देवनागरी
Roman
Press F12 to toggle

पोलीस

एका पुणेकराची मुलाखत सोमवार, ०९ एप्रिल २०१२, १४:५९ (+०५:३०)

anuvina अनुविना

(या लेखाचा कर्ताकरविता कोण ते अज्ञात आहे. कुणास या संबंधी माहिती असल्यास जरूर कळवावे म्हणजे इथे त्या महान लेखकाचे नाव देता येईल) ————————————————————————————————————– एका पुणेकराची ...

हरवलेले लोक. सोमवार, ०७ नोव्हेंबर २०११, १६:४२ (+०५:३०)

अजय आ सेतू....

                                            दिवाळी अगोदर एक दिवस मुलीने बातमी दिली, तीच्या मैत्रिणीचा मोठा भाऊ ऑफिस मधुन घरी यायला निघाला पण गेली दहा दिवस तो घरी आलेलाच नाही. ऑफिस मधुन निघताना ...

आता बस्स पुरे... गुरुवार, १४ जुलै २०११, २२:१५ (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

हमें घर चलाना पडता है साहब...

A Wednesday मधील नसरुद्दीन शाहचा हा डायलॉग...

२६/११ मुंबई हल्ल्याच्या जखमा भरल्याही नव्हत्या आणि १३ जुलै ला परत आतंकवादी हल्ला मुंबईवर झाला.
१७ मृत्युमुखी आणि शेकडो जखमी...

यावर आपणच निवडुन दिलेल्या नेत्यांची मते,

राहुल गांधी म्हणतो: हे हल्ले कोणीही थांबवू शकत नाही, मुंबई ची परिस्थीती इराण सारखी आहे.
दिग्विजय: ...

मेरा भारत महान मंगळवार, ०४ जानेवारी २०११, १२:१० (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

लहानपणी पासून "मेरा भारत महान, शंभरांतले ९९ बेईमान तरीपण मेरा भारत महान" हेच माहिती होतं. पण खरंच आपला देश किती वेगळा आहे याचा अनुभव मला दक्षिण आफ्रिकेत आला.

दक्षिण आफ्रिकेत आल्या पासून हळूहळू इथल्या गोष्टींची आता सवय होऊ लागली आहे. उदा. माणसं, रस्ते, दळणवळण आणि जगण्याची शैली.

यंदा २५ डिसेंबर नेमका शनिवारी आला, म्हणजे एक सुट्टी बुडाली हे समीकरण आपल्या भारतात... पण इथे तसं ...

पोलीस ! शनिवार, ०२ ऑक्टोबर २०१०, १८:२१ (+०५:३०)

Dinesh. सर्वोत्तम मराठी विनोद

बळवंतरावांनी गावाबाहेर जमीन घेऊन एक छान बंगला बांधला व तिथे रहायला गेले. एकदा रात्री बंगल्याच्या आवारात आवाज आल्याने ते उठले व बाहेर बघितल तर काही ...

धडक. शनिवार, १८ सप्टेंबर २०१०, १९:५६ (+०५:३०)

Dinesh. सर्वोत्तम मराठी विनोद

पोलीस : काय हो, तुम्हाला धडक देणार्‍या त्या कारचा नंबर बघितला का किंवा तुम्ही कार मधल्या कोणाला बघितल का ?

नाही, पण मला खात्री आहे कार चालवणारी माझी ...

पैसा पैसा आणि पैसा बुधवार, ०१ सप्टेंबर २०१०, २१:३९ (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

आज ऑफीसमध्ये एक छान मेल वाचला. त्याचाच हा मराठीमध्ये अनुवाद आहे.

एक उद्योगपती एक महागडी कार विकत घेतो आणि त्याच कारने दुस-या दिवशी कार्यालयात येतो. तो असे ठरवतो की माझी कार मी सगळ्या कर्मचा-यांना दाखवायची. तो जसाच कारमधून खाली उतरतो एक सुसाट वेगाने जाणारा ट्रक त्याचा कारचा दरवाज्याला धडक मारुन निघून जातो. कारचा दरवाजा संपूर्णपणे निखळून पडतो.

उद्योगपती एकदम आरडा ओरडा ...

मुंबईकरांचा पुणेरी दौरा… मंगळवार, २२ जून २०१०, ०७:२६ (+०५:३०)

सुहास Suhas Zele's Blog

आधीच सांगतोय मला मुंबईकर आणि पुणेकर असा काही वाद घालायचा नाही, त्यामुळे उग्गाच असा गैरसमज करून घेऊ नये पोस्टच्या शीर्षकावरून. ते शीर्षक फक्त एकाच करणामुळे, मुंबईकरांची मेजॉरिटी होती ह्या छोटेखानी भेटीला.

पेठे काका यानी मागील वर्षी आयोजित पुणे बलॉगर्स मेळाव्याला इच्छा असून पण मला हजर नाही राहता आला याची खंत खूप दिवसापासून होतीच. त्याना मुंबई बलॉगर मेळाव्यालापण ...

सर्दी रविवार, २३ मे २०१०, ०१:१९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

परवा पासून ही सर्दी जाम मागे लागली आहे. बर सर्दी झाली ती सुद्धा उन्हाळ्यात. तसे मी कधीच आजारी पडत नसतो. पण यावेळी पडलो. अंगात जीवच नसल्याप्रमाणे वाटत आहे. काल दिवभर झोपून होतो. सर्दीमुळे थोडा खोकला आणि आवाजात बदल झाला. माझ्या डोळ्यात पाणी आले तरचं सर्दी होते. नाहीतर कितीही पाऊस असला तरी काही फरक पडत नाही. एकतर ‘मिनी आठल्ये’ पुन्हा आपआपल्या घरी गेल्यापासून जाम एकटेपणा जाणवतो आहे. ...

जय हो भोसरीकर रविवार, १४ मार्च २०१०, ०१:४० (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

भोसरी नाशिक-पुणे महामार्गावरील एक उपनगर. दुपारची वेळ. एका सराफाच्या दुकान लुटण्याच्या उद्येशाने दोन मोटारसायकलीवर चार चोर आले. चौघांच्या डोक्यावर हेल्मेट होते. त्यातले दोघे दुकानात शिरले. दोघांनी हेल्मेट काढून ठेवले. आणि दुकान मालकावर पिस्तुल रोखून हिंदीत ‘हलू नका’ असा दम भरला. एकाने मालकावर पिस्तुल रोखले तर दुसऱ्याने काउंटरच्या बाजूने जाऊन एका पोत्यात सोन्याचे दागिने ...