देवनागरी
Roman
Press F12 to toggle

काम

पेंटिंग गुरुवार, ०३ नोव्हेंबर २०११, ०१:०९ (+०५:३०)

Bhushan Fegade थोडी गम्मत जम्मत

चिकट राव बाबुराव च्या घरापासून जात होते. चिकट राव : बाबुराव, घराला पेंटिंग चे काम चालू आहे वाटत ?? बाबुराव : चिकट राव, हो रे मित्रा, ...

शरदि न वर्षति, गर्जति, वर्षति वर्षासु .... गुरुवार, १८ ऑगस्ट २०११, ०९:२९ (+०५:३०)

आश्लेषा संस्कृतानुभव

शरदि न वर्षति, गर्जति, वर्षति वर्षासु निःस्वनो मेघः |

नीचो वदति, न कुरुते, वदति न सुजनः, करोत्येव ||

- शरद ॠतू मधील ढग नुसतेच गरजतात पण बरसत नाहीत.याउलट ...

कोणाला काय? गुरुवार, ०४ ऑगस्ट २०११, १९:३३ (+०५:३०)

Rohan Jagtap कथा ना व्यथा

आज अनेक दिवसांनंतर दिवसभर लाईट नसण्याचा अनुभव घेतला. इन्व्हर्टरने ऐनवेळी काही साथ दिली नाही आणि आता इन्व्हर्टरवाल्याला पुन्हा एकदा बोलवण्यात आले आहे. हे लोक आपली जबाबदारी व्यवस्थित का पार पाडत नाहीत? आपलं काम जबाबदारीने पूर्ण करायला हवं, हे या लोकांना कळतं की नाही! पहिल्यांदा हा माणूस जेंव्हा इन्व्हर्टर बसवण्यास आला, तेंव्हा हा एक साधा कामगार असूनही आई-पप्पा ...

खुपते, काम, झोप, मित्र, sms बुधवार, ०५ जानेवारी २०११, ००:४५ (+०५:३०)

रोहन जगताप कथा ना व्यथा

माझ्या जीवनात एक अशी गोष्ट आहे, जिचा नुसता विचार केला तरी ती मला प्रचंड प्रमाणात खुपते. ही गोष्ट कितीही खुपते म्हटलं तरी इथे ‘गुप्ते’ नसल्याने आपण आपलं ‘गुपीतावरच’ काम भागवूयात! अर्थात, काय खुपते? त्याचं रडगाणं मी काही इथे गात बसणार नाही. केवळ हे या इथे लिहिण्यास कारण की, आज दुपारी मोठ्या तयारी निशी उत्साहाने एक इंग्रजी लेख लिहिण्यास घेतला आणि अचानक ही खुपणारी गोष्ट ...

मित्र सोमवार, १२ जुलै २०१०, १२:४७ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

परवाच्या गोष्टीनंतर आता मित्र कोणाला म्हणावे असा प्रश्न पडला. परवा माझ्या चार मित्रांना रविवारी भेटू म्हणून फोन केला. त्यापैकी एक गावी गेलेला होता. म्हणून त्याला यायला जमणार नव्हते. तसे त्याने मला फोनवर सांगितले. दुसर्याला फोन केला तर तो ‘बायको भक्त’ दुपारी दोननंतर भेटलं तर चालेल का अस विचारले. त्याला हो म्हणालो. तिसर्याला फोन केले तर तो चालेल म्हणाला. आणि चौथ्याला फोन केला तर ...

लाच शनिवार, १० जुलै २०१०, ०१:४४ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

मागील शुक्रवारी मी माझ्या कॉलेजच्या कामानिमित्ताने संगमनेरला गेलो होतो. अकराला शिवाजीनगर मधून बस पकडली. खडकी चौकाच्या सिग्नला बस थांबली. मी आपला सहजच बाहेर बघत होतो. तर एक आर.टी.ओ पोलीस एका कारवाल्याशी काही तरी बोलत होता. बहुतेक त्याने सिग्नल तोडला असावा. अंतर जास्त आवाज तर काही ऐकू येत नव्हता. पण थोड्यावेळाने त्या कारवाल्याने त्याच्या पाकिटातील शंभर रुपयांची एक नोट काढली ...

दाखला रविवार, ०४ जुलै २०१०, ०२:४८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

दोन दिवसांपूर्वी मित्रासोबत त्याच्या कॉलेजात गेलो होतो. त्याने एम.बी.ए करायचे ठरवले आहे. त्यासाठी त्याला हरवलेल्या दाखल्याची नक्कल हवी होती. जातांना मला त्याचा प्राचार्याने आदल्या दिवशीच्या दिलेल्या ‘दाखला का हरवला?’ याविषयावरील व्याख्यानाचा सारांश सांगत होता. आम्ही दोघेही कॉलेजमध्ये प्रवेश करताच त्याच्या जुन्या आठवणी धरणाचा बांध फुटून वेगाने पाणी पसरावे. तसे याच्या ...

परीस्पर्श बुधवार, ३० जून २०१०, ०१:१९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

कस सांगू यार, परीचा स्पर्श झाल्यापासून सगळंच खूप छान वाटत आहे. परवा कंपनीची बससाठी मी नेहमीप्रमाणे उभा होतो. माझ्या रुटला दोन बसेस आहेत. एक माझ्या कंपनीच्या मुख्य इमारतीसाठी आणि दुसरी जिथे मी काम करतो. मी आणि ‘परी’ त्या दुसर्या बसमधून जात असतो. त्या दिवशी पहिली बस आली. पण त्याचा चालक दुसर्या बसचा म्हणजे ज्या बसने मी नेहमी जातो त्या बसचा. परी आणि मी ती माझीच बस म्हणून त्यात चढलो तर ...

पुढच्या वेळी विचारू नका रविवार, २७ जून २०१०, ०८:३७ (+०५:३०)

नॅकोबा मुक्ताफळे

काल आईनं सांगितलं की पेपरात फायरफॉक्सवर कसलासा लेख आलाय म्हणे. लेखाच्या आदल्याच दिवशी तिला फायरफॉक्स बघायला मिळाला होता त्यामुळे तिनं मला या लेखाबद्दल आवर्जून सांगितलं. (जरा विषयांतर करतो..) एरवी मी आईला फायरफॉक्स उघडू दिला नसता.  कारण भारतातून निघण्यापूर्वी मी हिस्ट्री क्लियर केली आहे की नाही हे मला नक्की आठवत नाहीये… संगणक पालकांना हाताळू देताना जवळजवळ प्रत्येक ...

पुढच्या वेळी विचारू नका रविवार, २७ जून २०१०, ०८:३७ (+०५:३०)

नॅकोबा मुक्ताफळे

काल आईनं सांगितलं की पेपरात फायरफॉक्सवर कसलासा लेख आलाय म्हणे. लेखाच्या आदल्याच दिवशी तिला फायरफॉक्स बघायला मिळाला होता त्यामुळे तिनं मला या लेखाबद्दल आवर्जून सांगितलं. (जरा विषयांतर करतो..) एरवी मी आईला फायरफॉक्स उघडू दिला नसता.  कारण भारतातून निघण्यापूर्वी मी हिस्ट्री क्लियर केली आहे की नाही हे मला नक्की आठवत नाहीये… संगणक पालकांना हाताळू देताना जवळजवळ प्रत्येक ...