देवनागरी
Roman
Press F12 to toggle

जोक

पी जे शुक्रवार, ०५ मार्च २०१०, ०१:१६ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

एक महिन्यापासून रोज दर दहा मिनिटांनी ‘आप सुन रहें है पुणे का नंबर वन…’ ‘और मै हू..’. ऐकतो आहे. त्या एफ एम वर चांगली गाणी चालू असतात. आणि हे मधेच ‘बजाते रहो’ नाही तर ‘बल्ले बल्ले’ अस काहीस वाक्य घुसडतात. आणि गाण्याचा आस्वाद घेत असताना हे मधेच काही तरी पांचट जोक मारतात. हसू येण्याऐवजी राग येतो. त्यात तो ‘घंटा सिंग’. त्याच्या फोनपेक्षा मोबाईल कंपन्यांचे जाहिरात परवडली. इतकी तरी ...

मराठी पी.जे. मंगळवार, २७ ऑक्टोबर २००९, ०९:५१ (+०५:३०)

Guru Me Marathi

Image by skittlbrau via Flickr१. एका एकादशीला सगळे प्राणी उपवास करतात. मग, देवाची पूजा करण्यासाठी चालत चालत मंदिरात जातात. पण, कोंबडी जात नाही. का?>कारण, उपवासाला कोंबडी चालत नाही. २.देवभोळ्या सिंधी माणसाचं ...

मराठी पी.जे.... रविवार, २५ ऑक्टोबर २००९, ०९:४२ (+०५:३०)

Guru Me Marathi

Image via Wikipediaचिनी कुत्र्याचे नाव काय ?>हे हुंग ते हुंगभारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल ?>हिंदुस्तान लिव्हरनेपाळमध्ये चोर्‍या का होत नाहीत ?>कारण तिथे सगळेच गुरखे आहेत.रशियन डोअरकिपरचे नाव काय ...

सरदार ! शनिवार, १४ फेब्रुवारी २००९, ०७:०० (+०५:३०)

Green Planet सर्वोत्तम मराठी विनोद

तुमचा एक मित्र सरदार आहे.बर.त्याला शनिवारी हसवायचे ...

टीचर आणि राजु गुरुवार, १२ जून २००८, १४:५५ (+०५:३०)

sachin patil हास्य मेव जयते !

टीचर(वर्गात) :कालिदासाच्या छोट्या भावाचे नाव काय होते?
दीपक: नो ...

बाँस आणि कर्मचारी रविवार, १८ मे २००८, ०८:३४ (+०५:३०)

sachin patil हास्य मेव जयते !

एका आँफ़िसातला बाँस हाताखालच्या कर्मचा-याला काम न केल्याने रागावून म्हणतो: तुमने उल्लू कभी देखा है ...