जपानी (日本語) शिकताना - 1
आमचा जपानीचा क्लास सुरु झाल्यावर थोड्याच दिवसात म्हणजे 6 ऑगस्टला "तानाबाता फेस्टिवल" होता. आकाशगंगेमुळे एकमेकांचा विरह सहन कराव्या लागणाऱ्या ओरिहीमे आणि हिकोबोशी या दोन ...

साबुदाण्याच्या पापड्या, बटाट्याचे पापड, बटाट्याचे वेफर्स आणि साबुदाण्याच्या चकल्या असले पदार्थ पूर्वी वर्षभराचे करत असत. एकत्र कुटुंबांमध्ये सतत कोणाचे ना कोणाचे उपवास ...
अर्थात मिरच्यांची भाजी
माझे सासरे त्यांच्या गावातल्या सामाजीक कार्यात बरेच अॅक्टीव असतात. एखाद्या घरी लग्न असेल तर समारंभाच्या
जेवणाचा अंदाज सांगणे. स्वतः ...
Normal0falsefalsefalseEN-INX-NONEMR /* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-parent:""; mso-padding-alt:0cm 5.4pt 0cm 5.4pt; mso-para-margin-top:0cm; mso-para-margin-right:0cm; mso-para-margin-bottom:10.0pt; mso-para-margin-left:0cm; line-height:115%; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:Mangal; mso-bidi-theme-font:minor-bidi; mso-fareast-language:EN-US; mso-bidi-language:AR-SA;}
Pune- Nashik Highwayमहाराष्ट्रातील पुणे व नाशिक या दोन महानगरांना जोडणारा महामार्ग ...
माठाची १ जुडी
४-५ लसूण पाकळ्या
मीठ
तेल
हिरवी मिरची
जिरे, मोहरी - वगळण्यास हरकत नाही
कृती -
माठाची पाने निवडून घ्यावीत. कोवळे दांडे देखील सोलुन ...
प्रेम नावाची गोष्ट कधी पियुष च्या जिवनात येइन असे कोणालाच सांगुनही खरे वाटले नसते. कारणच तसे होते, कॉलेज चा सर्वात डांबरट म्हणुन ओळखल्या जाणा-या, आपल्याच मस्तीत राहणा-या, दारुचे बंपर चे बंपर हे हे म्हणता-म्हणता रिते करण्यारा, टीचर लोकांची मजा घेणा-या, अभ्यास न करताही पहिल्या दहात राहणारा आणी प्रेमात पड्लेल्यांची सदा उडवणा-या पियुष उर्फ़ "पिया" ची पण दांडी उडेन असा कोणी स्वप्नातही ...
Normal0falsefalsefalseEN-INX-NONEMR /* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-parent:""; mso-padding-alt:0cm 5.4pt 0cm 5.4pt; mso-para-margin-top:0cm; mso-para-margin-right:0cm; mso-para-margin-bottom:10.0pt; mso-para-margin-left:0cm; line-height:115%; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:Mangal; mso-bidi-theme-font:minor-bidi; mso-fareast-language:EN-US; mso-bidi-language:AR-SA;}
फेसबुकच्या ’मी मराठी’ ग्रूपमध्ये सुधीर चौधरीयांनी पोस्ट केलेली माहिती मी इथे ...
Normal0falsefalsefalseEN-INX-NONEMR /* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-parent:""; mso-padding-alt:0cm 5.4pt 0cm 5.4pt; mso-para-margin-top:0cm; mso-para-margin-right:0cm; mso-para-margin-bottom:10.0pt; mso-para-margin-left:0cm; line-height:115%; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:Mangal; mso-bidi-theme-font:minor-bidi; mso-fareast-language:EN-US; mso-bidi-language:AR-SA;}
एकेकाळी भारतीय क्रिकेटवर महाराष्ट्राचे व विशेषत: मुंबईच्या खेळाडूंचे वर्चस्व ...
दुर्गाबाई भागवत म्हणाल्य़ा, "मला वाटतं, मुळात जर तुमच्याकडे समाजाला देण्यासाठी सशक्त असं जीवनमूल्य असेल, त्याच्यावर तुमचा स्वतःचा गाढ विश्वास असेल; तर तेवढी हिम्मतही आपोआपच येत असेल. यायला हवी. पण आपल्याकडे ते सगळंच कमी पडतं. काही तुरळक उदाहरणं आहेत. केतकरांच उदाहरण घे. आयुष्यभर आपला विचार, समाजहिताचा, त्यांनी मांडला. पण शेवटी अन्नान्न दशा होऊन तो माणूस मरतो ! त्यांनी ती किंमत ...
शाळा चित्रपट पाहिल्यावर मलाही माझ्या शाळांची आठवण झाली. अनेकवचन यासाठीच की माझे आजोबा आई वडील सगळेच प्राथमिक शिक्षक. सुभेदार मेजर पणजोबांनी हातात घेतलेली तलवार खाली ठेवल्यावर पुन्हा कुणी उचलली नाही. उचलली ती केवळ लेखणीच. असो तर महत्वाच हे की आई वडील दोघेही प्राथमिक शिक्षक असल्यामुळे आमची भटकी ...