देवनागरी
Roman
Press F12 to toggle

आजी

‘ती’ – २ बुधवार, २३ नोव्हेंबर २०११, २३:१५ (+०५:३०)

गुज मनीचे...

तिच्या विषयी लिहायला घेतलं खरं पण नक्की कुठून सुरुवात करु आणि काय काय लिहू असे झाले क्षणार्धात…’ती’ माझ्या आयुष्यातले सगळ्यात प्रभावी व्यक्तिमत्व!
 
तिचे माहेर सिंधुदुर्गातले छोटेसे खेडे ‘पोईप’ आणि तिला दिले देवगडच्या ‘हिंदळे’ गावात. लग्नानंतर ती मुंबईत आली असावी. मुंबईच्या चाळींमधे जसे अनेकांनी संसार केले तसा हिने सुद्धा. ती तिथेच थांबली नाही. चेंबुरच्या हाऊसिंग ...

देवा... तु असं का केलं??? गुरुवार, ०६ ऑक्टोबर २०११, १७:०८ (+०५:३०)

नागेश देशपांडे मी एक हौशी लेखक

पहाटे तीन वाजता एका आवाजामुळे जाग आली, किती वाजले हे बघण्यासाठी उश्या खालचा मोबाईल घेतला तर स्क्रीनवर एक मेसेज दिसला... R.I.P. Steve Jobs... क्षणभर विश्वास नाही बसला. वाटलं कोणीतरी मस्करी करत असेल म्हणून पुन्हा झोपी गेलो.

सकाळी उठून पुन्हा मोबाईल पाहिला, न्यूज चॅनल पाहिले तेव्हा पुर्ण बातमी समजली. एक महान उद्योजक, संगणक अभियंता स्टीव्ह जॉब्सचे "कर्क" रोगाने निधन झाले.

गोळी (२) सोमवार, १२ सप्टेंबर २०११, १४:२७ (+०५:३०)

Preeti Pre-तरंग

इंदिरा गांधींना गोळ्या मारल्या. तशा गोळ्यांनी धडकी भरली तरी या गोळ्यांचा आपला संबंध येण्याचे कारणच काय, हा दिलासा वाटायचा. बहुतेक वेळा गोळ्या म्हणजे खायच्या किंवा औषधाच्या गोळ्या. डोकेदुखी, अंगदुखी, सर्दी ताप यावरच्या गोळ्या माहीत होत होत्या. औषधाच्या या गोळ्यांमध्ये काही गोळ्या मजेशीरच वाटायच्या. जुलाब थांबवायची जशी गोळी असते तशी जुलाब होण्यासाठी पण ...

आजी रविवार, २६ जून २०११, १५:०३ (+०५:३०)

महेंद्र काय वाटेल ते........

पूर्वीच्या काळी आजी म्हणजे घरातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती. तिला ’मोठी आई’  म्हणायची पद्धत आहे विदर्भात. कारण काय, तर ...

आजी शुक्रवार, ११ मार्च २०११, १६:४४ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

काही माणसे दुसर्‍यांना कांहीना काही देत रहाण्यासाठीच बहुदा जन्म घेतात. आजींचे काहीसे असेच असावे. आजींनी आयुष्यभर दुसर्‍यांना भरभरून दिले व देत राहिल्या. त्यांचा हात नेहमी उपडाच व मिटलेलाच राहिला. त्यांनी हाताची ओंजळ कधीच पसरली नाही. मुले, नातवंडे,बहिणी,भाचरे यांना तर त्यांनी दिलेच पण परिचित आणि अगदी घरचा विश्वासू गडी माणूस सुध्दा त्या कधी विसरल्या ...

गुरु पोर्णिमा मंगळवार, २७ जुलै २०१०, १६:४४ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

परवाच्या ताज्या बातम्या, ‘गुरु’पोर्णिमा धुमधडाक्यात साजरी झाली. आपल्या आजींनी आणि बडी बेगमने कारागृहात नाही तीर्थस्थळात जावून गुरूंचे दर्शन घेतले. गुरूंनी देखील मोठ्या मनाने आशीर्वाद दिला अस ऐकण्यात आले. आणि बेगम बरोबर मनमोहन खान होताच! गुरूंनी या सर्वांना त्यांची गुरुवाणीने या शिष्यांना मंत्रमुग्ध केले. पुढच्या वर्षी सगळे शिष्य मिळून गुरूला ‘देशाचे नागरिकत्वाची’ भेट ...

चार स्तंभ रविवार, १८ जुलै २०१०, १६:२४ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

शाळेत नागरिक शास्त्रात ‘लोकशाहीला म्हणे तीन स्तंभ असतात’ अस होत. एक लोकसभा-विधिमंडळ, दुसरा न्यायपालिका, तिसरा प्रशासन आणि जो मान्यताप्राप्त नसलेला पण आहे असा चौथा माध्यमे. पण वाटतं का यापैकी कोणी आहे? सगळेच ‘स्तंभ’ आहे की पोटापाण्याचा धंदा? याच उत्तर शेंबड पोरगही देईल. लोकसभा ज्याला हिंदीत ‘संसद’ म्हणतात. मागील महिन्यात बिनबोभाट एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आणि त्याने ...

अ आ ई बुधवार, ०७ जुलै २०१०, ०१:१९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आजकाल रोज सकाळी जाग मला तीच्या पैंजणांच्या आवाजाने येते. काय सांगू तिचे ते हसणे! स्वच्छ आणि सुंदर दात. हसतांना पडणारी गालावरची खळी पाहून मनात उठणारे आनंदाचे तुषार पूर्ण भिजवून टाकतात. तिचे बागडणे, हसण्याने रोज माझी सकाळ हसरी असते. ती माझ्या शेजारी रहाते. दिसायला किती छान आहे म्हणून सांगू? त्या दिवशी तिने घातलेला पांढऱ्या रंगाचा ड्रेस. तिच्यापुढे ऐश्वर्या काय आणि सोनाली काय ...

‘क’ची एकता शनिवार, ०३ जुलै २०१०, ०१:१९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

सकाळी कंपनीत जाण्यासाठी आवरत होतो. तेवढ्यात शेजारी भांडणाचा आवाज येत होता. काय झाल म्हणून मी बाहेर आलो. आणि पहिले तर शेजारी मोठ्या आवाजात टीव्हीवरील मालिका. अस दोन तीन वेळेस घडल आहे. एकदा रडण्याचा आवाज आला होता. म्हणून त्यावेळी देखील मी शेजारी पाहतो तर टीव्हीची मालिका. या एकता बाईनी सगळ्यांना त्या कौटुंबिक मालिकांनी वेड लावलं आहे. एक संपली की दुसरी. ती संपली की तिसरी मालिका. ...

टोपणनाव गुरुवार, ०८ एप्रिल २०१०, ०१:१९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काल दुपारी कॅन्टीनमध्ये मित्रांसोबत गप्पा मारतांना जाम मज्जा आली. मित्राला दुपारी फोन आला. त्याने उचलला आणि म्हणाला ‘बोल छुर्या’. बापरे ते नाव एकून माझे आणि माझ्या बाकीच्या मित्रांचे हसणेच थांबेना. त्याला मी म्हटलं अस काय नाव असत का? ‘छुर्या’. मग त्याने त्या नावामागील इतिहास सांगितला. मजेदार होता तो इतिहास. त्याचा मोबाईल माझ्या दुसऱ्या मित्राने घेतला. मग तर काही विचारूच नका. ...