देवनागरी
Roman
Press F12 to toggle

child

प्रवास सोमवार, ०८ मार्च २०१०, ११:४१ (+०५:३०)

Sudoku Fantastic Five

ही कथा आहे एका चिमुरड्याची. आई-वडिल एड्‌सने गेले, म्हणून रस्त्यावर सोडलेल्या चिमुरड्याची. आपल्यासोबत असणाऱ्या, एड्‌स असणाऱ्या धाकट्या भावाची काळजी घेणाऱ्या मोठ्या भावाची. गेल्या आठवड्यात मला एकानं ही “वनलाईनर’ सांगितली. एका संस्थेत तो गेला असताना, त्याला समजलं, की एका मोठ्या घरातल्या दोन छोट्यांना रस्त्यावर सोडण्यात आलं होतं. कारण एकच, त्यांचे आई-बाबा, म्हणजे त्या ...

लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा... शुक्रवार, ०८ जानेवारी २०१०, २३:४५ (+०५:३०)

Frames of mind by Pankaj - भटकंती Unlimited

आपले वय काय हो? असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते? मुलींना हा प्रश्न सहसा आवडत नाही. काहींना सरळ उत्तर द्यावेसे वाटेलही. जेष्ठ मंडळी लगेच मनातल्या मनात आता रिटायरमेंटला किती वर्ष राहिले बुवा आणि अजून किती ’सर्व्हिस’ शिल्लक आहे याचाही हिशोब करायला लागतात. पण वय कितीही असले तरी प्रत्येकात एक लहान मूल लपलेले असते. आता काही म्हणतील छे... काही तरीच काय? पण माझे ...

टिंग्या (Tingya) मंगळवार, ०१ सप्टेंबर २००९, ०९:३४ (+०५:३०)

Narayani Barve बघू हा सिनेमा ?

"टिंग्या", भारतातील ग्रामीण भागातील एका गरीब शेतक~याच्या मुलाची आणि त्याच्या एका बैलाच्या भावविश्वाची एक हृदयस्पर्शी गोष्ट. कारभारी व त्याची पत्नी अंजना यांना दोन मुले असतात. त्यांचे अगदी छोटेसे शेत असते आणि त्यावरच यांचे पोट असते. शेत नांगरायला २ बैल (चितंग्या व पतंग्या) इतकीच संपत्ती. टिंग्याचे चितंग्या वर निरातिशय प्रेम असते. कारभारी बटाटे शेतात पेरायला विकत घेतो आणि ...

How Your Parenting Style Benefits Your ... शनिवार, ०९ मे २००९, ०२:१३ (+०५:३०)

Quality Tale From the Grandma's Purse

पालकत्व हे खरेच अवघड काम आहे यात शंकाच नाही (असे मी माझ्या स्वानुभावावरुन तरी म्हणु शकतो!). पालकाचे पालकत्व हे मुलाचा बाह्यंगिण अविष्कार घडवून आणतो आणि मुलांना शिस्त, प्रामानिकपणा, आदर आणि स्वाभिमान शिकवितो.

पालक हे मुलांच्या वाढिमध्ये आणि सर्वांगीण विकासामधे एक महत्वाची भूमिका अदा करीत असतात त्यामुळे हे अत्यंत गरजेचे आहे की, पालकांनी मुलांच्या जडणघडणिसाठी कोणती ...

How Nurturing Impacts Your Child’s Attr... बुधवार, ०६ मे २००९, ०२:१९ (+०५:३०)

Quality Tale From the Grandma's Purse

आपण सर्वानी एकलेच असेल की, वेगवेगळ्या प्रकारचे पालक जे असे समजतात आणि विश्वास ठेवतात की, त्यांच्या कष्टामुळेच ते एका हुशार मुलाला घडवू शकले; असा मुलगा जो नेहमी पदके जिंकून आणील किंवा असे पालक हे समजतात की, त्यांनी अमुक एक गोष्ट केल्यामुळे मुलाच्या जडणघडणीत कमालीचा फरक पडला आहे.

हे खरे आहे का? हे वास्तव तुमच्या मुलाच्या संगोपनावर कुठल्याही प्रकारे खरेच परिणाम करते का? ...

Mom and Dad,Please change your attitude... रविवार, ०१ फेब्रुवारी २००९, १२:२५ (+०५:३०)

Quality Tale From the Grandma's Purse

बाळाच्याजन्माचासर्वातजास्तआनंदत्याच्यामम्मी-पप्पांनाहोतो. मुलांसोबतमम्मी-पप्पामूलहोउनचखेळतअसतात. मुलांनाहीतेआवडते; पणजेव्हामुलेमोठीहोऊलागतात, तेव्हात्यांनाप्रत्येकबाबतीतमम्मी-पप्पांचीलुडबुडखटकुलागते, मुलेमोठीझाल्यानंतरहीआई-वडिलत्यांनालहानसमजूनत्यांच्याप्रत्येककामातटोकाटोकीकरूलागतातवतेमुलांनाआवडतनाही, इथुनचवादसुरूहोतात.

व्यथा वास्तवातील "ईशान'च्या... शनिवार, १२ जानेवारी २००८, १७:४६ (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

"तारें जमीं पर' नावाचा अत्यंत हृदयस्पर्शी चित्रपट अलीकडेच पाहण्यात आला. त्यातल्या लहानग्या "ईशान'ची समस्या असते "अध्ययन अक्षमता'! या समस्येमुळे ईशानची शिक्षणातील अधोगती, त्यामुळे वैतागलेले, कंटाळलेले पालक; ईशानची समस्या लक्षात ...