देवनागरी
Roman
Press F12 to toggle

सुचना

मराठी ब्लॉगर्स मेळाव्यासाठी काही सुचना बुधवार, १३ जानेवारी २०१०, १३:५९ (+०५:३०)

अनिकेत डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा

असं म्हणतात, पुणेकर कधी सुचना देण्याची संधी सोडत नाही, मग आम्ही तरी त्याला कसा अपवाद असणार.

मराठी ब्लॉगर्स मेळाव्यासाठी काही सुचना -

१. ब्लॉगर्स मेळाव्यातील सदस्य ओळखण्यासाठी कोणत्याही प्रकारची खुण (उदा. हातात गुलाबाचे फुल) ठरवलेली नाहीये. उगाच ह्या बाबतीत नसत्या चौकश्या करु नयेत
२. पार्कींग किंवा प्रवेश फी साठी लागणाऱ्या सुट्या पैश्यांची मागणी आयोजकांकडे ...

... महत्वाची सुचना..! शनिवार, २९ मार्च २००८, ०२:०३ (+०५:३०)

Bumblebee [ भुंगा ] ...भुंगा!

जर तुमच्या वेबसाईटवर किंवा ब्लौग वर "see here" अशी लिंक असेल तर त्यावर क्लिक करु नका...
[URL = http: // xp-protect2008 .com]

केलेच तरः ही लिंक तुमचा ब्राउजर मिनिमाईज करुन एक आलर्ट मेसेज दाखवतो व ती लिंक फ़ाईल स्कॅन करु लागते... ताबडतोब ब्राउजर बंद करा ...

काळजी म्हणुन एकदा पुर्ण मशिनचे वायरस स्कॅन करुन घ्या..!

कदाचित हा कम्प्युटर वायरस असु शकतो... किंवा त्या खोडसाळाचा "एप्रिल फ़ुल" ..

मात्र ...