देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मनोरंजन

'आर' फॉर रॉकस्टार सोमवार, १४ नोव्हेंबर २०११, १६:३४ (+०५:३०)

Sagar Kokne माझ्या मनातले काही

"११.११.११" जगभर लोक ह्या खास तारखेचे गुणगान गात आपापल्या तऱ्हेने साजरा करत होते पण आम्ही 'रहमान भक्त' मात्र संकष्टीला गणपती मंदिरात, महाशिवरात्रीला शंकराच्या मंदिरात गर्दी करावी तसे न चुकता पहिल्याच (आणि इतक्या खास) दिवशी जमलो ते रॉकस्टार पाहायला. त्यापूर्वीचे कितीतरी दिवस मोबाईलवर, लॅपटॉपवर, टी. व्ही. वर फक्त रॉकस्टारची गाणी ऐकून धन्य झालो होतो तो आता मोठ्या पडद्यावर ...

घराच घरपण … सोमवार, ३१ ऑक्टोबर २०११, १२:३४ (+०५:३०)

दवबिंदू

‘ही काय कटकट आहे, ‘ अस मनातल्या मनात चरफडतच  मी मोबाईलमधून वाजणारा अलार्म कोणततरी बटण  दाबून बंद केला.एव्हाना डोळ्यावर सूर्याची कोवळी किरणही ‘ठकठक ‘ करायला लागली होती.मी ...

इश्क मेरा , दर्द मेरा …. सोमवार, २६ सप्टेंबर २०११, १४:०९ (+०५:३०)

दवबिंदू

त्याच  तिच्यावर अगदी जीवापाड प्रेम होत.त्याने तिला तस सांगीतलही होत, पण तिला त्याच्यात काही विशेष रस नव्हता.त्याला मात्र कधी ना कधी ती आपल्याला हो म्हणेल अस वाटत होत .त्याच ...

अभिनन्दन! बुधवार, ३० मार्च २०११, २३:५४ (+०५:३०)

RAVINDRA माझ्या मना ...

सर्व देश बांधवांचे  अभिनन्दन!

विश्व कप- ...

गोंधळात टाकणारे 200 इंग्रजी शब्द शनिवार, १२ मार्च २०११, १२:०० (+०५:३०)

Madhav < संगणक डॉट इन्फो >

इंग्रजी ही भाषा सरळ आहे. पण सरळ चालताना मध्येच निसरडं यावं, आणि घसरून पडण्याचा धोका वाटावा असे काही शब्द इंग्रजीत आहेत. ते कोड्यात टाकतात, आणि गोंधळवूनही टाकतात.
उदाहरणार्थ हे पहाः
LATER आणि LATTER
किंवा
MATERIAL आणि MATERIEL
आणखी एक पहा,
RIFFLE आणि RIFLE
आता नेहमीचे काही शब्द - PRINCIPAL आणि PRINCIPLE, किंवा QUIET आणि QUITE वगैरे आपण काळजी घेऊन लिहीत असतो. पण एवढ्या वर्षांच्या इंग्रजी वाचन, लेखन, संभाषण ...

हिंदी गाण्यांची माहीत असलेली वेबसाईट.. ... मंगळवार, ०८ मार्च २०११, ११:५० (+०५:३०)

Madhav < संगणक डॉट इन्फो >

हिंदी गाणी. नवी जुनी.क्लीक केल्यावर गाणं दिसतं आणि ऐकताही येतं. होय, इंटरनेट वरचं छायागीतच जवळ जवळ.

लता, आशा, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमुर्ती, गीता दत्त, सुरैय्य़ा, शमशाद बेगम पासून ते श्रेया घोषाल, सुनिधी चौहान, अलका याज्ञिक, साधना सरगम वगैरे गायिकांची विविध चित्रपटांतील छान छान गाणी.
दुसरीकडे, किशोर, रफी, मन्ना डे, गुलाम ...

गंमतीचे क्षण.. सोमवार, ०७ मार्च २०११, २३:५६ (+०५:३०)

Madhav < संगणक डॉट इन्फो >

आभारः माझा वर्गमित्र प्रविण कुलकर्णी अशा गंमतीदार लिंक्स
वर्षभर पाठवत असतो. त्यातलीच ही एक लिंक. इंटरनेटवर काही गंमतीचे क्षण शोधता येतात.आता उदाहरणार्थ मला एक वेब पेज माहीत आहे.
हे पान तुमच्या स्क्रीनवर अवतरू लागलं की तुम्हाला जे दृश्य दिसतं त्याने तुमच्या गालावरची खळी हलते. तुमचा शीणलेला मेंदू मनापासून हंसू लागतो. हे कसं घडतं? कोणताही विनोद नाही. शब्द नाहीत. कोणाचाही ...

टक्स पेंटची सही धम्माल. भाग - 3 सोमवार, ०७ मार्च २०११, २३:५५ (+०५:३०)

Madhav < संगणक डॉट इन्फो >

(एकूण तीन भागात टक्स पेंटची माहिती आली आहे. ही माहिती आपण भाग 1 ते भाग 3 अशी क्रमाने वाचावी अशी विनंती आहे. हा तिसरा भाग आहे.पहिल्या आणि दुसऱ्या भागाच्या लिंक्स इथे आणि त्या त्या भागाच्या खाली दिल्या आहेत. त्यावर क्लीक करून पुढे जाता येईल. )

  • मुलांनो,
    तुम्ही छान चित्र काढलीत तर ती सेव्ह करायला विसरू नका.
    सेव्ह केलीत की तुमच्या चित्राची फाईल अटॅच करून आपल्या संगणक ...

एंजॉय टक्सपेंटः मुलांसाठी धम्माल गेमः भ... सोमवार, ०७ मार्च २०११, २३:५४ (+०५:३०)

Madhav < संगणक डॉट इन्फो >

(एकूण तीन भागात टक्स पेंटची माहिती आली आहे. ही माहिती आपण भाग 1 ते भाग 3 अशी क्रमाने वाचावी अशी विनंती आहे. हा दुसरा भाग आहे.पहिल्या आणि तिसऱ्या भागाच्या लिंक्स इथे आणि त्या त्या भागाच्या खाली दिल्या आहेत. त्यावर क्लीक करून पुढे जाता येईल. )
पहिल्या भागात आपण टक्स पेंट डाऊनलोड केला. आता तो आपल्या संगणकावर इन्स्टॉल करू. इन्स्टॉलेशन फार सोपं आणि बिन बोभाट होतं. ...

लहान मुलांसाठी धम्माल 'टक्सपेंट�... रविवार, ०६ मार्च २०११, १३:४९ (+०५:३०)

Madhav < संगणक डॉट इन्फो >

(एकूण तीन भागात टक्स पेंटची माहिती आली आहे. ही माहिती आपण भाग 1 ते भाग 3 अशी क्रमाने वाचावी अशी विनंती आहे. हा पहिला भाग आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या भागाच्या लिंक्स त्या भागाच्या खाली दिल्या आहेत. त्यावर क्लीक करून पुढे जाता येईल. )
Tux Paint हा गेम आहे. वय वर्षे 3 आणि त्यावरील मुले हा गेम खेळण्यात प्रचंड रमतात. याचं कारण त्या कोवळ्या वयात त्यांची ...