जिन्नस:
लाल भोपळ्याचा कीस अडीच वाट्या
दूध ३ वाट्या
साजूक तूप ३-४ चमचे
साखर ८-१० चमचे
क्रमवार मार्गदर्शन : मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात साजूक तूप व किसलेला भोपळ्याचा कीस घाला व परता. झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढून परता. असे २-३ वेळा करा. वाफेवर किसलेला भोपळा ...