गेल्यावर्षी आजच्याच दिवशी एक पोस्ट टाकली होती, माझं बिन भिंतीचे घर म्हणून. त्यावेळी सगळ्यांची एकदा भेट घेता यावी, म्हणून कांचन ताई, ...
गेल्यावर्षी आजच्याच दिवशी एक पोस्ट टाकली होती, माझं बिन भिंतीचे घर म्हणून. त्यावेळी सगळ्यांची एकदा भेट घेता यावी, म्हणून कांचन ताई, ...
या व्हॅलेन्टाईन्स डे ला एकमेकांना काय भेट द्यावं - हा दरवर्षीचा महाप्रश्न! सगळ्यांसमोरचा म्हणत नाही - पण "व्हॅलेन्टाईन" ना नक्कीच पडत असावा. साध्या सोप्या प्रकारात म्हटलं तर - एखादं ग्रिटींग + गुलाबाचं फुल = व्हॅलेन्टाईन्स भेट! नेहमीच्या भेट-प्रकारात अंदाजे खालील गोष्टी असतात:
राजू : अरे विजू, तुला कधि कोणी मुर्ख भेटलाय ?
विजू : मी खुप प्रयत्न केला पण आज तुला टाळू शकलो नाही.
ताज ताजातवाना झाला. काय बुवा! आज त्याला भेटायला ‘ओह मामा’ येणार. गेल्या तीन दिवसांपासून सुरक्षा रक्षकांनी केलेली तयारी त्यानी पाहिली आहे. बाजूचा त्याचा जुना दोस्त ‘गेट वे’ हसत ‘ताज’ला बोलला ‘काय, झाली का रे तयारी तुझी?’. ताज ‘हो, तर! मलाही जगाच्या आणि विशेषतः अमेरीकांना मामा करणाऱ्या ओह मामाचे दर्शन घ्यायचे आहे’. ‘काय?’ गेटवे गडबडून बोलला. ताज म्हणाला ‘तुला कळेल तो आल्यावर’. ...
परवाच्या ताज्या बातम्या, ‘गुरु’पोर्णिमा धुमधडाक्यात साजरी झाली. आपल्या आजींनी आणि बडी बेगमने कारागृहात नाही तीर्थस्थळात जावून गुरूंचे दर्शन घेतले. गुरूंनी देखील मोठ्या मनाने आशीर्वाद दिला अस ऐकण्यात आले. आणि बेगम बरोबर मनमोहन खान होताच! गुरूंनी या सर्वांना त्यांची गुरुवाणीने या शिष्यांना मंत्रमुग्ध केले. पुढच्या वर्षी सगळे शिष्य मिळून गुरूला ‘देशाचे नागरिकत्वाची’ भेट ...
Image by tomt6788 via Flickrआज माझ्या जीवनाला
एक नवा सुर मिळाला
रातराणीच्या फुलांना
आज नवा गंध मिळाला...
तुझ्या आज असण्याने
मन माझे धुंद आहे
याच धुंदिचा आनंद
अंगणात मंद आहे
"शब्दांमध्ये व्यक्त करणे
मला निदान ...
"भेट"
भेटशील ना तू मला कधीतरी अशीच????
हसशील ना नजरेस नजर मिळवताना कशीनुशी उगीच.
मी समोर असूनही तुझी नजर तो पूर्वीचा मी शोधत असेल.
पण तोच मी, मला मात्र तुझ्याच डोळ्यात दिसेल.
काहीतरी बोलायचं म्हणून विचारेन मी, कशी आहेस तू?
माझं जाऊ दे, तू कसा आहेस? उत्तरादाखल एक प्रश्नच विचारशील तू.
उत्तर माहित असूनही दोघे शांत ऊभे राहू.
आयुष्याच्या एका वळणावर अचानक एकत्र येतानाही, ...