जर मी तुम्हाला विचारले की, तुम्ही काय फोडू शकता?
तर तुमचे उत्तर काय असेल.
फुगा, काच फार फार तर एखादा कप (दया दरवाजा फोडु शकतो, एखादा वीटही फोडु शकत असेल), ह्या आपल्या सारख्यांच्याच आवाक्यातील वस्तु.
आता सांगा हा कप "वर्ल्डकप" असेल तर :)
मग तुमचे उत्तर काय असेल.
हाच प्रश्न मला इतिहासात घेऊन गेला. पुलंच्या म्हणण्याप्रमाणे मी ह्या इतिहासात पक्का आहे.