देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ऐतिहासिक

अनिता सुभाषचंद्र बोस - Anita Bose Pfaff बुधवार, ०२ एप्रिल २००८, ०६:१४ (+०५:३०)

xetropulsar nefrocot

कोणाही थोरामोठ्यांची चरित्रे वाचताना - अमुक अमुक व तमुक तमुक यांच्या पोटी, या या ठिकाणी, ह्या ह्या वर्षी यांचा जन्म झाला वगैरे वाक्ये हटकून सापडतात. स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल यांसारख्या थोर नेत्यांची माहिती कमीजास्त प्रमाणात प्रत्येकाला असतेच. पण त्यांच्यानंतर त्यांच्या वारसांचे काय झाले, सध्या ते कुठे असतात याबद्दल ...