देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मराठी ब्लॉग विश्व संकेतस्थळ

my blog not added to marathiblogs.net

Hello,

Could you please let me know why my blog is not added to marathiblogs.net? Is there anything specific about the blog contents based on which the blog is added to the list?

Regards.

माझ्यासाठी नव्हे तर लोकांसाठी तरी माझी पोस्ट दाखवा ना साहेब

माझ्यासाठी नव्हे तर लोकांसाठी तरी माझी पोस्ट दाखवा ना साहेब ..अहो असा काय करताय..ब्लोग पोस्त डीलीट करून पुन्हा लिहावी लागली कारण थोडा प्रोब्लेम होता..

शासकीय कार्यतत्परता

शे दोनशे रुपयांचा कर कोणी सामान्य नागरिकाने बुडविला तर त्यासाठी त्याचे पाणी-वीज-फोन तोडणे वा वसुली पथक तत्परतेने त्याच्या घरी पाठवीण्याचे पुण्यकर्म जे महाराष्ट्र शासन करते ते ह्या साखरसम्राटांसमोर लोटांगण घालून त्यांची लूत

जोडा की आता ! लैच वेळ लावता राव !

www.ransap.blogspot.com ह्या माझ्या मराठीब्लॉग्सशी जोडलेल्या ब्लॉगचा डोमेन पत्ता बदलून असा www.ranjeetparadkar.com केला आहे. हा नवीन पत्ता बऱ्याच काळापासून जोडणीसाठी प्रलंबित आहे.
विनंती आहे, जोडा की आता ! लैच वेळ लावता राव !

- रणजित पराडकर

कविता

काय, कुठे, कसे, केव्हा, कधि..............
असे अनेक प्रश्न पडतात

उत्तरादाखल ति फक्त हसते
पण डोळ्यात तिच्या पाणि असते

Blog jodane babat

majha blog barech divsapasun jodla gela nahi, tari laokarat lavkar jodla java hi vinti.
Mi anek vela lekhi Vinti Nodvilelo aahe tari majhya vinticha Vichar kela java hi kalKalichi Vinti.
Jay Maharastra!

Marathi on Google Translate

मित्रानो,

माझा ब्लॉग जोडणेबाबत

मला मराठी ब्लॉग विश्वाचा सदस्य होउन ४ आठवडे झालेत तरी माझा ब्लॉग अजुन जोडन्यात आलेला नाही.
कृपया माझा ब्लॉग लवकर जोडावा.

http://mangeshkhairnar.wordpress.com

मराठी ब्लॉगविश्वच्या चिन्हाबाबत

नमस्कार! माझा ब्लॉग जोडला गेला आहे पण मराठी ब्लॉग विश्वचे चिन्ह माझ्या ब्लॉगवर दिसत नाही. याबद्दल कृपया माहिती देऊ शकाल का?
धन्यवाद.