देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मराठी ब्लॉग

मराठी ब्लॉगर्सचे प्रकार .. रविवार, ०२ डिसेंबर २०१२, २२:२८ (+०५:३०)

महेंद्र काय वाट्टेल ते...

गेली चार एक वर्ष ब्लॉगिंग करतोय आणि ह्या काळात बऱ्याच लेखकांचे ब्लॉग वाचण्यात आले. सुरुवातीला खूप आवडणारे ब्लॉग कालांतराने ...

मराठीब्लॉगर्स डॉट नेट: मराठी ब्लॉग व सं... शनिवार, ०८ ऑक्टोबर २०११, २२:२० (+०५:३०)

Dipak Shinde ...भुंगा!

मराठी ब्लॉगर - लेखक आणि वाचक यांच्या माहितीसाठी:

मराठीब्लॉगर्स डॉट नेट हे मराठी ब्लॉग व संकेतस्थळांची एकत्र संग्रहीका [Marathi Blogs and Marathi Website Syndication Directory of Marathi Bloggers] आहे.
मराठी-मंडळीवर असणारी ही सुविधा अधिक चांगल्या पध्दतीने देण्यासाठीच हा वेगळा प्रयत्न आहे. अनेक उत्तम आणि वाचनिय लेख कधी-कधी आपले संकेतस्थळ किंवा ...

माहितीपर संकेतस्थळे भाग - १७ रविवार, २२ मे २०११, २०:५८ (+०५:३०)

मराठी समुदाय

तुमचा ब्लॉग लोकप्रिय करा

मित्रांनो २००८ साली माझ्या माहितीपर संकेतस्थळे भाग - ७ (भारतीय ब्लॉग नोंदणी)या लेखात आपण भारतातील काही लोकप्रिय ब्लॉग डिरेक्टरी संकेतस्थळांबद्दल जाणून घेतल होत. यात मराठी ब्लॉग्ज नेट, ब्लॉगवाणी, ब्लॉगस्ट्रीट इंडीया, इंडिया ब्लॉग्ज १.०, देसी ब्लॉग्, कामत ब्लॉग पोर्टल अशा संकेतस्थळांचा समावेश होता. आज आपण काही नवीन मराठी ब्लॉग ...

Ch-50: ऑडीओ (शून्य- कादंबरी ) सोमवार, १८ फेब्रुवारी २००८, ०८:४८ (+०५:३०)

Sunil Doiphode शून्य (Shunya) : Online ...

जॉन, सॅम आणि बाकीचे पोलीस अधिकारी पाचव्या खुनाच्यावेळी कसा फास लावून खुन्याला पकडायचे याची चर्चा करू लागले. जॉनने प्रथम प्रत्येकाची आयडीया नीट ऐकून घेतली. आणि मग सर्व आयडीयांचा सारांश एक आयडीया ठरवून ती चर्चेसाठी घेतली. चर्चेसाठीही त्याने सगळ्यांना सारखे प्राधान्य दिले होते. ही चर्चेची तऱ्हा प्रत्येकासाठी जरा नवीनच होती. कारण बॉसची तऱ्हा वेगळीच असायची. तो डिक्टेटरशीप ने ...

Ch-49: मिटींग (शून्य- कादंबरी ) शनिवार, १६ फेब्रुवारी २००८, ११:१० (+०५:३०)

Sunil Doiphode शून्य (Shunya) : Online ...

बोर्ड रूममध्ये बॉस, सॅम, डॅन आणि इतर बरेच पोलीस अधिकारी जमले होते. जॉन सगळ्यांच्या समोर एका जागी बसला होता. सगळे जण आता तो काय सांगतो हे ऐकण्यासाठी उत्सुक होते. बॉसला तो काय सांगतो ते एकण्यात विशेष स्वारस्य दिसत नव्हते.

जॉनने सुरवात केली.

" हा जो खुनी आहे तो सिरीयल किलर आहे यात कुणालाच शंका नसावी"

जॉनने ...