देवनागरी
Roman
Press F12 to toggle

धर्म

खलिल जिब्रानने काय दिले? शनिवार, ०७ जानेवारी २०१२, २२:३९ (+०५:३०)

लेख संग्रह ...

डॉ. यशवंत रायकर , सौजन्य – मटा

खलिल जिब्रान ( Khalil Gibran १८८३-१९३१) हा अलौकिक प्रतिभावंत, बंडखोर तत्त्वज्ञ साहित्यिक चित्रकार व जीवनाचा भाष्यकार. त्याचे पूर्वज फ्रान्सचे. पण फ्रेंच राज्यक्रांतीनंतर फ्रान्समधून हाकलून लावलेल्या कॅथॉलिक मॅरोनाइट पंथियांनी लेबनॉनच्या डोंगराळ भागात आश्रय घेतला. त्यात जिब्रानचे आई-बाप होते. पण सुवेझ कालवा सुरू झाल्यावर उंटावरून होणारा ...

१०६. धागा शुक्रवार, ३० डिसेंबर २०११, २१:१२ (+०५:३०)

aativas अब्द शब्द

“आमच्या कमिटीचा एक फोटो काढता का?”एका वृद्ध सरदारजींनी मला विचारलं.मी फोटो काढला.
मी गावातल्या माणसांचे फोटो काढते तेव्हा त्यांना ते लगेच दाखवते – तसाच हाहीदाखवला. ते सगळे खूष झाले एकदम.आजोबांनी तर मला ‘देव तुझ भलं करो’ अशा थाटाचा आशीर्वादही दिला. “हा फोटो मी तुम्हाला कसा ...

रेणुका, कार्तवीर्य आणि कर्ण यांच्यावर प... शनिवार, १९ नोव्हेंबर २०११, ००:५४ (+०५:३०)

सह्याद्री बाणा...

Normal0falsefalsefalseEN-USX-NONEMR
/* Style Definitions */
table.MsoNormalTable
{mso-style-name:"Table Normal";
mso-tstyle-rowband-size:0;
mso-tstyle-colband-size:0;
mso-style-noshow:yes;
mso-style-priority:99;
mso-style-parent:"";
mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt;
mso-para-margin:0in;
mso-para-margin-bottom:.0001pt;
mso-pagination:widow-orphan;
font-size:10.0pt;
font-family:"Calibri","sans-serif";
mso-bidi-font-family:Mangal;}हा परशुराम होता तरी कोण ?हा यशवंत रायकर
यांचा दि. १४ ऑक्टोबरच्या अंकातील लेख आणि त्यावरील दि. २५ नोव्हेंबरच्या अंकातीलश्यामसुंदर गंधे यांची प्रतिक्रियावाचली. ...

बदलाचा इतिहास_धर्म सोमवार, ३१ ऑक्टोबर २०११, २१:५१ (+०५:३०)

विनायक पंडित ABHILEKH

जीवन जगण्याची पद्धत म्हणजे धर्म ही धर्म या संकल्पनेची सोपी आणि सुटसुटीत व्याख्या.जगण्याची पद्धत समुहाप्रमाणे बदलत गेली आणि मग त्या प्रत्येक पद्धतीला एक एक विशिष्टं नामाभिधान चिकटवलं गेलं.मोकळं जगणं एका अर्थानं बंदिस्त झाल.धर्म संकल्पना राबवणारय़ांचा दावा असा की सामान्यातल्या सामान्याला धर्म म्हणजे नक्की काय पाळायचं हे बंदिस्त नियमावलीमुळेच स्पष्टं झालं.
या ...

गणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज रविवार, ०४ सप्टेंबर २०११, २१:०५ (+०५:३०)

सह्याद्री बाणा...

बहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव,
नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-धनाने साजरा
करीत असतो. या उत्सवांदरम्यान बहुजन समाजाला इतर सर्व गोष्टींचा जवळ-जवळ विसर पडलेला
असतो. सध्या गणपती उत्सवाचे वारे सगळीकडे वाहत आहे. अशा परिस्थितीत गणपतीचे मूळ, गणपती
उत्सव आणि त्यात बहुजन समाजाचा सहभाग यावर ...

मुंबईवरील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध गुरुवार, १४ जुलै २०११, १८:१० (+०५:३०)

सह्याद्री बाणा...

मुंबई मध्ये दादर, झवेरी बझार आणि ओपेरा हाऊस या ठिकाणी झालेल्या
स्फोटाने अख्खी मुंबई हादरली. २६/११ च्या जखमा अजून ताज्या असतानाच दहशतवाद्यांनी
मुंबईला पुन्हा टार्गेट केले. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. अनेक उद्योगांचे
केंद्र आहे. मुंबईने करोडो लोकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवला आहे. अशा मुंबईलाच
आपल्या दहशती कारवायांनी ...

पुन्हा (महिलांना) मंदिरप्रवेश मंगळवार, ३१ मे २०११, ०२:२६ (+०५:३०)

दीपक लेख संग्रह ...

सौजन्य – युनिक फीचर्स

प्रार्थनास्थळांत प्रवेश मिळणं हा खरंतर प्रत्येक माणसाचा हक्क. पण स्त्रियांच्याबाबत या सांस्कृतिक हक्कावर अगदी आज;एकविसाव्या शतकातही गदा येताना दिसतेय. महाराष्ट्रात आजही अनेक मंदिरांमध्ये स्त्रियांना प्रवेश निषिद्ध आहे. ही प्रथा घटनाविरोधी तर आहेच, परंतु स्त्रियांच्या सन्मानाशी आणि स्वातंत्र्याच्या मुद्द्याशी जोडलेली आहे. ...

…देवाचं घर ! मंगळवार, २४ मे २०११, १८:४९ (+०५:३०)

राजे राज दरबार.....

माझा व देवाचा संबध तसा लहानपणापासून. माझी आई सांगते की मी लहान असताना देवघरातील गणपतीची छोटीशी सोन्याची मूर्तीच मला खेळायला हवी असे. उठता बसता माझ्याजवळ तीच मूर्ती. कोल्हापुरातील नागराज गल्लीमधला पीरबाबा असो की गावच्या दर्ग्याचा उरुस असो. मी तेथे हजर असे. कोल्हापुरातलं महालक्ष्मीचं मंदिर म्हणजे तर कोल्हापुरचं हृदय. माझं जवळजवळ सर्व लहानपण मंदिराच्या आजुबाजूलाच ...

त्रिकोण –एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. ... शनिवार, ०७ मे २०११, १३:३४ (+०५:३०)

राजे राज दरबार.....

मागील भागात आपण होयसाळ / होयसाल साम्राजाची राजधानी द्वारसमुद्र (हैलेबिडु) बद्दल माहिती व छायाचित्रे पाहिली आता त्रिकोणातील २रा कोन. बेल्लुर.

मंदिराचे प्रवेशद्वार

द्वारसमुद्र पासून १२-१३ किलोमीटर बेल्लुर वसलेले आहे, एकेकाळी ही जुळी शहरे संपन्न व पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून समजली जात. राजाचा वरदहस्त व राजकोष मुक्त हस्ताने वितरीत करण्याची उदारता यामुळे अनेक ...

त्रिकोण –एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. ... मंगळवार, १९ एप्रिल २०११, ०८:५२ (+०५:३०)

राजे राज दरबार.....

प्रस्तावना :
एखाद्या गोष्टीचे वेड जर मनात घेतलं तर ते पुर्ण केल्या शिवाय माझा आत्मा शांत राहत नाही, असेच एक वेडं मला  मागच्या सोमवारी/मंगळवारी टिम गोवा यांनी गोवाच्या इतिहासावर लेखन करण्यास सुरूवात केली व पहिल्या भागामध्ये, विचार करावे व शोध घ्यावे असे काहीतरी सापडले ते म्हणजे पाषाणावर खोदलेले / रेखाटलेले चक्रव्यूह पाहताना, अगदी असेच नसले तरी त्याच्याशी मिळते जुळते ...