देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Marathi Kavita

Marathi Kavita : नसे मागणे शनिवार, १२ मे २०१२, १३:२३ (+०५:३०)

Sunil Jadhav दे धक्का !!!

नसे मागणे काहीच आता तूला रे
सुखात लोळून जीव माजून गेला
करी राहुदे रेष अरे मेहनतीची
नको आयते, जीव लाडावलेला

नको मागणॆ गुलाबी ती छटा शराबी
नशेत जळून जीव हरवून गेला
धुके नको ते ...

Marathi Kavita: खरच मी प्रेम केलय... बुधवार, ०९ मे २०१२, ०१:०२ (+०५:३०)

Guru Me Marathi

खरच मी प्रेम केलय खरच मी प्रेम केलय
तुझ्या बोलण्यावर चालण्यावर
तुझ्या हसण्यावर गाण्यावर
तुझ्या लाजण्यावर मुरकन्यावर
खरच मी प्रेम केलय
तुझ्या इवल्याशा मनावर………..तू पण जानलस लगेच
लाजून चूर झालिस ...

वही बुधवार, ०२ मे २०१२, १९:२८ (+०५:३०)

sanket मन वढाय वढाय....

जुनी काही पाने दुमडलेली स्वप्नांच्या वहीत...काही होत्या विस्मृतीत  गेलेल्या  कविता..वेड्या वयातल्या वेड्या मनाच्या संहिता..कोणाचे अल्लड स्मित  आठवणींच्या कुपीत..काही रोजच गोंजारलेले मोरपिसांचे ...

जी ढूँढता हैं.... शुक्रवार, २० एप्रिल २०१२, १०:०३ (+०५:३०)

sanket मन वढाय वढाय....

जी ढूँढता हैं फिर वोही फुरसत के रात दिन...

हिवाळ्यात कोवळ्या उन्हात..
अंगणात बसून चटईवर...
बेकंबे घोकणे,बाराखडी कोरणे
मग उग्गाच थोडे लोळणे..
आईने केस विंचरून दिले की..
शाळेला पळत सुटणे
दप्तर ...

Marathi kavita : प्रेम. . . बुधवार, १८ एप्रिल २०१२, १५:०५ (+०५:३०)

Sunil Jadhav दे धक्का !!!

आजवर काही मागीतले नाही देवा
पण आज एक वर
हात जोडुन मागतो देवा एक दगडाचं मन दे

हजार वार झाले या काळजावर
... जवळचीच सोडुन गेली अनोळखी वळणावर
नाती जशी तुच देतोस
त्यांना थोड आयुष्य दे
हात जोडुन मागतो देवा एक दगडाचं मन दे

एकांतला आपलं मानतो
आता मला कुणीच नको
मीच स्वःताची समजुत ...

तूच सांग या वेड्या मनाला सोमवार, १६ एप्रिल २०१२, १४:४९ (+०५:३०)

गुरु Me Marathi

पापण्यांचे पंख लावून आज
उडू पहातंय पाखरू ,
तूच सांग ,या वेड्या मनाला ,
आता कसं आवरू?

खूप समजावलं त्याला ,
अरे,क्षितीज असतं फसवं ,
गवसल्यासारख वाटतं ,तिथेच,
शोध होतो पुन्हा सुरु ........

इंद्रधनुचे ...

जीवनात सगळ्यात दुखःदायक क्षण म्हणजे,,,, गुरुवार, १२ एप्रिल २०१२, १६:३९ (+०५:३०)

D Marathi Scraps for orkut users

जीवनात सगळ्यात दुखःदायक क्षण म्हणजे,,,,,,,,
जी व्यक्ती आपल्याला अगदी मनापासून ...

लहानपणी लोक सांगायचे.... रविवार, ०८ एप्रिल २०१२, १६:४१ (+०५:३०)

गुरु Me Marathi

लहानपणी लोक सांगायचे चोरी केलि तर पोलिसे पकडून नेतात....
मात्र आज मी त्यांच्यावर हस्तो जेव्हा चोर पोलिसानाच पोलिस घेऊ जातात......

लहानपणी लोक सांगायचे खोता बूलो तर बाप्पा कान कापतात...
मात्र आज मी ...

Marathi kavita : पाऊस आता निनादणार नाही... शनिवार, ०७ एप्रिल २०१२, १६:३८ (+०५:३०)

Sunil Jadhav दे धक्का !!!

खरं म्हणजे ते कधीही
अचानकच
ठरलं असतं.
ग्रेसचे हे असं न रिमझिमता
बंद पडणं !

काही गोष्टी
शाश्वत आहेत
असच आपण गृहीत धरलेलं असतं.
जसं लता मंगेशकरच
गाणं...
कोजागिरीचा चंद्र....
अंगावर येणारा आणि अनावर !
आईचं आपल्या
सगळ्या चुका
मुकाट पोटात घेणं
आणि वडीलांच
तेव्हढ्यापुरतं रागावण..
हे
सगळं गृहीतच नसतं का ?

तसेच होते ग्रेसचे
कुठेतरी कागदावर ...

तुझी आठवण येते तेव्हा.. सोमवार, ०२ एप्रिल २०१२, २१:४२ (+०५:३०)

गुरु Me Marathi

Tears (Photo credit: TimOve)तुझी आठवण येते तेव्हा..देवा एकाच मागणीतिची पापणी भरू देमाझ्या नावाचा एक तरी थेंबतिच्या नयनी तरु दे..रात अशी ही तंद्रितपापणिहि बघ लवते आहेह्रुदयाचे ठोके हळुवार सांगेकुणीतरी ...