देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Nano

भडका रविवार, १५ मे २०११, १४:३६ (+०५:३०)

Gaurav भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc....

काल घरी येते असताना पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी दिसल्यावर म्हंटले की बॉस झाली भाववाढ आणि घरी आल्यावर बघतो तर XXXX ५ रुपयाने भाववाढ, हा तर सरकारने गेमच करुन टाकला ५ रुपये म्हणजे काहीच्या काहीच प्रकार आहे आणि पुण्यासारख्या शहरात जिथे दुचाकीला पर्याय नसतो तिकडे तर लोकांच्या समोर बोंब ठोकणे हा एकच पर्याय आहे. कारण इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट फक्त नावालाच आहे, ...

डीसी रॉक्स!! रविवार, २४ जानेवारी २०१०, २१:३७ (+०५:३०)

महेंद्र काय वाट्टेल ते...

दिलिप छाबरीया मॉडीफाइड कार

नॅनो.. जेंव्हा पासुन बातम्यांमधे आहे तेंव्हा पासुन काही ना काहीतरी कॉन्ट्रोव्हर्सी जोडल्या गेलेली आहे या नावाशी. आता खरं सांगायचं तर  ममता असो किंवा ज्योती बसु असो सगळी नांवं जोडली गेली आहेत या कारशी. इतकं असुनही ही कार रस्त्यावर रोल आउट झाली , ते केवळ रतन टाटांच्या मुळे.

आता ऑटोमोबाइल म्हंटलं, आणि ...

पुढे काय? नॅनो का रेवा मंगळवार, २५ ऑगस्ट २००९, ०७:२५ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

भारतातल्या कोणालाही, जर सध्याची भारतातली सर्वात हॉट किंवा प्रसिद्धीच्या झोतात असलेली मोटर कार कोणती? असा प्रश्न विचारला तर हजारापैकी नउशे नव्याण्ण्व लोक अर्थातच नॅनो असे उत्तर देतील. य़ाला अर्थातच मुख्यत: नॅनोची किंमत हे कारण आहेच. या शिवाय नॅनो, दिसायलाही मोठी छान आहे आणि तंत्रज्ञान वगैरे एकदम लेटेस्ट आहे,  ही कारणे आहेतच. हे सगळे जरी खरे असले तरी शेवटी, नॅनो एक ...

‘नॅनो’चं ‘नॅनो बुकिंग’! शनिवार, २५ एप्रिल २००९, १७:४८ (+०५:३०)

clone Fantastic Five

रतन टाटा यांच्या स्वप्नातली ‘नॅनो’ आता लवकरच रस्त्यावर धावू लागणार आहे. गेल्या वर्षीच्या ‘अॉटो-एक्पो’मध्ये जगासमोर सादर केलेल्या या सर्वांत स्वस्त कारने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. एक लाखांची कार म्हणून भारतात आणि अडीच हजार डॉलरमधली कार म्हणून जगात प्रसिद्धी मिळवलेल्या या कारच्या बुकिंगला मात्र म्हणावा तसा प्रतिसाद नक्कीच मिळाला नाही. आज (२५ एप्रिल) ‘नॅनो’च्या ...