देवनागरी
Roman
Press F12 to toggle

marathi chutkule

Marathi Joke : हसवा हसावी बुधवार, २८ जानेवारी २००९, १२:४३ (+०५:३०)

Proud Marathi Aamhi Marathi...

Related posts:Marathi Joke : हसवा हसावी -2             ...Marathi Joke : शंभू खेड्यातून आलेला शंभू आपल्या बायकोला घेउन  दावाखान्यात आला, तिची...Marathi Joke : अभिनेत्री ‘मुलगा वारंवार गॅरहजर राहतो’ या कारणासाठी ...

Related posts:

  1. Marathi Joke : हसवा हसावी -2 ...

काय करू? बुधवार, २८ जानेवारी २००९, ०८:५४ (+०५:३०)

Proud Marathi Aamhi Marathi...

प्रियकर - प्रिये, सांग ना मी तुझ्यासाठी काय करू?प्रेयसी - काय करशील?प्रियकर - तू सांगशील ते करीन!प्रेयसी - मग आधी नोकरी कर.प्रियकर - का?प्रेयसी - म्हणजे एकदाचं लग्न तरी करता येईल!

Related posts:काय करशील? प्रियकर - ...

Related ...

फारच छान!! बुधवार, २८ जानेवारी २००९, ०८:५४ (+०५:३०)

Proud Marathi Aamhi Marathi...

प्रेयसी - राजा, तुझ्या घरी काय काय आहे रे?प्रियकर - सर्व काही आहे राणी!प्रेयसी - म्हणजे नेमकं काय काय आहे?प्रियकर - अगं फोर व्हिलर, टू व्हिलर, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन…प्रेयसी - अजून?प्रियकर - होम थिएटर, ...

Related posts:

  1. काय ...

प्रेम कुणावरही करू नये! बुधवार, २८ जानेवारी २००९, ०८:५४ (+०५:३०)

Proud Marathi Aamhi Marathi...

आपण आपलंमस्तीत जगावंहॉटेलात जावं..खावं - प्यावं…पोरींचं बिल उगाच भरू नये;प्रेम कुणावरही करू नये!प्रेम म्हणजेएक अजब गेम असतेजिच्यासाठी आपणधडपडतो…तडफडतोती चक्कदुसऱ्याची डेम असतेसत्य ध्यानी आल्यावरफुक्कटचं झुरू नये;प्रेम कुणावर करू नये!म्हणे-प्रेम म्हणजेएक पवित्र ...

कित्ती छान…! बुधवार, २८ जानेवारी २००९, ०८:५४ (+०५:३०)

Proud Marathi Aamhi Marathi...

बायको - अय्या, पाहा ना, कित्ती छान आहे नाही…नवरा - वा! छानच… सुंदर!बायको - बघा ना, काळा रंगसुद्धा किती गोड दिसतो नाही.नवरा - ऑ, काळा रंग?बायको - हो!नवरा - अगं, एवढ्या गोऱ्यापान, ...

Related posts:

  1. प्रायश्चित्त ”काय हो सावित्रीबाई, आजच्या आधुनिक काळातही ...

हास्यक्लब! बुधवार, २८ जानेवारी २००९, ०८:५४ (+०५:३०)

Proud Marathi Aamhi Marathi...

गाईड - ती पाटी पाहा - ‘वेड्यांचे हास्पिटल’.आशिया खंडातले हे सर्वांत मोठे वेड्यांचे हॉस्पिटल आहे.पर्यटक - अरेच्चा!… कमाल आहे! हे कसं शक्य आहे?गाईड - का हो?पर्यटक - अहो, मागच्या ट्रिपला मी इथे आलो, तेव्हा तर ...

Related posts:

  1. सेवन आणि प्राशन ‘येथे ...

हलके हलके बुधवार, २८ जानेवारी २००९, ०८:५४ (+०५:३०)

Proud Marathi Aamhi Marathi...

प्रियकर - एकमेकांच्या सहवासात किती हलके हलके वाटते ना!प्रेयसी - हो ना रे राज्जा! अगदी गॅसच्या फुग्यांप्रमाणे….प्रियकर - असं वाटतं, की असंच प्रेमाच्या आकाशात वर वर जाऊन स्वर्गसुखाचा आस्वाद घ्यावा.प्रेयसी - हो ना!… पण लग्न ...

काय करशील? बुधवार, २८ जानेवारी २००९, ०८:५४ (+०५:३०)

Proud Marathi Aamhi Marathi...

प्रियकर - राणी, लग्न झाल्यावर तू माझ्यासाठी काय काय करशील गं?प्रेयसी - राजा, सारं सारं करील रे!प्रियकर - म्हणजे नेमकं काय काय करशील?प्रेयसी - समजा, दिवसभर काम करून तुझे हातपाय दुखले, तर ...

Related posts:

  1. काय करू? ...

जोड्या लावा…. बुधवार, २८ जानेवारी २००९, ०८:५४ (+०५:३०)

Proud Marathi Aamhi Marathi...

शिक्षकांच्या खोलीत गणिताचे शिक्षक विज्ञानाच्या शिक्षकांना म्हणाले, ”गणितात मी एवढा हुशार, पण पगाराचं उत्पन्न आणि घरखर्च यांचं समीकरण काही केल्या जमत नाही.”त्यावर विज्ञानाचे शिक्षक म्हणाले, ”घरखर्चाच्या गणिताचं काय घेऊन बसलात सर, अहो ‘जोड्या ...

Related ...

आवाज बुधवार, २८ जानेवारी २००९, ०८:५३ (+०५:३०)

Proud Marathi Aamhi Marathi...

रामू - ए राजू, तुला मी एका सेकंदात अख्खे गाणे म्हणून दाखवू?राजू - शक्यच नाही, चल म्हणून दाखव पाहू.रामू - गा S S णे!राजू - अरे वा! चल, मीसुद्धा तुला फटाका न फोडता अगदी तुझ्या ...

Related posts:

  1. आज… जयंती! रामूला शाळेत जायचा खूप कंटाळा. दर ...