परवाचीच गोष्ट, शेजारची ८ वित शिकणारी छकू आली होती, म्हणाली- काका मला एक निबंध लिहायचा आहे , त्यात तुम्ही मदत करता का? ...
परवाचीच गोष्ट, शेजारची ८ वित शिकणारी छकू आली होती, म्हणाली- काका मला एक निबंध लिहायचा आहे , त्यात तुम्ही मदत करता का? ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ज्या शिवसेनेला जन्माला घातले ती शिवसेना आज आहे का असा सवाल सध्या विचारला जातोय. त्यात तथ्यही आहे. कारण शिवसेनेची आजची अवस्था पाहता या संघटनेची वाताहत झाल्याचंच दिसतय. सेनेचे नेते जरी त्याचा काही फरक पडत नाही असं म्हणत असले तरी ते फारसं खरं नाही..मुळात बाळासाहेबांनी जी शिवसेना स्थापन केली त्यावर त्यांचा एकहाती अंमल होता. एक दरारा होता. ...
उद्धव विरुद्ध राज
राजकीय भांडणातसुद्धा
मराठी बाणा जपायला लागले.
अगदी ठाकरी शैलीमध्येच
एकमेकांना झापायला लागले.
मराठी ...
शिवसेना आणि मनसे यांना कंटाळून बॉलीवूडकर मंडळी म्हणे आता बिहारचा रस्ता धरणार आहेत. बिहार सरकारने यासाठी फार मोठ्या प्रमाणावर खर्च करून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मोठमोठे स्टुडीओ, शूटींग साठी लागणार्या आवश्यक सोयी-सुविधा याचा अभ्यास आता अंतिम टप्प्यात आला आहे. आता बिहारमध्ये आधी इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहील आणि मग एक एक करून मुंबईतली सगळी कामं बिहारमध्ये हलवण्यात येणार ...
हिन्दूह्रुदयसम्राट शिवसेनाप्रमुख ...
माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज सकाळी उठलो. तसा मी रोज त्यांच्याच आशीर्वादाने उठतो. पण ...
आजकाल आपण आपले मत मांडण्या साठी अनेक माध्यमांचा वपर करतो. काहिजण वॄत्तपत्र संपादकांस ईमेल पाठवता, काहि जणे लेख लिहितात, ...
परवा म्हणजे बुधवारी कंपनीत जेवणाच्या वेळी माझ्या सहकाऱ्यांशी गप्पा मारत असताना मी राज ठाकरे दसऱ्याला नगरला आला होता. त्याची सभा मस्त झाली अस म्हटलं. आमच्यातील एकाला काय झाले कुणास ठाऊक. मला त्याने विचारले की तुला राज ठाकरे आवडतो ना. मी त्याला म्हणालो माझा त्याच्या कृतीला पाठींबा आहे. तो जे बोलतो तो ते करतो म्हणून मला तो आवडतो. बाकी उद्या मराठीचा मुद्धा घेऊन सोनिया ...