम्मत जम्मत

मुलगा-आई तु मला मी जन्माला यायच्या आधी बघितलेलेस? आई-नाही रे बाळा ! मुलगा-मग मी जन्माला आल्यावर तुला कसे कळले की तो मीच आहे म्हणून ? :O . . ...

देवा... तु असं का केलं??? गुरुवार, ०६ ऑक्टोबर २०११, १७:०८ (+०५:३०)

नागेश देशपांडे मी एक हौशी लेखक

पहाटे तीन वाजता एका आवाजामुळे जाग आली, किती वाजले हे बघण्यासाठी उश्या खालचा मोबाईल घेतला तर स्क्रीनवर एक मेसेज दिसला... R.I.P. Steve Jobs... क्षणभर विश्वास नाही बसला. वाटलं कोणीतरी मस्करी करत असेल म्हणून पुन्हा झोपी गेलो.

सकाळी उठून पुन्हा मोबाईल पाहिला, न्यूज चॅनल पाहिले तेव्हा पुर्ण बातमी समजली. एक महान उद्योजक, संगणक अभियंता स्टीव्ह जॉब्सचे "कर्क" रोगाने निधन झाले.

सायकल गुरुवार, २२ सप्टेंबर २०११, २३:०० (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

"चांदी की सायकल, सोने की सीट. आओ चले डार्लिंग, चले डबलसीट..."

म्हणतात ना "जहा ना पोहचे रवी, वहा पोहचे कवी"

तुम्हीच सांगा कोणालाही मोटारसायकल पासून विमानापर्यंत सोन्याचे करण्याचे विचार नाही मात्र सायकल सोन्याची बनवली.

आज सायकल चालवतांना सहज एक विचार मनात आला आणि मला बालपणीच्या आठवणीत घेऊन गेला.

लहानपणी आमच्या घरी एक सायकल होती पण ती बरीच मोठी होती. ही ...

राजा तुपाशी, जनता उपाशी रविवार, १८ सप्टेंबर २०११, २१:५९ (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

मॅडम ऑफीस मध्ये आल्या आल्या.

मोहन: मॅडम आज एक बॉम्बस्फोट झाला.

मॅडम: हे बघा, सारख्या सारख्या त्याच तक्रारी घेऊन का येता माझ्याकडे?

मोहन: नाही, मॅडम युवराजला जरा रिक्षाने तिथे जायला सांगा ना. ते कसं लोकं त्यांना जवळून ओळखतात ना म्हणून हा विषय काढला.

मॅडम: हे बघा युवराजचे जेवण व्हायचं आहे अजुन, त्यांना त्रास देऊ नका. विनाकारण माझ्या लेकराला उपोषण...

तस्मै श्री गुरवे नम: सोमवार, ०५ सप्टेंबर २०११, २२:१७ (+०५:३०)

Gaurav भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc....

आज आहे शिक्षक दिन, बाकी आपले सगळ्यात पहिले गुरु तर आपले आई बाप भाऊ बहिण आणि इतर कुटुंबिय असतात यात तर वादच नाही नंतर येतात ते आपले शाळेतले शिक्षक, आज अनेकांनी (at least माझ्या फ़ेसबुक मधल्या मित्रांनी) Teacher's day म्हणुन टीचर्स नावाच्या स्कॉचची बाटलीचा फोटो शेअर करुन आपल्या गरिब मेंटॅलिटीचा परिचय करुन दिला, त्यांना अस वाटत होते की आपण फार cool काम केलेय.
असो, माझ्या ...