The hunter (Photo credit: jaci XIII)
फार पूर्वीची गोष्ट आहे. एका रानात एक शिकारी शिकार करण्याकरता गेला होता. उमदा, देखणा. त्याच्या डोळ्यांत स्वत:च्या शिकारीच्या कौशल्याबद्दल अभिमान होता! त्याला आस होती ...
The hunter (Photo credit: jaci XIII)
फार पूर्वीची गोष्ट आहे. एका रानात एक शिकारी शिकार करण्याकरता गेला होता. उमदा, देखणा. त्याच्या डोळ्यांत स्वत:च्या शिकारीच्या कौशल्याबद्दल अभिमान होता! त्याला आस होती ...
एक लघु कथा, मला आवडली म्हणुन तुमच्या साठी.....
सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एक वृद्धानं एका लहानग्याला किनार्यावर काहीतरी उचलून समुद्रात फ़ेकताना पाहिलं. आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तर तो समुद्राकाठचे तडफ़डणारे तारामासे एक-एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता.न राहावून त्यानं ...
Valuable thoughts -
In any free society, the conflict between social conformity and individual liberty is permanent, unresolvable, and necessary.
----Kathleen Norris
जवळ जवळ मध्यरात्र उलटून गेली होती. अतूलच्या खोलीचा लाईट बंद होता. पण खोलीत सर्वत्र धूसरसा प्रकाश पसरला होता - खोलीत कोपऱ्यात सुरु असलेल्या कॉम्प्यूटरच्या मॉनिटरचा. अतूल कॉम्प्यूटरवर बसून काहीतरी करण्यात अगदी मग्न होता. त्याच्या आजूबाजुला सगळीकडे जेवनाच्या, फराळाच्या प्लेटस, चहाचे रिकामे, अर्धे ...
Famous quotes
Man is constantly in search of something unknown, and when he feels, he got it, probably he is in love.
--- Unknown
हॉटेलचा सुईट जसजसा जवळ येवू लागला एका अज्ञात भावनेने अंजलीच्या हृदयाची गती वाढू लागली. एका अनामिक भितीने जणू तिला ग्रासले होते. विवेकही जरी तिच्या मागे मागे चालत होता पण त्याला त्याच्या श्वासांची गति विचलीत झालेली जाणवत होती. अंजलीने हॉटेलच्या सुईटचा दरवाजा उघडला आणि आत गेली.
विवेक दरवाजातच अडखळल्यासारखा ...
Precious thoughts -
Doubt is not a pleasant condition, but certainty is absurd.
Voltaire [Franॉois Marie Arouet] (1694-1778)
अंजली आणि विवेक दोघं कितीतरी वेळ नुसते एकमेकांकडे पाहत होते. ते एक महिन्यापासून एकमेकांना ओळखत असले तरी प्रत्यक्ष एकमेकांसमोर प्रथमच आले होते. ते एकमेकांना नुसते ओळखतच नसून त्यांनी सर्वार्थाने एकमेकांना जाणून घेतले होते. एकमेकांच्या स्वभावातल्या सर्व खाचाखोचा त्यांना माहित झाल्या होत्या. तरीही प्रत्यक्ष ...
Happy Thoughts
Always smile as if you are always ready for the photo snap.
--- Anonymous
विवेक कॉम्प्यूटच्या समोर बसून काहीतरी वाचत होता. तेवढ्यात त्याचा मित्र हळूच पावलाचा आवाज न होवू देता त्याच्या मागे येवून उभा राहाला. बराच वेळ जॉनी विवेकचं काय चाललं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करु लागला.
'' क्या गुरु... कहां तक पहूँची है प्रेम कहानी? '' जॉनीने अनपेक्षीतरित्या त्याला प्रश्न विचारला.
विवेक एकदम दचकून ...
Marathi jokes - बायकोला फसवणे
एक माणूस पेपर वाचत बसला होता जेव्हा त्याच्या बायकोने त्याला फ्राईंग पॅनने डोक्यात मारले.
'' हे कशासाठी?'' त्या माणसाने विचारले
बायकोने उत्तर दिले '' ते तुझ्या पॅंन्टच्या खिशात एक कागदाचा तुकडा सापडला त्यावर 'जेनी' असे लिहिलेले होते त्यासाठी''
'' अग मागच्या हप्त्यात मी रेसकोर्सला गेलो होतो आणि ज्या घोड्यावर मी पैसे लावले होते त्याचे नाव 'जेनी' ...
Indian proverb -
Whatever hard the rock be, it is going to break one day, if you are going to hit it consistently.
-- Anonymous
सकाळचे दहा वाजले असतील. अंजलीने घाईघाईने आपल्या कॅबिनमध्ये प्रवेश केला. अंजली कॅबिनमध्ये आली तेव्हा शरवरीची आपली आवरा आवर चाललेली होती. अंजलीच्या अनुपस्थितीत तिच्या कॅबिनची पुर्ण जबाबदारी शरवरीवर असायची.
अंजलीने कॅबिनमधे प्रवेश करताच शरवरी अदबीने उभी राहात म्हणाली, '' गुडमॉर्निंग...''
'मॅडम' तिच्या ...
यू ट्युबवर ई-कथा किंवा व्हिडिओ-कथा कबूल होईल का?, हे पाहण्यासाठी ही कथा अपलोड केली आहे. एक ...
Famous saying -
The man who never makes a mistake always takes orders from one who does.
---Daisy Bates (1863-1951)
एका बुक स्टोअरमध्ये डॅनिययलने रॅकवरचे एक पुस्तक हातात घेतले आणि तो त्या पुस्तकाची पाने चाळू लागला. त्याच्या ...