a
उष:काल वर्णन. मी चाल सुचवली आहे. स्वत: गाऊन आनंद घ्या. चाल ...
a
उष:काल वर्णन. मी चाल सुचवली आहे. स्वत: गाऊन आनंद घ्या. चाल ...
Marathi Novel Book - Madhurani- CH-28 पाटील कसे नाही आले अजून?
अचानक गणेशला जाणवले की बैठकीतली कुजबूज एकदम शांत झाली. तो त्याच्या बाजूला बसलेल्या गुरुजीसोबत बोलत होता. त्याने एकदम सगळी बैठक शांत का झाली हे बघण्यासाठी वळून बघितले. बैठकीतले जवळपास सगळे चेहरे आ वासून बैठकीच्या दाराकडे पाहत असल्याचं त्याला आढळलं. त्यानेही दाराकडे वळून बघितले. त्याचही तोंड उघडं ते उघडंच राहालं. दारात मधुराणी उभी ...
Marathi Latest Novel Book - Madhurani CH- 15 आपल्या घरी
गणेश तालूक्याच्या ठिकाणी आपल्या घरी आला. घरी बायको होती एक गोंडस मुलगा होता. पण त्याचं मन तिकडेच गावात राहालं होतं - मधुराणीजवळ. केव्हा एकदा परत उजनीला मधुराणीजवळ जातो असं त्याला झालं होतं. मध्ये सुट्ट्या होत्या म्हणून, नाहीतर कधीच तो उजनीला जाऊन पोहोचलासुध्दा असता. आणि सुट्टीच्या दिवशी जावं तर कुणाला उगीच शंका यायची. सुट्टीचे दोन दिवस दोन ...
आषाढी अमावस्येला दीप-पूजन झाल्यावर श्रावण महिना आणि ओघानेच आलेला वर्षा ऋतू सुरु होतो. नाग पंचमी, रक्षाबंधन करत पोळ्याला श्रावण संपतो. शीत प्रदेशात भयंकर थंडीनंतर आलेला वसंत, ऋतूराजाचा मान मिळवून जातो. ...
Marathi Sardar jokes - किती सरदार
प्रश्न - उंच भिंतीवर बल्ब फीट करण्यासाठी किती सरदार लागतील?
उत्तर - दोन, एक शिडीवर चढून बल्ब होल्डरमधे ...
एक हलके-फुलके बाल / किशोर गीत. मुलांमध्ये सायंसची रुची निर्माण करण्याचा एक प्रयत्न. ...
सांगा कुणीतरी या आकाशखाजव्यांना-"मातीच मोक्श देई कंगाल नागव्यांना!"
आहे जरी उभा मी निष्पर्ण माळरानीया स्वप्नपाखरांच्या रोखू कसा थव्यांना?
आली नव्या जगाची आली पहाट आलीआता उन्हात आणू पाळीव काजव्यांना!
येती जरी समोरी सारे नकोनकोसेमीही नकोनकोसा झालो ...
असेच हे कसेबसेकसेतरी जगायचे,कुठेतरी कधीतरीअसायचे… नसायचे
असेच सोससोसताहसून हासवायचे;असेच हासहासताहळूच विव्हळायचे
असाच राहणार मीजिता तुरुंग आपुला, अशाच बाळगीन मीसुटावयास श्रृंखला
असाच हा गिळायचागळ्यामधील हुंदकाकसेबसे तगायचेधरून धीर पोरका
अशीच येथली दयाहवेत चाचपायची;अशीच जीवनास ह्यापुन्हा ...
भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले
भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागलेएवढे मी भोगिले की मज हसावे लागले
ठेविले आजन्म डोळे, आपुले मी कोरडेपण दुजांच्या आसवांनी, मज भिजावे लागले
लोक भेटायास आले, काढत्या पायासवे अन अखेरी ...
Related posts:
तुझ्या नभाला गडे किनारे अजून काहीतिथेच जाऊन वेच तारे अजून काही
जरी सुखाच्या निवांत दारास मी नकोसाखुली व्यथांची सताड दारे अजून काही
तसा न रस्त्यात आज धोका मला परंतू घरात येतात वाटमारे अजून काही
गडे मला सांग माझीतुझी ...
Related posts: