देवनागरी
Roman
Press F12 to toggle

पौष्टिक पदार्थ

बेक्ड पकोडे (Baked Pakoda) सोमवार, २३ ऑगस्ट २०१०, २०:०५ (+०५:३०)

रुचिरा

Baked Pakodas

साहित्य:

  • पाऊन कप मैदा
  • पाव कप बेसन
  • पाव कप गव्हाचे पीठ
  • प्रत्येकी १/३ कप लाल आणि हिरवी ढबू मिरची
  • १/३ कप बारीक कापलेला कांदा
  • अर्धा टी स्पून गरम मसाला
  • २ टी स्पून तेल
  • दीड टी स्पून बेकिंग सोडा
  • अर्धा टी स्पून बेकिंग पावडर
  • १/३ कप दही
  • १/३ कप दुध
  • पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ आणि लाल मिरची पूड

ब्रोकोली उपमा (Broccoli Upama) गुरुवार, ०५ ऑगस्ट २०१०, ०७:४३ (+०५:३०)

रुचिरा

Broccoli Upama

साहित्य:

  • दोन कप फूड प्रोसेसर मध्ये एकदम बारीक केलेली ब्रोकोली
  • दोन उकडलेली अंडी
  • पाव कप दलिया
  • अर्धा कप बारीक चिरलेला कांदा
  • पाच - सहा बारीक कापलेल्या मिरच्या
  • एक टी स्पून बारीक किसलेले आले
  • १ टी स्पून मोहरी आणि जिरे
  • दोन टेबल स्पून तेल
  • गरजेनुसार मीठ, जिरे पूड, धने पूड

कृती:

  • सगळ्यात आधी एका भांड्यात ...

मूग सोयाबीन सूप (Moong Soyabean Soup) सोमवार, १९ जुलै २०१०, ०६:५८ (+०५:३०)

रुचिरा


Moong Soyabean Soup
साहित्य :

  • एक कप मूग
  • अर्धा कप सोयाबीन / सोयाबीन ग्रनुअल्स / सोयाबीन चन्क्स
  • दोन टोमॅटो
  • दोन टे. स्पून तूप
  • ३-४ लसूण पाकळ्या
  • चवीनुसार मीठ, मीरे पूड, धने पूड, जिरे पूड, लाल तिखट पूड

कृती :

  • मूग, सोयाबीन आणि टोमॅटो कुकर मध्ये चांगले शिजवून घ्या.
  • लसूण बारीक किसून घ्या नाहीतर ...

मेथी नाचणी सूप सोमवार, १२ जुलै २०१०, ०७:५६ (+०५:३०)

रुचिरा

Methi Ragi Soup

साहित्य:

  • एक टी. स्पून नाचणीचे पीठ
  • एक कप बारीक चिरलेली मेथी
  • थोडा बारीक किसलेला लसूण
  • प्रत्येकी एक टे. स्पून शेंगदाण्याचा कुट किंवा बदाम पूड आणि तूप
  • २-३ कप पाणी
  • एक टी स्पून ओवा
  • चवीपुरते मीठ, मिरे पूड
  • सजावटी साठी किसलेले खोबरे

कृती :

  • सगळ्यात आधी एक कप पाण्यात नाचणीचे पीठ कालवून पातळ पेस्ट तयार करा.
  • एका ...

गाजर सफरचंद सुप गुरुवार, ०१ जुलै २०१०, २२:०७ (+०५:३०)

रुचिरा

Carrot Apple Soup

साहित्यः

  • २ मोठे गाजर
  • १ मध्यम आकाराचे सफरचंद
  • १ मध्यम आकाराचा कान्दा (कापलेला)
  • २ टेबल स्पून लोणी / तुप
  • १ टी स्पून बारीक किसलेले आले
  • गरजेपुरता वेजिटेबल स्टॉक / चिकन स्टॉक/ पाणी
  • चवीनुसार मीठ आणि मीरे पुड

कृती:

  • गाजर आणि सफरचंदाचे साल कढून घेऊन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करा.
  • एका जाड बुडाच्या भांडयामध्ये ...

मोकळ भाजणी शुक्रवार, २३ एप्रिल २०१०, ०२:१३ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

वाढणी : १ जण

जिन्नस :

थालिपीठाची भाजणी १ वाटी
लाल तिखट अर्धा ते पाऊण चमचा
हळद चिमूटभर
हिंग पावडर चिमूटभर
मीठ
चिरलेला कांदा १ वाटी
कच्चे/ भाजलेले दाणे अर्धी वाटी
तेल
फोडणीकरता मोहरी, हिंग, हळद
चिरलेली कोथिंबीर
ओला नारळ
साजूक तूप

क्रमवार मार्गदर्शन : एका ताटलीत थालिपीठाची भाजणी घ्या. त्यात लाल तिखट, हळद, हिंग व चवीपुरते मीठ घालून व पाणी घालून ...

दही मिसळ मंगळवार, २८ जुलै २००९, ०६:४२ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

वाढणीः ४ जण

जिन्नसः
हिरवे मूग १ वाटी
२ टोमॅटो
२ कांदे
२ बटाटे
लसूण पाकळ्या ७-८
हिरव्या मिरच्या ५-६
आल्याचा छोटा तुकडा
लाल तिखट दीड चमचा
धनेजीरे पूड दीड चमचा
गरम मसाला दीड चमचा
थोडे दाण्याचे कूट
थोडा ओल्या नारळाचा खव
मीठ
कोथिंबीर
तेल
मोहरी, हिंग, हळद
पातळ पोह्यांचा चिवडा
शेव
दही
लिंबू १

क्रमवार मार्गदर्शनः

हिरव्या मुगाची उसळ : ...

छोले कटलेट (Chickpea Cutlets) गुरुवार, १४ मे २००९, १९:५० (+०५:३०)

रुचिरा

*** Chickpea Cutlets: English Version ***

साहित्य:

  • भिजवून उकडलेले छोले: १ कप
  • उकडलेला बटाटा / रताळे: १ लहान
  • ब्रेड क्रमस : १/२ कप
  • बारीक़ किसलेले गाजर : १/२ कप
  • बारीक़ कापलेला कांदा: १/२ कप
  • वाटलेले आले, लसूण आणि हिरवी मिरची: चवीनुसार
  • जीरे पुड: १ टी स्पून
  • धने पुड : १ टी स्पून
  • हळद: २ चिमुट
  • लिंबाचा रस : १ टेबल स्पून
  • चवीनुसार मीठ
  • तेल

कृती:

  • कांदा, ...

हिरव्या वाटाण्याचा सुप (Green Peas Soup) गुरुवार, १६ एप्रिल २००९, ०२:०३ (+०५:३०)

रुचिरा

**** Green Peas Soup: Click Here For English Version ****

साहित्यः

  • ताजे किंवा फ्रोजन हिरवे वाटाणेः २ कप
  • ताजे किंवा फ्रोजन कणसाचे दाणेः १ कप
  • नारळाचे दुधः १ कप
  • कापलेला कांदाः १ कप
  • कापलेले आले - लसुणः १/२ टेबल स्पून
  • लोणीः १ टेबल स्पून
  • वेजिटेबल स्टॉक किंवा चिकन स्टॉक किंवा पाणीः ३-४ कप
  • चविनुसार मीठ , लाल मिरची पुड, मीरे पुड

कृतीः

  • एका उभ्या ...

व्हेजिटेबल स्टिर फ्राय बुधवार, १८ मार्च २००९, ०१:४३ (+०५:३०)

रुचिरा

*** Vegetable Stir Fry ***

साहित्य:

  • उभे चिरलेले गाजरः १ कप
  • उभी चिरलेली फरसबीः १ कप
  • उभी चिरलेली ढबू मिरचीः १ कप
  • उभा कापलेला कोबीः १ कप
  • उभे कापलेली ब्रोकोलीची फुलेः १ कप
  • बारीक चिरलेले आलः १ टी स्पून
  • बारीक चिरलेला लसुणः २ टी स्पून
  • सोया सॉस: १ टेबल स्पून
  • चिली सॉस: चविनुसार
  • तेलः १ टेबल स्पून
  • चविनुसार मीठ

कृती:

  • एका नॉन स्टिक ...