देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कला

कला रविवार, ११ जुलै २०१०, ०३:०२ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काल रात्री असाचं मित्राशी गप्पा मारत होतो. बोलता बोलता त्याने त्याच्या काढलेल्या फोटोची लिंक दिली. फोटो बघून मी थक्कच झालो. आमचा ‘राज’ उद्धव देखील असेल असे वाटले नव्हते. प्रत्येकात काही ना काही कला अशी असते की त्याचा त्याच्या शिक्षणाचा आणि व्यवसायाशी काहीच संबंध नाही. पण कलेत तो एक नंबर असतो. रात्री मित्राचे त्यातील झुणका भाकरीचे फोटो बघून मला जाम भूक लागली होती. मग काय ...

पाऊस मनातला शनिवार, १० जुलै २०१०, १०:३१ (+०५:३०)

नरेंद्र प्रभू (Narendra Prabhu) Narendra Prabhu...

 मन पाऊस पाऊस गात्र गात्र झालं ओलं नसा नसातून वाहे त्याचं भावंडं धाकलं
एका सरीतच न्हालं मन ओलं ओलं चिंब थेंबा थेंबातून दिसे जीवनाचं प्रतिबींब
मन ...

द म्युझिशियन - निलेश परब सोमवार, १४ जून २०१०, १२:४३ (+०५:३०)

नरेंद्र प्रभू (Narendra Prabhu) Narendra Prabhu...

तालवाद्याच्या तालाबरोबर नाचणारा आणि नाचवणारा अशी निलेशची एका वाक्यात ओळख करून देता येईल. या कलाकाराच्या नसानसातच ताल भरलेला आहे. ढोलक, ढोलकी, ड्रमसेटवर जेव्हा निलेशचा हात चालतो तेव्हा कानाबरोबरच ...

द म्युझिशियन – सत्यजित प्रभू मंगळवार, ०८ जून २०१०, २०:०७ (+०५:३०)

नरेंद्र प्रभू (Narendra Prabhu) Narendra Prabhu...

अगदी दिड-दोन वर्षाचा असल्यापासून रेडिओवर लागलेली गाणी हार्मोनियमवर वाजवणार्‍या सत्यजितला वादनाची कला उपजतच आहे. कुणाकडेही वादनाच शिक्षण न घेताही सगळी वाद्य सत्यजितला वश होतात हे नंतरच्या काळात समजत ...

द म्युझिशियन – अमर ओक मंगळवार, २५ मे २०१०, २०:०३ (+०५:३०)

नरेंद्र प्रभू (Narendra Prabhu) Narendra Prabhu...

‘बासरी’ म्हटलं की श्रीकृष्ण आणि कृष्ण म्हटलं की बासरी हे समिकरण ठरुन गेलेलं आहे. म्हणजे किमान द्वापारयुगापासून त्या बासरीने सर्वानाच मोहित केलं आहे. बांबूचा एक तुकडा आणि त्याला पाडलेली सहा भोकं, ...

द म्युझिशिय – महेश खानोलकर शनिवार, २२ मे २०१०, ०९:४६ (+०५:३०)

नरेंद्र प्रभू (Narendra Prabhu) Narendra Prabhu...

हिंदी मराठी मधला कोणताही महत्वाचा सगींताचा जलसा असो व्हायोलिनवर साथ द्यातला हमखास महेशदा असणार हे आता ठरून गेलं आहे. अशोक हांडे यांच्या ‘मंगल गाणी दंगल गाणी’ पासून ‘माराठी बाणा’, ‘अमृत लता’ पर्यंत ...

म्युझिशियन्स पन्नासावा प्रयोग गुरुवार, २० मे २०१०, १३:०२ (+०५:३०)

नरेंद्र प्रभू (Narendra Prabhu) Narendra Prabhu...

रसिकांना कार्यक्रम आपला वाटतो असं काही कार्यक्रमांना भाग्य लाभतं ‘द म्युझिशियन्स’ हा त्या मधलाच एक प्रयोग आहे. अगदी एन्ट्री पासूनच हा उत्साह जाणवत होता. दिनानाथच्या दारातच परिचीत मंडळी भेटली. ...

द म्युझिशियन्स सा रे ग म प बुधवार, १९ मे २०१०, १७:५६ (+०५:३०)

नरेंद्र प्रभू (Narendra Prabhu) Narendra Prabhu...

संगीताने आपलं जीवन किती सुरस बनवलय. गाता गळा आणि फुललेला मळा ही तर निसर्गाचीच देणगी. एखादी सुंदर तान ऎकताक्षणी वाह...! क्या बात है....!  असे उद्गार नकळत बाहेर येतात. पण या गाण्याला जर संगीताची साथ ...

अजय अतूल शो शनिवार, १५ मे २०१०, २०:४७ (+०५:३०)

महेंद्र काय वाट्टेल ते...

परवा पुण्याला जातांना चुनाभट्टी च्या जवळ एक बोर्ड दिसला अजय – अतूल गोगावले ह्या दोन मराठी  कलाकारांचा लाइव्ह शो  १५ ...

अजय अतूल शो शनिवार, १५ मे २०१०, २०:४७ (+०५:३०)

महेंद्र काय वाटेल ते.....

परवा पुण्याला जातांना चुनाभट्टी च्या जवळ एक बोर्ड दिसला अजय – अतूल गोगावले ह्या दोन मराठी  कलाकारांचा लाइव्ह शो  १५ ...