परवाचीच गोष्ट, शेजारची ८ वित शिकणारी छकू आली होती, म्हणाली- काका मला एक निबंध लिहायचा आहे , त्यात तुम्ही मदत करता का? ...
परवाचीच गोष्ट, शेजारची ८ वित शिकणारी छकू आली होती, म्हणाली- काका मला एक निबंध लिहायचा आहे , त्यात तुम्ही मदत करता का? ...
मी खरं तर मनसे आणि राज साहेबांचा फार मोठा चाहता आहे, पण बेळगाव प्रश्नाबाबत पर्वा ते जे काही बोलले, त्याने माझी घोर निराशा केली आहे. कधी, कुठे, काय बोलायचं? आणि कुठे न बोलता गप्प राहायचं! हे राज ठाकरे यांना खरं तर खूप छान जमत होतं. त्यामुळेच तर मी त्यांच्याकडे फार मोठ्या अपेक्षेने पहात होतो. पण अलिकडच्या काळातील त्यांची विधानं पाहता, त्यांची लय आता हरपू लागली ...
निवडणूक मग ती मुंबई महापालिकेची असो की बिहारच्या विधानसभेची… मराठीचा मुद्दा कुठेही केव्हाही कॅश होतो. आता राज्यातल्या 196 नगरपालिकांसह फेब्रुवारी मध्ये पंधरा महापालिकांच्या निवडणुका आहेत. शहरी भाग असल्याने मनसे आक्रमक होईल. त्याची नांदी गेल्या काही दिवसात दिसलीय. विहार निवडणुकीच्या काळात जशी राहुल गांधींनी सुरूवात केली तशी आता संजय निरूपम यांनी केलीय, त्यांनी दिवाळीत ...
उद्धव विरुद्ध राज
राजकीय भांडणातसुद्धा
मराठी बाणा जपायला लागले.
अगदी ठाकरी शैलीमध्येच
एकमेकांना झापायला लागले.
मराठी ...
उध्दवने रक्तदानाचा महायज्ञ केला आणि गिनिज बुकात नांव नोंदवलं शिवसेनेने प्रायोजित केलेल्या इव्हेंटचं. बरेच दिवसांच्या नंतर एक ...
उध्दवने रक्तदानाचा महायज्ञ केला आणि गिनिज बुकात नांव नोंदवलं शिवसेनेने प्रायोजित केलेल्या इव्हेंटचं. बरेच दिवसांच्या नंतर एक ...
राज ठाकरेंचा म.न.से. नुकताच स्थापन झाला होता आणि त्यांची मारा-ठोका छाप भाषणे गाजत होती. पुढे त्यांना अटक झाली - म्हणजे अटकेची एक मोठी मालिकाच सुरु झाली. रस्त्यावरुन जात असताना इथं, औरंगाबादला एक केवीलवाणे चित्र मला दिसले. ठाकरेंचे चार-दोन समर्थक (यापैकी एक म.न.से.कडून पदवीधर मतदार संघाची निवडणुक लढताना पडून आता शिवसेनावासी) रस्त्यावर उतरले होते आणि पोलीस त्यांना गाडीत कोंबत ...
वर दिलेला फोटो बघून दचकलात ना?
मला तर खूप मोठा धक्का बसला जेव्हा ह्या फोटोची लिंक विक्रमने बझ्झ वर दिली. विश्वास बसत नव्हता स्वताच्या डोळ्यावर. महाराष्ट्राची ब्लू प्रिंट तयार आहे माझ्याकडे, एकदा संधी द्या मला असे आवाहन करणारे राजसाहेब ठाकरे. ‘कोणत्याही समाजापुढे लांगूलचालन करणार नाही , निवडणुका आल्या म्हणून ‘ टोप्या ‘ घालणार नाही ‘ असे ठणकावून सांगणारे मराठी ...
दादू … अरे काय करतो आहेस? झोपला आहेस कारे??? अरे जागा हो लवकर !!
त्या मस्तवाल व्होडाफोन आणि इतर मोबाइल कंपन्यांना मराठीत बोलायला लाउन ’त्याने’ बाजी मारली. छान कव्हरेज पण मिळालं त्याला सगळ्या पेपर मधे. आणि तू.. नेमकं तु काहीच केलं नाहीस. काय करायचं ते ठरवता ठरवताच दोन महिने निघुन गेले आणि काहीएक निर्णय घेतला नाहीस तू काय करायचं ते. सगळे आपले सैनिक बिचारे तुझ्या आदेशाची वाट पहात ...