देवनागरी
Roman
Press F12 to toggle

marathi chitrapat

पाटलांचा केवढा रुबाबा होता नाही पंचक्रो... गुरुवार, १९ जानेवारी २०१२, २२:३४ (+०५:३०)

प्रकाश बा. पिंपळे मुख्यमंत्री कार्यकर्ता

सुंबरान या चीत्रापातील शेवटचा हा प्रसंग आणि त्यातली पहिली काही वाक्य राष्ट्रा बद्दल आणि येथील शिक्षणाने केलेल्या क्रांती बद्दल खूप काही सांगून जातात. ज्यांनी चित्रपट पहिला नसेल त्यांच्या साठी - आधी तर त्यांनी तो नक्की पहावा; तूर्तास थोडा संदर्भ देतो - मुक्त बर्वे म्हणजे कल्याणी (कल्ली) ही एक मेंढपाळाची मुलगी असते. तिच्या मोठ्या बहिणीच आणि पाटलाच्या मोठ्या मुलाच ...

मृत्युपूर्वीची मजा... ’हसतील त्याचे दात... मंगळवार, २९ जून २०१०, १०:४० (+०५:३०)

Tushar B Kute A Strange World

कल्पना करा की तुम्ही (अर्थात दोघांनी) आयुष्याच्या साठ वर्षांत खूप मेहनत केली आहे. तुम्हाला एकही अपत्य नाही. व अचानक एक दिवस तुम्हाला समजते की सहा महिन्यात तुमचा मृत्यू होणार आहे. मग, आता या काटकसर करून जमविलेल्या संपत्तीचे करायचे काय? हा प्रश्न तुमच्या दोघांच्याही समोर उभा ठाकला तर तुम्ही काय निर्णय घेणार? हीच पटकथा घेवून अभिजित फिल्मसने ’हसतील त्याचे दात दिसतील’ हा ...

झिंग चिक झिंग आणि हापूस : नक्की बघावे अ... सोमवार, २८ जून २०१०, २१:०४ (+०५:३०)

प्रकाश बा. पिंपळे मुख्यमंत्री कार्यकर्ता

दोन्ही चित्रपट अगदी खूप छान आहेत. दोन्ही वेग वेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल बोलतात. एक खूप हसवतो तर दुसरा ...

सकारात्मकतेकडे नेणारा: झिंग चिक झिंग शुक्रवार, २५ जून २०१०, १४:५२ (+०५:३०)

Tushar B Kute A Strange World

झी मराठीच्या झी गौरव पुरस्कारांमध्ये अनेक चित्रपटांच्या स्पर्धेला ’झिंग चिक झिंग’ हा चित्रपटही होता. तोपर्यंत मी हा चित्रपट पाहिला नव्हता. परंतु, बरीच नामांकने मिळाल्याने चित्रपट उत्तम असणार याद वादच नव्हता. नावाने विनोदी वाटणारा हा चित्रपट विनोदी मात्र नाहीच. उलट शेतकऱ्यांची आत्महत्या हा आजच्या ज्वलंत व गंभीर विषयाला हात घालणारा चित्रपट आहे.
शेतकऱ्यांच्या ...

रंगीबेरंगी प्रेमकथा: ’क्षणभर विश्रांती’ मंगळवार, २२ जून २०१०, १९:३५ (+०५:३०)

Tushar B Kute A Strange World

’क्षणभर विश्रांती’चा रीव्ह्यु लिहायला घेतला तेव्हा महाराष्ट्र टाईम्स मध्ये वैष्णवी मानविंदे यांनी त्याचा रीव्ह्यु लिहिल्याचे ध्यानात आले. यापेक्षा वेगळे मत माझे निश्चितच नाही. त्यांनी चित्रपटाची छान समीक्षा केली आहे. मी त्याच्याशी १०० टक्के सहमत आहे. त्यांचा हा रीव्ह्यु इथे लिहित आहेसौजन्य: महाराष्ट्र टाईम्स....
रंगीबेरंगी प्रेमकथा वैष्णवी ...

काळशेकर आहेत का?.. एक सस्पेंस, थ्रिलर, ... सोमवार, २१ जून २०१०, १९:४४ (+०५:३०)

Tushar B Kute A Strange World

काळशेकर आहेत का? हा गेल्या वर्षी आलेला चित्रपट होय. मागील वर्षी तो पाहण्याची संधी मला मिळाली नव्हती. पण, कालच तो पाहिला. हा चित्रपट म्हणजे एक एक सस्पेंस, थ्रिलर, रोमॅंटिक कॉमेडीपट आहे. इतकी सर्व वैशिष्ट्ये असलेला मराठीतील एक पाहण्यासारखे चित्र होय.काळशेकर अर्थात विजय चव्हाण हे यातील मध्यवर्ती पात्र होय. त्यांना सतत वाटत असते की, त्यांचा कोणीतरी खून करणार आहे. पण, कोण ...

आमची कुठेही शाखा नाही शुक्रवार, १८ जून २०१०, १३:१० (+०५:३०)

बत्तासा : मनमोकळ्या गप्पागोष्टी, लेख, मजेदार...

' आमची कुठेही शाखा नाही !' एक सुप्रसिद्ध उपहासात्मक वाक्य.
बर्‍याच वेळा लोक या वाक्याचा चुकीचा अर्थ घेतात, त्यांना माहितीच नसतं कि हे वाक्य, कुठे , कधी आणि का वापरतात ते. आणि याचा नेमका अर्थ काय ते.

एखाद्या दुकानावर ' आमची कुठेही शाखा नाही ' अशी पाटी दिसली की बघणार्‍या लोकांना वाटतं, ' बघा हा माणूस , याच्या व्यवसायाची-दुकानाची कुठेही शाखा ...

फोटोग्राफीची हौस असणार्‍यांसाठी पैसे कम... मंगळवार, १५ जून २०१०, २२:५६ (+०५:३०)

बत्तासा : मनमोकळ्या गप्पागोष्टी, लेख, मजेदार...

माझ्या ' दामाजीपंत ' नावाच्या एका जुन्या ब्लॉगवरची हि पोस्ट. माहितीपूर्ण आणि उपयुक्त असल्यामुळे बर्‍याच जणांना ही पोस्ट खूप आवडली होती, म्हणून परत एकदा इथे देत आहे. :-
तुम्हाला फोटो काढण्याची हौस आहे का ओ ?बरं... आणि पैसे कमावण्याची हौस आहे का ? ........दोन्ही प्रश्नांचं उत्तर हो असेल तर हि पोस्ट खास तुमच्यासाठी आहे...
इथे मी फोटोग्राफीशी ...

Marathi literature blog - Novel - Madhu... शुक्रवार, १० जुलै २००९, १६:४८ (+०५:३०)

Sunil Doiphode Marathi Novels .Net - Kathakathan

Marathi literature blog - Novel - Madhurani CH-2 - रिक्षावाला

Wisdom quote-

You can do anything, but not everything.

avid Allen

गणेशराव आणि त्यांचा मुलगा विन्या एका रिक्षात बसून निघाले - बंगल्याकडे. रिक्षात गणेशरावांच्या बाजूला स्पंजच्या गादीवर एक सीट रिकामी होती. पण विन्या गणेशरावांच्या बाजूला न बसता समोर एक लाकडाची फळी होती त्यावर बसला . गणेशरावांनी त्याला त्यांच्या बाजूला बसायला सांगितलेसुध्दा होते. पण नाही.

'' नाही इथंच बरं ...

Marathi books - Black Hole CH-43 स्फोट बुधवार, १० सप्टेंबर २००८, ०९:०१ (+०५:३०)

Marathi Novels .Net - Kathakathan

Valuable thoughts -

Lots of times you have to pretend to join a parade in which you're not really interested in order to get where you're going.

---Christopher Darlington Morley (1890-1957)

स्टॆला आणि जाकोब त्यांच्यासमोर पडून तूकडे होवून विखुरलेल्या खडकाकडे ...