देवनागरी
Roman
Press F12 to toggle

वेदना

जीवनसाथी शुक्रवार, ०८ डिसेंबर २००६, १७:४९ (+०५:३०)

manaswee ऊत्स्फूर्त

चार दिवसांचा संसार सुखाचा,
वार्‍यासंगे उडून गेला,
सुरवंटाचे फुलपाखरू करून,
असा कसा तू निघून गेला

तुझ्या आठवणीवर जगायला,
पुरेसा सहवास तरी हवा,
येते मी आता तुझ्यासवे,
पुढच्या जन्मी मांडू खेळ नवा

दीसामागून दीस गेले, वाट पहाणे संपले ... शुक्रवार, ०९ जून २००६, ०९:३७ (+०५:३०)

manaswee ऊत्स्फूर्त

दीसामागून दीस गेले, वाट पहाणे संपले नाही,
पाण्याशिवाय तहानेने जीव जाणे संपले नाही.

नुसताच एक काळा ढग आशा दाखवून गेला,
जाता जाता डोळ्यात मात्र पाणी आणून गेला.

भेगाळलेली जमीन आणि तहानलेले लेकरू,
पाण्याच्या ...