देवनागरी
Roman
Press F12 to toggle

हिन्दी

दोन महान गायक, दोन भिन्न शैल्या, पण तेच... शुक्रवार, ०३ सप्टेंबर २०१०, २१:५४ (+०५:३०)

Vinay माय बोली- मनाची बोली

यू-ट्यूब वरचं हे गाणं पहा. शान चित्रपटातलं जानू मेरी जान गाणं आहे. पहा, म्हणण्या पेक्षा ऐका. ह्यात अमिताभच्या आवाजाला पार्श्वगायन किशोर कुमारचं आहे. आणि शशि कपूरला महम्मद रफीचं. दोघांच्या भिन्न ...

हिंदी भाषे बद्दल थोडसं गुरुवार, ०४ मार्च २०१०, १३:२६ (+०५:३०)

Vinay माय बोली- मनाची बोली

महाराष्ट्रात कोणीही हिंदी भाषे बद्दल ब्र काढला की दोन्ही सेना इतर नेते मंडळीं पासून क्रीडापटू, गायक, वादक, प्रसार माध्यमं, तथा कथित उच्च वर्गीय, प्रगट लोकं इथपासून, ज्यांना मराठी अजिबात बोलता येत ...

Pathétique (माथे मे टिक टिक…) शुक्रवार, २६ फेब्रुवारी २०१०, ०९:४९ (+०५:३०)

शिरीष GuruVision

आज काही कारणाने स्वान लेक ह्या चायकौव्स्कीच्या कॉंपोझिशन कधितरी ऐकल्याची आठवण झाली आणि त्यावर संशोधन करता समोर पॅथेटिक शब्द आला. आणि एरवी स्वैर भ्रमंती करणारे आमचे मन काही काळ विचारात गुंफले… तो शब्द तेथे मृत्यूशी निगडीत दर्शविल्याने आम्ही आत्ताच तयावर पुढे प्रवास करू इच्छित नाही…

खरे तर सध्याच्या भारतीय ...

खैरियत.. हिंदुस्थान की… मंगळवार, २३ फेब्रुवारी २०१०, १०:१८ (+०५:३०)

शिरीष GuruVision

अनेक वेळा काही मुस्लिम बांधवांकडून आम्ही हिंदुस्थान नष्ट करू वगैरे वाक्ये फेकली जातात … टाळ्या!

नंतर काही हिंदु पुढारी त्याला हिरवा फुत्कार वगैरे म्हणून समाज पेटवण्याचे तितकेच यशस्वी प्रयोगही करतात…

आमचे एक विनम्र आवाहन… ज्यांना ज्यांना हिंदुस्थान ह्या शब्दाविषयी राग किंवा द्वेष असेल त्यांनी बाकी डायलॉग बाजी करायच्या अगोदर त्यांच्या स्वतःच्याच मनातील त्या ...

फेरफटका: < 1% of english reading pop... शनिवार, १६ जानेवारी २०१०, ०५:५६ (+०५:३०)

शिरीष GuruVision

Only 44% Class 1 kids in India know English alphabet ही आजची TOI ची ठळक बातमी वाचून कीव करावीशी वाटली आणि त्यातून जन्मला आजचा लेखाग्र.

फक्त फरक एवढाच आहे की आम्ही कीव त्या सुखी मुलांची करत नसून आम्ही कीव करतोय ती बातमी ...

सडा फटिंग बुधवार, १३ जानेवारी २०१०, १६:३५ (+०५:३०)

शिरीष GuruVision

अं हं! ह्या नावावर कोणताही आक्षेप खपवून घेतला जाणार नाही…

कारण त्याचा दुसरा अर्थच (आप मतलब) नाडा असा आहे… आता ह्यातला थोडासा अर्थ समजेल (some jail) तर पुन्ह्यांदा टरकावून बोलाईचे काम न्हाई…

आनी काय बी शेन्का असेल तर घनपाटी पारायण करायचं सौताच्या चरित्राचं…

म्हंजे काय ते आमाला ...

छे हो हा कुठला झेंडा हे तर लुगडं शुक्रवार, ०८ जानेवारी २०१०, ११:०३ (+०५:३०)

शिरीष GuruVision

तो झेंडा आज प्रदर्शित होणार होता ना त्याचे नांव बदलून आम्ही आता लुगडं असं केलेय… कारण त्ये सर्वांच्या (साऱ्यांच्या) भावनांचा आदर राखत्येय… आणि असल्या म्हॉलीवुडच्या (मंजे म्हमईचं ते म्हॉलीवुडच की वो) झेंड्याची आमाला काय गरज…

गरजू क्रांतिचा जयजयकार, गरजा जय जय कार क्रांतिचा

आणि सध्या ते लुगडं प्रत्येक जण तपासून बघतोय की (म्हणजे त्या ...

खरे राष्ट्रीय नेते.. मंगळवार, ०५ जानेवारी २०१०, १०:२० (+०५:३०)

शिरीष GuruVision

दरवेळी स्वतःचा घरचा मतदार संघ सोडून इतरत्र उभे राहून जे निवडून येतात तेच राष्ट्रीय नेते बाकी सगळे “मी आत येते”च असतात… ही साधी व्याख्या कोणत्याही बेघराला लावली की सर्वांच्या जिवाची घरघर थांबते आणि विवेकाचे दार उघडते असा प्रज्ञाशोध आज सकाळी सकाळी सायकल चालविताना आम्हांला भेटला… म्हटले पाहू तुम्हांलाही लिचारून की तुमी कोन्च्या गांवचं पानी?

आता कोनाली बी काई शेन्का असेल ...

असाही (पेन-टॅक्स नव्हे) योग गुरुवार, १७ डिसेंबर २००९, १५:५६ (+०५:३०)

शिरीष GuruVision

आजच्या अनेक गोष्टी इतक्या योगायोगाने चालू आहेत (बहुदा अदृश्यमानदगुरुकृपायोगच असावा) तर म्हटले दुसरे ...

किसनची गोष्ट… बुधवार, १६ डिसेंबर २००९, १८:०० (+०५:३०)

शिरीष GuruVision

तर हा किसन म्हणजे एक भंगारवाला… रस्त्यावरुन चालला होता नेहमीप्रमाणे आरडाओरड करीत… माझ्या डोक्यात आमचे गोडावून साफ करायचे होते म्हणून त्याला विचारले की भंगार आहे पण साफसफाईला मदत करणार असशील तरच देणार…

आनंदाने तयार झाला आणि खरोखरीच खूप मदत केली त्याने तेव्हा (म्हणजे यासीन आणि मी गोडावूनला रंग द्यायच्या अदोगर…) किती वर्षांचा कचरा साठला होता देव जाणे… त्याने कमीतकमी ३-४ ...