आज माझ्या काही मित्रांना मी खूप निराश पाहिलं. 'जीवन म्हणजे एक खेळ' हेच जणू ते विसरले होते असे वाटल. 'युवकांनी लढायचं नाही तर मग लढायचं कोणी?' असाही एक विचार डोक्यात आला. वाटल कि त्यांना सांगाव 'अरे जागे व्हा...!!!' उठ युवका उठ मुक्त व्हायला शिकमूर्ख विचाराच्या साखळ्या तोडायला शिक
जागा होवून बघ जरा सगळ काही शक्य आहे यश यश म्हणतात ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, "वाचाल तर वाचाल." वाचनाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. वाचनाने माणसाचे फक्त मनोरंजन होते असे नाही तर विविध प्रकारच्या माहितीमुळे ज्ञानाचे समृद्धीकरण होते. रोज आपण वर्तमानपत्र वाचतो, एक नव्हे अनेक वर्तमानपत्रे वाचतो, साप्ताहिकांबरोबरच मासिकेही वाचतो. यासर्वांमधून नवनविन घटनांची, नवनविन क्षेत्रातील घडामोडींची, त्याचबरोबर विविध ...
नवीन काळे, सौजन्य – लोकसत्ता
तुम्हाला खरंच असं वाटतं का, की या देशाला काही भवितव्य नाही? इथली माणसं कधीही सुधारणार नाहीत? लोकशाही, कायदेकानू या गोष्टी निर्थक झाल्यात?
तुम्ही या मतांशी ठाम असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे!
‘हिवरे बाजार’चं नाव ऐकलंय? नाही ना? हिवरे बाजार हे नगर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. हिवरे बाजार समजून घेण्यासाठी इथली २० वर्षांपूर्वीची ...
तुमचे यश महत्वाचे निर्णय लौकर घेण्यात नसते, ...
चांगले शिक्षण फक्त माणसाला जगात यशस्वी होणे शिकवत ...