Marathi Jokes Vinod Come...
१ )चांदीच्या ताटात ठेवले होते गहू,लग्नच झाले नाही तर नाव कसे घेऊ.
२)एक होती चिऊ एक होती काऊ,...... रावांच नाव घेते , डोक नका खाऊ.
३)चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे,घास भरवते मरतुकड्या, थोबाड कर इकडे.
४)बागेमध्ये असतात, गुलाबांच्या कळ्या,........रावांचे दात ...