देवनागरी
Roman
Press F12 to toggle

आठवण

‘ती’ – ५ गुरुवार, ०९ फेब्रुवारी २०१२, ०५:०४ (+०५:३०)

गुज मनीचे...

तिचे लग्न तिच्या घरच्यांनी ठरविले. हा.. हा.. म्हणता पसंती झाली आणि थोड्याच दिवसात साखरपुडाही पार पडला. दरम्यान तिची तिच्याच एका सहकर्‍याशी मैत्री झाली. तो वयाने तिच्याहून लहान, पर धर्माचा. त्याचेही लग्न ठरलेले. दोघेही एकमेकांशी खूप बोलंत, गप्पा रंगत. दोघेही गुंतत गेले एकमेकात, अगदी नकळत! एक पायात लग्नची बेडी अडकत होती आणि दुसरा पाय स्वच्छंदी होऊन उड्या मारायची स्वप्न पाहू लागला. ...

गोष्ट एका वयाची मंगळवार, १७ जानेवारी २०१२, १४:३४ (+०५:३०)

chaitali kadam Manokalpa

तीची नी माझी खूप जुनी ओळख . पण भेट मात्र क्वचितच व्हायची त्या दिवसात . ते म्हणजे कॉलेज संपल्या नंतर चे वधू वर शोधण्याचे दिवस आणि एके दिवशी रस्त्यात अचानक मला ती भेटली मैत्री वाढत गेली . तस मी तिला सांगितल हि . माझ्या आई वडिलांनी तिला मागणी घातली आणि आमच लग्न हि झाल . आज आम्ही खूप खुश आहोत . एवढी वर्ष छान ...

आठवण................तिच्या माझ्या काही ... मंगळवार, १७ जानेवारी २०१२, १४:३४ (+०५:३०)

chaitali kadam Manokalpa

म्हणावं तर खूपपपपप ............................... मोठे कॉलेज आणि खूपपपपपप...................... मोठा कॅम्पस . त्या कॅम्पसच्या कट्ट्या वर बसलेली ती छान निरागस सोज्वळ नाजूक .
हसली ना ............ कि गालावर हळूच एक खळी उमलायची . तिच्या अलगद झुकणाऱ्या पापण्या पाहून जीव आगदी ...

काही प्रश्न मंगळवार, १७ जानेवारी २०१२, १४:३३ (+०५:३०)

chaitali kadam Manokalpa

वेळे सोबत सारं काही का बदलतं ?हसू कधी रडता रडता का आढळतं ?मुके पणी शब्ध बोलके का होतात ?सारं काही नजरेतूनच कस समजतं ?

भास होऊन तिचा तो का हसतो ?नाही केला फोन म्हणून का रुसतो ?रात्र भर तिच्या साठी का जागतो ?चालता चालता रस्त्यात का वळतो ?

ओघळण्या आधी अश्रू का थांबतात ?पण दुरावताना पापण्या ...

‘ती’ – ४ शुक्रवार, १३ जानेवारी २०१२, ००:०२ (+०५:३०)

गुज मनीचे...

‘ती’ माझ्या आयुष्यात असुन नसल्यासारखी…माझी तिची एकच भेट.. ती देखील ओझरती…मी शाळेतुन घरी जात होते आणि तेवढ्यात ती मला माझ्या आत्येभावबरोबर दिसली. दादा बोलायला थांबला, अगदी २ मिनिटे. तिच्या चहर्‍यावर फक्त स्मितहास्य! ६वीत होते मी…
 
‘ती’ त्याची प्रेयसी! थोड्याच महिन्यात कळले की त्यांनी लग्न ठरवले आहे. BSc. नंतर दादा पुण्याला cओम्पुतेर च cओउर्से करत होता. सुट्टीत तो घरी आला की ...

‘ती’ – ३ मंगळवार, २९ नोव्हेंबर २०११, २३:३१ (+०५:३०)

गुज मनीचे...

‘ती’ कोणाच्यातरी ओळखीने आली होती. तिला थोड्या दिवसांसाठी पुण्यात रहायची सोय हवी होती. आमच्या शेजारच्या खोलीत काही दिवस रहायची आजींनी परवांगी दिली आणि ती आमच्या शेजारी रहायला आली. ती B.A.M.S. डॉक्टर होती, निदान तसे तिने सांगितले तरी होते आम्हा सगळ्यांना…

माझी तिच्याशी हळूहळू मैत्री झाली. बोलायला ठीक होती ती. आमच्याच मेसमधे तिने डब्बा सुरु केला. रात्री एकत्र जेवण करुन गप्पा-टप्पा ...

‘ती’ – २ बुधवार, २३ नोव्हेंबर २०११, २३:१५ (+०५:३०)

गुज मनीचे...

तिच्या विषयी लिहायला घेतलं खरं पण नक्की कुठून सुरुवात करु आणि काय काय लिहू असे झाले क्षणार्धात…’ती’ माझ्या आयुष्यातले सगळ्यात प्रभावी व्यक्तिमत्व!
 
तिचे माहेर सिंधुदुर्गातले छोटेसे खेडे ‘पोईप’ आणि तिला दिले देवगडच्या ‘हिंदळे’ गावात. लग्नानंतर ती मुंबईत आली असावी. मुंबईच्या चाळींमधे जसे अनेकांनी संसार केले तसा हिने सुद्धा. ती तिथेच थांबली नाही. चेंबुरच्या हाऊसिंग ...

‘ती’ – भाग १ : बेगम बुधवार, १६ नोव्हेंबर २०११, ०५:०५ (+०५:३०)

गुज मनीचे...

थोडक्यात – स्त्रीच्या विविध रूपाने मी अगदी भारावून जात आलेय. ती कोणी एक स्त्री नाही. तिच्या अनेक प्रतिमा, अनेक चेहरे, अनेक छबी. आज वर आयुष्यात वेगवेगळ्या वळणावर ‘ती’ निरनिराळ्या स्वरूपात भेटत आली. आणि त्या-त्या वेळी तिने ह्रुदयाला स्पर्श केला.

कधी मैत्रिण म्हणून, कधी कामवाली बाई म्हणून तर कधी अजून कोणी. कधी मला ‘ती’ ची दया आली, कधी आवडली, कधी भावली, कधी रागही आला असेल तिचा, पण ...

हरवलेले हे दिवस येतील का पुन्हा ? शुक्रवार, ३० सप्टेंबर २०११, १७:२४ (+०५:३०)

मी मराठी

आठवण   
हरवलेले हे दिवस येतील का पुन्हा...???जगलो आज आणि उद्या हाच दिवस जुना....
नशिबाने एकदा पुन्हा कुठे भेटू...आठवणींना एकदा ...

सायकल गुरुवार, २२ सप्टेंबर २०११, २३:०० (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

"चांदी की सायकल, सोने की सीट. आओ चले डार्लिंग, चले डबलसीट..."

म्हणतात ना "जहा ना पोहचे रवी, वहा पोहचे कवी"

तुम्हीच सांगा कोणालाही मोटारसायकल पासून विमानापर्यंत सोन्याचे करण्याचे विचार नाही मात्र सायकल सोन्याची बनवली.

आज सायकल चालवतांना सहज एक विचार मनात आला आणि मला बालपणीच्या आठवणीत घेऊन गेला.

लहानपणी आमच्या घरी एक सायकल होती पण ती बरीच मोठी होती. ही ...