1)या ट्रिक्स चा वापर फक्त शैक्षणीक हेतूसाठीच करावा. 2) या ट्रिक्स मुळे जर तुमचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले तर यासाठी मी जबाबदार राहणार नाही . . काही निराळ्या तर काही उपयोगी ...
मी आज एक नवीन ब्लॉग बनवला आहे. ‘इज इट करेक्ट?‘ नावाचा. मुळात माझ आणि इंग्लिशच कधी जमलंच नाही. अगदी शाळेत असल्यापासून. तसं यावेळची बीसीएची परीक्षा सोडली. तर याआधी कधी ह्या इंग्लिश विषयात कधी गटांगळी देखील खाल्ली नाही. पण कधीच इंग्लिश विषय आवडला नाही. गणिताशी अस काही नव्हत. कारण, बर्यापैकी मार्क्स मिळून जायचे. पण आता इंग्लिश सुधारावे अस खूप वाटत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ...
आज बर्याच दिवसांनी पिझ्झा हट ला जाऊन वाढलेले वजन आणि घेर विचार न करता मस्त पिझ्झा हाणला, मजा आली, आणि मग बिल आले.. मग नेहमी प्रमाणे मित्रांनी बिलाचे Audit सुरु केले (कॉमर्स शेवटी) आणि मग बघितले तर बिलात १० जास्तीचे लावले होते की UN World Food Programme ला आमच्याकडुन Contribution. वेल प्रत्येक टेबलवर त्यांनी त्याचे माहिती पत्रक सुद्धा ठेवले होते (खालचा फोटो बघा). आता आमचे लगेच पुढच्या पिक्चरच्या शो चे ...
गणित म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात पाढे, किचकट प्रमेय आणि लांबच लांब सूत्र. गणित आणि संस्कृती, गणित आणि परंपरा यांचा मेळ घालणारे संशोधन कोणी करेल असे आपल्याला स्वप्नातदेखील वाटत नाही. पण रॉन एगलॅशसारखे ethno-mathematician (एथ्नो-मॅथेमॅटिशियन) अगदी हेच करतात. रॉनचे काम हे केवळ गणितापुरतेच मर्यादित नसून ते विज्ञान – तंत्रज्ञानातील वंशवाद, स्थानिक संस्कृतीचा विचार करून तयार ...
काय रोज एक दिवस चालू आहे? एकदम झकास! रोजच काही ना काही अस घडते की सगळी गणित उलटी पूलटी. काल काही अप्सरा आली नाही. आणि दिवस एकदम बोर झाला होता. दुपारी जेवायची इच्छाच होत नव्हती. मग काय नाही जेवलो. दुपारी ‘चार’च्या दरम्यान आमच्या फ्लोरवर आमच्या कंपनीचे डॉक्टर आले. आणि या भल्या मोठ्या चोकोनातील सगळ्यांना एकत्र बोलावले. प्रॉजेक्ट मॅनेजरने सर्वांना आपल्या ब्लॉक मधील एका मुलीला स्वाइन ...
आपणही हे करू शकता ! U can do it !
अनेकदा काही कारणामुळे झोप येईनाशी होते तेव्हा हा प्रयोग मी आजही करतो.अर्थात सगळ्यांनी हाच प्रयोग करावा असं मी म्हणणार नाही, पण ज्यांना अंकगणितात रस असेल त्यांनी जरूर करुन पहायला काहीही हरकत नाही. इतरांनी दुसरा एखादा मार्ग शोधावा.
मी मनातल्या मनात एक ते पंचवीस पर्यंतचे वर्ग म्हणत राहतो.मला वाटतं हे सगळ्यांना सहज जमत असावं. तरी माहितीसाठी ...
शाळेतल्या बाळूच्या प्रगतीवर वैतागुन शाळेतले शिक्षक : बाळू, तुझ कोणतही गणित कधिही बरोबर नसते, इतिहासातही तु चुका करतोस, विज्ञानातही तु कच्चा आहेस . ...
काही दिवसांपासून, कंपनीच्या बस मधून उतरलो की घरी येतांना रस्त्याच्या उजव्या बाजूला एक मैदान आहे. तिथे रोजच मुले क्रिकेट खेळत असतात. त्यांचा तो खेळ खूप मजेदार असतो. एका चेंडूला चौकार तर पुढच्याच चेंडूला फलंदाज बाद. संध्याकाळच्या वेळी जिकडे तिकडे चिल्लर कंपनी धुमाकूळ घालत असते. हे सगळ पाहून मला मैदानी खेळ खेळायची इच्छा होणार नाही तर नवलच. परवा जाऊन एक फुटबॉल आणला. आणि दोन ...
कदाचित तुम्ही हा शब्द एकाला असेल किंवा नसेलही. पण मी लहानपणापासून आमच्या गावात ही रात्र बघितली आहे. निवडणुकीच्या आदल्या दिवशीच्या रात्रीला ‘कत्तलीची रात्र’ म्हणतात. मग ती निवडणूक साधी ग्रामपंचायतीची देखील असली तरी. मी शाळेत असताना नेहमी आमच्या गावाच्या सुरवातीला असणारी झोपडपट्टीत आधी निवडणुकी आदल्या दिवशी होणारी कत्तलीची रात्र माहिती होती. तिथे निवडणुकीच्या ...