देवनागरी
Roman
Press F12 to toggle

उपहार

सोयाबीन कटलेट (Soyabean Cutlets) बुधवार, ०१ सप्टेंबर २०१०, २०:११ (+०५:३०)

रुचिरा


साहित्य :

  • अर्धा कप सोया ग्रनुअल्स
  • अर्धा कप उकडलेले मुग
  • एक उकडलेला बटाटा
  • पाव कप बारीक चिरलेला कांदा
  • एक टी स्पून गरम मसाला
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चवीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि मीठ
  • थोडा रवा
  • तेल

कृती :

बेक्ड पकोडे (Baked Pakoda) सोमवार, २३ ऑगस्ट २०१०, २०:०५ (+०५:३०)

रुचिरा

Baked Pakodas

साहित्य:

  • पाऊन कप मैदा
  • पाव कप बेसन
  • पाव कप गव्हाचे पीठ
  • प्रत्येकी १/३ कप लाल आणि हिरवी ढबू मिरची
  • १/३ कप बारीक कापलेला कांदा
  • अर्धा टी स्पून गरम मसाला
  • २ टी स्पून तेल
  • दीड टी स्पून बेकिंग सोडा
  • अर्धा टी स्पून बेकिंग पावडर
  • १/३ कप दही
  • १/३ कप दुध
  • पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ आणि लाल मिरची पूड

स्कोनस (Scones) शुक्रवार, १३ ऑगस्ट २०१०, ०८:४० (+०५:३०)

रुचिरा


Eggless Scones
साहित्य :

  • २ कप मैदा
  • पाऊण कप बटर
  • अर्धा कप साखर
  • अर्धा कप थोडे बारीक केलेले बदाम
  • पाव कप मनुके
  • पाऊण कप दुध
  • दोन टेबल स्पून दही
  • चिमुटभर मीठ

कृती :

  • ओवन २२५ डिग्री सेल्सिअस वर गरम करायला ठेवा.
  • एका बेकिंग शीट ला थोडे बटर ...

ब्रोकोली उपमा (Broccoli Upama) गुरुवार, ०५ ऑगस्ट २०१०, ०७:४३ (+०५:३०)

रुचिरा

Broccoli Upama

साहित्य:

  • दोन कप फूड प्रोसेसर मध्ये एकदम बारीक केलेली ब्रोकोली
  • दोन उकडलेली अंडी
  • पाव कप दलिया
  • अर्धा कप बारीक चिरलेला कांदा
  • पाच - सहा बारीक कापलेल्या मिरच्या
  • एक टी स्पून बारीक किसलेले आले
  • १ टी स्पून मोहरी आणि जिरे
  • दोन टेबल स्पून तेल
  • गरजेनुसार मीठ, जिरे पूड, धने पूड

कृती:

  • सगळ्यात आधी एका भांड्यात ...

बिना अंड्याचे केळीचे मफिन्स शुक्रवार, ०७ ऑगस्ट २००९, ०२:५२ (+०५:३०)

रुचिरा

***Eggless Banana Muffins***

साहित्य:

  • मैदा : १ कप
  • साखर: ३/४ कप
  • बेकिंग पावडर: १/२ टी स्पून
  • बेकिंग सोडा: १ टी स्पून
  • दूध: १/४ कप
  • कुस्करलेले केळ: १
  • बदामाचे काप: १/४ कप
  • तेल: १/४ कप
  • चिमूटभर मीठ

कृती:

  • ओवन ४०० डिग्री फेरन्हाइट वर गरम करा. मफिन पॅन मधे मफिन चे प्लास्टिक चे कप ठेवा.
  • एका मोठ्या भांड्यामधे मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, ...

तांदळाचा ढोकळा (Rice Dhokla) शुक्रवार, २६ जून २००९, १८:५५ (+०५:३०)

रुचिरा

**** Rice Dhokla ****

साहित्य:

  • तांदुळ: १ कप
  • उडीद डाळ: १/४ कप
  • दही: १ कप
  • इनो: १ टी स्पून
  • चविनुसार साखर, मीठ, मीरे पूड

फोडणीसाठी:

  • तेल: २ टेबल स्पून
  • मोहरी: २ टी स्पून
  • चिमटभर हिंग

कृती:

  • तांदूळ आणि डाळ वेगवेगळ्या भांड्यामधे भरपूर पाण्यात ४-५ तास भिजत ठेवा.
  • नंतर तांदूळ आणि डाळ मिक्सर मधे चांगले बारीक करून घ्या. हे मिश्रण ४-५ तास ...

छोले कटलेट (Chickpea Cutlets) गुरुवार, १४ मे २००९, १९:५० (+०५:३०)

रुचिरा

*** Chickpea Cutlets: English Version ***

साहित्य:

  • भिजवून उकडलेले छोले: १ कप
  • उकडलेला बटाटा / रताळे: १ लहान
  • ब्रेड क्रमस : १/२ कप
  • बारीक़ किसलेले गाजर : १/२ कप
  • बारीक़ कापलेला कांदा: १/२ कप
  • वाटलेले आले, लसूण आणि हिरवी मिरची: चवीनुसार
  • जीरे पुड: १ टी स्पून
  • धने पुड : १ टी स्पून
  • हळद: २ चिमुट
  • लिंबाचा रस : १ टेबल स्पून
  • चवीनुसार मीठ
  • तेल

कृती:

  • कांदा, ...

फ्रेंच टोस्ट (Savory French Toast) मंगळवार, ३१ मार्च २००९, ०२:१४ (+०५:३०)

रुचिरा

*** Savory French Toast: Click Here for English Version ***

साहित्य:

  • अंडी: २
  • ब्रेडः ४-५
  • बारिक चिरलेला कांदा: २ टेबल स्पून
  • बारिक चिरलेली कोथिंबीर: १ टेबल स्पून
  • चवीनुसार लाल मिरची पुड
  • चवीनुसार मीठ
  • तेल

कृती:

  • मोठ्या तोंडाच्या एका बोल मध्ये अंडी, कांदा, कोथिंबीर, लाल मिरची पुड, मीठ नीट मिक्स करा.
  • ब्रेड तुमच्या आवडीच्या आकारानुसार कापा. जर तुमच्या कडे ...

शाकाहारी फ़्रेन्च टोस्ट (Eggless French... शुक्रवार, ०६ मार्च २००९, १९:५७ (+०५:३०)

रुचिरा

** Eggless French Toast: English Version **

साहित्य:

  • ब्रेड स्लाइस : ४-५
  • रवा: १/२ कप
  • दही: १/२ कप
  • बारीक चिरलेला कांदा: १/२ कप
  • बारीक किसलेले गाजर: १/४ कप
  • आले - हिरवी मिरचीची पेस्ट: चवीनुसार
  • बारीक चिरलेली कोथिंबीर: गरजेनुसार
  • चवीनुसार मीठ
  • तेल

कृती:

  • रवा, दही, कांदा, गाजर, आले- हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर, मीठ हे सगळे साहित्य एका मोठ्या ...

बदाम कुकी (Eggless Almond Cookies) मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९, ०३:५२ (+०५:३०)

रुचिरा


*** Eggless Almond Cookies ***

साहित्य:

  • मैदा: २ कप
  • लोणी: १ कप
  • पीठीसाखर: ३/४ कप
  • जाडसर कुटलेले बदाम: १ कप
  • वनिल्ला इसेन्से: १ टी स्पून
  • बेकिंग पावडर : १ टी स्पून

कॄती:

  • एका मोठया मिक्सिंग बोल मधे लोणी, साखर, बेकिंग पावडर , वनिल्ला इसेन्से मिक्स करा.
  • त्यात बदाम टाकुन सगळे नीट एकत्र करा. त्यात हळु हळु मैदा टाकुन सगळे साहित्य एकत्र करा. ह्या मिश्रणाचे ...