देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Love Poem

इतके प्रेम देऊन जाईन मी [Marathi Love P... बुधवार, २८ नोव्हेंबर २०१२, ०८:१६ (+०५:३०)

गुरु Me Marathi

Love Love Love (Photo credit: Gregory Jordan)

मी तुझी नेहमी आठवण काढेनतू काढलीस नाही तरी चालेल,होऊन होऊन काय होणार आहेथोडसं वाईट वाटेल माझ्या मनाला एवढंच ना.तुला स्वप्नातही वाटणार नाही... इतके प्रेम देऊन जाईन ...

मिठीत यायचं तर अशी ये [Love hug - mrath... बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२, ०९:०० (+०५:३०)

गुरु Me Marathi

Limited edition A cover (Photo credit: Wikipedia)

मिठीत यायचं तर अशी ये !!मिठीत यायचं तर अशी ये
की दुजेपणाच भान सुटावंसुप्त मनाच्या वादळातुन फक्त श्वासांचं रान उठावं
मिठीत यायचं तर अशी ये की मनानं मनात विरून ...

प्रेमाची चाहुल [Marathi Love Poem - Pre... शनिवार, १४ फेब्रुवारी २००९, ०८:५० (+०५:३०)

Proud Marathi Mi Mharashtracha Maharas...

मनोज

Related posts:बघ ‘राज साहेबांची’ आठवण येते का? [Marathi Poem on MANASE/ Raj Thakare] आज ओफीसातून जरा लवकर निघ, ७.१२ च्या लोकल ची मुद्दामहून...नेट्प्रेम / Internet Love [caption id="attachment_4478" align="alignleft" width="300" caption="नेट्प्रेम"][/caption] ...Marathi Poems - ‘Kavita ...

Related ...

फेसाळणा-या लाटा... मंगळवार, ०४ नोव्हेंबर २००८, ०४:४४ (+०५:३०)

Guru Me Marathi

Image by Köttbullekvist via Flickrघोंघावणारा वारा
तुला - मला वेडावत होता
आणि किना-याच्या पाण्याने
स्व:ताच बेभान होत होता

त्याच पाण्याने तुझं
माझ्याशी गुढ संवाद साधणं
आणि झटकन जवळ येऊन
तु मला बिलगणं

मी ...

प्रेमात कधी पडु नकोस ... रविवार, २३ मार्च २००८, २१:४९ (+०५:३०)

Guru Me Marathi

ऐक सांगतो मित्रा, प्रेमात कधी पडू नकोस...
पडलास जर एकदा, तर नशीबावर मात्र रडु नकोस...

प्रेम व्यर्थ आहे, प्रेम पाप, प्रेम म्हणजे स्वातंत्र्याला शाप...
गुप्ततेचे ओझे मनावर, मानगुटीवर तिचा बाप...

प्रेम अग्नी, प्रेम युद्ध, प्रेम म्हणजे वेडेपणा शुद्ध...
मागावर तुझ्या नेहमी, भाऊ तिचा निर्बुद्ध...

प्रेम म्हणजे विरह, प्रेम म्हणजे भ्रमवारा...
मित्रांशी ...