देवनागरी
Roman
Press F12 to toggle

marathi literature

पुनर्भेट गुरुवार, ०३ जून २०१०, ०९:०५ (+०५:३०)

Kapil च्यायला!

कादंबरीकार, विशेषतः आधुनिक काळातले, स्वतःच्या अनुभवांचा आणि निरीक्षणांचा कच्चा माल म्हणून सढळ हाताने वापर करतात. आणि कादंबरीकारांविषयी इतरत्र मिळणाऱ्या माहितीतून काहीवेळा याचा सुगावा लागतो. फार वर्षांपूर्वी मी व्यंकटेश माडगुळकरांचे पांढऱ्यावर काळे हे पुस्तक वाचले. माडगुळकरांनी त्यात एका आडगावी राहणाऱ्या लेखकमित्राच्या घरी जाण्याची हकीगत सांगितली ...

marathi kavita - दोन डोळे सोमवार, २२ मार्च २०१०, ०१:२२ (+०५:३०)

संतोष मराठी कविता - काव्यामृत

दोन डोळे

नकळत काही देऊन
जातो उन्हात पाऊस येऊन
बरसणाऱ्या नभात तेंव्हा
दिसतात दोन डोळे

आभाळाचे काळे अंगण
जिथे घालीशी तारे पिंगण
लुकलुकणाऱ्या ताऱ्यात मजला
दिसतात दोन डोळे

मज वाटते असे काही
जग याहून निराळे नाही
जग विरघळले ज्यात माझे
ते दिसतात दोन डोळे

हा भास कि काय जाणण्या
मी मिटतो दोन्ही पापण्या
मिटल्या डोळ्यासही पण आता
दिसतात दोन ...

’मनातल्या मनात मी’ (कवि सुरेश भट) शुक्रवार, १२ मार्च २०१०, ०१:२९ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

सुरेश भटांची एक अत्युत्कृष्ट कविता. वाचली होती. पण पुनःपुन्हा वाचूनही अशा कवितांचा कंटाळा तर येत नाहीच; उलट त्यांच्यामुळे आता मनाच्या कोपर्‍यात वळचणीला पडलेल्या ...

च्यायला, आपल्या भाषेत असं ठेवलंय तरी का... गुरुवार, ३१ डिसेंबर २००९, २३:३५ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

भारतीय संस्कृतीचे मूळ हे अशा काही मोजक्या तत्त्वांत आहे असे मी समजतो, व त्यावरून आपली नैसर्गिक जीवनशैली ओघाने येतेच. इतका सहजपणा आणि विवेक मी अन्य कुठेही बघितला नाहिये. पण निसर्गाबरोबर एवढ्या समरसतेने राहूनही १५०० ...

Marathi Serial Novel - Madhurani - CH -... गुरुवार, ०१ ऑक्टोबर २००९, ०९:४६ (+०५:३०)

Sunil Doiphode Marathi Novels .Net - Kathakathan

sponsered link - Other literature

Marathi Serial Novel - Madhurani - CH - 37 तिला राग तर नाही आला?

त्या घटनेपासून मधे आठवडा निघून गेला. गणेश जेवढे शक्य होईल तेवढे मधुराणीला टाळू लागला. एखाद्या वेळेस नाईलाजाने दोघे समोरासमोर आले तर त्याची तिच्या नजरेला नजर देण्याची हिम्मतच होत नसे. एक दिवस अचानक तिची आणि त्याची नजरानजर झाली. त्याने बघितले ती रागाने गाल फुगलेल्या अविर्भावात त्याच्याकडे पाहत होती.

तिला राग तर ...

पुस्तक ओळख – ’तेजशलाका इरेना सेंडलर’ (ल... गुरुवार, २४ सप्टेंबर २००९, १६:४४ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

होलोकास्ट, अर्थात ज्यूंचा वंशविच्छेद, हा मानवी जीवनातला अत्यंत कलंकित भाग आहे. त्या वेळची क्रूरता केवळ अतर्क्य. कोण एक हिटलर नावाचा माणूस उठतो. सबंध राष्ट्राला एका वंशाविषयी चिथावतो. देश शुद्ध करण्याचं विचित्र स्वप्न पाहतो. ते देशाच्या गळी उतरवतो आणि चार वर्षांच्या अवधीत साठ लाख लोकांचा मृत्यू घडवून आणतो. हा कलंक नाही तर काय आहे? हिंस्त्र म्हणून प्रसिद्ध असणारे वाघ-सिंहासारखे ...

पुस्तक ओळख – ’नीलची शाळा’ (ले० ए० एस० न... सोमवार, ०७ सप्टेंबर २००९, २०:०३ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

मी अजून चाचपडतो आहे. माणूस इतक्या वाईट गोष्टी का करतो हे मी समजावून घ्यायचा असफल प्रयत्न करतो आहे. दुष्टपणा उपजत असतो, कुणी मुळापासून वाईट असतो, यावर माझा विश्वास नाही. समाजानं ओवाळून टाकलेल्या मुलांमध्येही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि मोठ्यांकडून शाबासकीची थाप मिळाल्यानंतर चांगले ...

पुस्तक ओळख – व्हाय नॉट आय? (ले० वृंदा भ... सोमवार, ०७ सप्टेंबर २००९, १८:१४ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

पाणीदार डोळ्याच्या देखण्या मुलीची दृष्टी डॉक्टरांच्या चुकीमुळे गेली. वय होतं सात. त्वचा, दात, केस, वर्ण सगळ्यावर परिणाम झाला. पण तरी या ...

अक्षरवाटा – ’व्हाया…वस्त्रहरण’ (पुस्तक ... बुधवार, १९ ऑगस्ट २००९, २२:४८ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

पूर्वी कोकणात बोटीने प्रवास करताना आम्ही नाळीवर बसून प्रवास करीत असू. योगायोग असा की विमानातसुद्धा आम्हाला नाळीवरील (विमानाच्या शेपटीकडील) जागा मिळाली होती. पहाटेचे दोन वाजले होते. सर्वांनीच कसेबसे दोन घास खाऊन रात्री नऊ वाजता घर सोडलं होतं. त्यामुळे सर्वांच्याच पोटात कावळे ओरडत होते. आमचं विमान अध्ये मध्ये कुठेही न थांबता थेट लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उतरणार होतं. "विमान ...

Marathi Jokes: - सरदारजी जेव्हा टिव्ही ... शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९, २२:१२ (+०५:३०)

Sunil Doiphode Marathi Jokes Vinod Comedy

Marathi Jokes: - सरदारजी जेव्हा टिव्ही विकत घेतो.

सरदारजीला टिव्ही विकत घ्यायचा असतो. तो टिव्हीच्या दुकानात जातो आणि दुकानदाराला ...