देवनागरी
Roman
Press F12 to toggle

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा! सोमवार, १९ मे २००८, ०१:५२ (+०५:३०)

संदीप शब्दसखा.............

गंध हवेत दरवळावा चहुवार
हसू तुझे असे खुलावे
प्रत्येक क्षणाच्या प्रत्येक क्षणी
तू प्राजक्त बनुन फ़ुलावे ...

...प्राजक्त जेव्हा खुलतो ना तेव्हा अगदी ...

Happy Birthday Shraddha ! सोमवार, १९ मे २००८, ०१:५१ (+०५:३०)

संदीप शब्दसखा.............

प्रत्येक शब्दाने तुझ्या
मैफ़लीचे गीत व्हावे
सूर तुझ्या मैफ़लीचे
दूर दूर जावे

तुजपुढे ठेंगणे व्हावे
त्या उंच अंबराने
साथ तुझी द्यावी
यशाच्या ...

सई..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! सोमवार, १९ मे २००८, ०१:४७ (+०५:३०)

संदीप शब्दसखा.............

पावसाच्या प्रत्येक सरिच्या,
प्रत्येक थेंबाइतका आनंद, प्रेम...
तुझ्या आयुष्यात यावं.
तुझ्यासाठी ग्रिष्मानही श्रावण व्हावं...
प्रत्येक फ़ुलाच्या प्रत्येक पाकळीसवे तू फ़ुलावं...
हवेच्या ...