देवनागरी
Roman
Press F12 to toggle

प्रेरणा

सुहाना सफ़र--(हिंदी आरी इल्ला ... मल्या... मंगळवार, १४ सप्टेंबर २०१०, ११:४६ (+०५:३०)

जेडी kaleidoscope जेडी ची वाडी

मित्रानो ,प्रत्येक कविता लिहिताना काहीतरी पार्श्वभूमी असते आणि कोणीतरी प्रेरणा असते असे म्हणतात आणि ते काही खोटे नव्हे .
ही माझी अगदी पहिली वहिली म्हटली तरी चालेल अशी कविता आहे . पण हा प्रसंग अगदी मजेशीर आहे . आता मी मजेशीर म्हणतो आहे पण त्यावेळी काही तसा वाटला नाही..
मी कालिकत ला शिकायला होतो इन्जिनीरिंग ला . जयंती एक्सप्रेस ने जायचो सोलापुरहून.. म्हणजे लातुरहून ...

रंगरेषा :: एक मेडिटेशन ! मंगळवार, ३१ ऑगस्ट २०१०, ००:२३ (+०५:३०)

मी The Life

… मूर्त पेक्षा अमूर्त रंग-रेषा ही तेवढाच आनंद देतात. चित्र काढताना बाकिचं सगळ विसरलं जातं, रंग-रेषा-मिकचा कागद .. आणि आनंदच आनंद .. एक रंगित मेडिटेशन ! खरच काय बरं संबंध आहे वृत्तींचा आणि रंगांचा ? वृत्तींना रंग असतो का ? रंगाच्या वृत्ती असतात का ? मनाच्या बहिर्मुखतेला अंतरंगात डोकवायला ...

नैराश्य :: माझा मेन्टल डिझास्टर प्लॅन बुधवार, २८ एप्रिल २०१०, ०९:२३ (+०५:३०)

मी The Life

डिझास्टर मॅनेजमेन्ट हा कोणत्याही व्यवसायाचा अविभाज्य घटक झालेला आहे, त्या अनुषंगाने कंपन्यांच्या डिझास्टर मॅनेजमेन्ट पॉलिसीज देखील असतात, यामधे भूकंप, आग आदी‌ संकट आल्यास कंपनीचे नुकसान कसे टाळता येईल व व्यवसाय कसा सुरू राहिल अशी मार्गदर्शक तत्व असतात व त्यानुसार संकटातदेखील तग धरता येते. जर कंपनीचा असा प्लॅन असतो तर आपल्या स्वत:साठी का नाही ? मनाला जेव्हा प्रचंड ...

जीवन जगण्याची प्रेरणा ! शनिवार, ०३ एप्रिल २०१०, २२:४५ (+०५:३०)

savadhan Savadhan's Blog

अनंताकडून अनंताकडॆ–अखंड प्रवास !
कोणाला धार्मिक ग्रंथांच्या वाचनामुळे, कोणाला तत्त्वज्ञानावरची पुस्तके वाचून, कोणाला महाभारत,रामायणासारखे ग्रंथ वाचून तर कोणाला विपश्यना,सत्संग,ध्यान-धारणा इ.मधून आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. जीवनात येणार्‍या संकटाना समर्थपणे सामोरं जाण्याचं बळ मिळतं.महाभारत,रामायण यातील एकेक व्यक्तिरेखा म्हणजे एकेका तत्वाचा आदर्श. त्यांचं ...

मराठीभाषा :: गळचेपीची कारणं ! गुरुवार, ०४ मार्च २०१०, १०:५३ (+०५:३०)

मी The Life

आपली भाषा अस्थिर होतेय, आपल्या भाषेला बाकिचे दुय्यम लेखतायत, आपल्या भाषेची (आणि भाषिकांचीही) गळचेपी होतेय .. असे एक ना अनेक सूर आज आपल्याला ऐकायला मिळतायत, कदाचित तुम्हीही हेच रडगाणं गात असाल. सांखिकीच्या, सामाजिक मान्सशास्त्राच्या, इतिहासाच्या किंवा राजकारणाच्या दृष्टिकोनातून काय सत्य आहे हे पडताळण्याची गरज असेलही‌, पण एक मात्र नक्की … हे सगळे गळे मराठी बोलणारेच आहेत !

मराठीभाषा :: प्रश्नांचा माईंडमॅप बुधवार, ०३ मार्च २०१०, ०६:२० (+०५:३०)

मी The Life

मराठी दिनानिमित्त मनामधे जे काही‌ चाललं होतं त्याला आज बत्ती‌ लागली. बोलण्याच्या ओघात एकाने री ओढली‌ आणि राजकारण्यांमुळे मराठी भाषेचं कसं खच्चीकरण होतय यावर एक झकास भाषण दिलं. केवळ राजकारण हे कोणत्याही‌ भाषेच्या प्रगतीला जर कारण होऊ शकत नसेल तर ते अधोगतीलाही‌ नसले पाहिजे असं माझं मत आहे, .. त्या भाषेमधे जर अर्थकारण होत नसेल, तर राजकारण काय किंवा ...

टेबललॅम्प :: एक विराणी ! सोमवार, २२ फेब्रुवारी २०१०, १०:१० (+०५:३०)

मी The Life

.. मी बाजूच्या टेबललॅम्पचं बटन सुरू‌ केलं .. त्याच्या प्रकाशात तुझं स्मरणं झालं, कळत नकळत, सगळं जग तुझ्या अस्तित्वा-नस्तित्वासह माझ्यासमोर प्रगट व्हायला सुरूवात झाली .. तू‌ खरंच किती प्रेमळ आहेस रे .. माझा प्रवासाचा त्रास ...

डोन्ट वेस्ट युअर फकिंग टाईम ! शुक्रवार, ०५ फेब्रुवारी २०१०, ०४:३९ (+०५:३०)

मी The Life

मथाई रिकार्ड चं ‘हॅप्पिनेस’ पुस्तक ऐकत असताना लक्षात राहिलेला गोल्डन रूल म्हणजे - माणसाला मृत्यू, व्याधी‌, (प्रिय व्यक्तीपासून) विभक्ती आणि अपयश कधीही येऊ‌ शकतं. अर्थात हा नियम लक्षात ठेऊन जर आनंदाने जगायचं ठरवलं तर त्रास कमी‌ होतो .. कारण यातील कोणत्याही वेदनेमधे शारीरिक वेदनेपेक्षा मानसिक वेदनेचाच भाग जास्त असल्याने वरिल नियम त्या सोसण्यासाठी मानसिक तयारी‌ करतो, ...

पेट रॉक :: पाळीव दगड ! सोमवार, २५ जानेवारी २०१०, ०९:५२ (+०५:३०)

मी The Life

Usb pet rock

परवा ऑफिसमधे एका सहकाऱ्याच्या टेबलवर एक दगड ठेवलेला पाहिला आणि त्या दगडापासून एक वायर निघून ती‌ त्याच्या वर्कस्टेशन लॅपटॉपला जोडलेली‌ होती. एकंदर तो प्रकार बघून मला रहावलं नाही‌ आणि मी‌ शेवटी‌ त्याला ‘हे नक्की‌ काय ?’ असा प्रश्न विचारलाच. त्यावर - ” अरे हा usb pet rock आहे, मला x-mas gift म्हणून मिळालाय, पण तुला पेट रॉक माहित आहे ना ?” असं म्हणत त्याने पेट रॉक ...

हाऊ टू मेक अ जर्नल ऑफ युअर लाईफ गुरुवार, २४ डिसेंबर २००९, ०७:४५ (+०५:३०)

मी The Life

तुम्ही डायरी लिहिता ? तुम्ही त्यात चित्रं काढता ? मेंदीच्या नक्षीचे पॅटर्न काढता ? डुडलिंग करता ? तुम्ही तुमच्या इतिहासाच्या पुस्तकातील पात्रांना रंगवलं होतं ( आणि दाढी-मिशा काढल्या होत्या) ? , या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो [ किंवा नो ] असतील तर आज एका चकाट्या पुस्तकाची ओळख तुम्हाला करून देणार आहे. आणि हो ज्यांनी यातलं काहिच केलं नसेल परंतु करण्याची सुप्त इच्छा असेल त्यांना तर हे ...