देवनागरी
Roman
Press F12 to toggle

सुट्टी

बालपणीचा खेळ सुखाचा शनिवार, २६ नोव्हेंबर २०११, १६:०३ (+०५:३०)

Sagar Kokne माझ्या मनातले काही

या विषयावर तसं या पूर्वी बऱ्याच जणांनी, बऱ्याच ठिकाणी लिहिले आहे पण तरीही मी पुन्हा लिहिणार आहे. एक तर ही पोस्ट लिहायची असे दीड वर्षापूर्वीच सुचले होते आणि तेव्हापासून मोडक्या-तोडक्या अवस्थेत ती ब्लॉगच्या अडगळीच्या ई-पानात बंद होती आणि काही केल्या लिहायचे होते पण जमत नव्हते. शिवाय लहानपणीचा विषय निघाला आहे तर तेव्हा एखादी गोष्ट तो करतो म्हणून मी पण ...

संध्याकाळ रविवार, १९ जून २०११, १८:१२ (+०५:३०)

Preeti Pre-तरंग

"दहा वीस तीस चाळीस . .. .. . . शंभर"डबडा ऐसपैसमधे सुकडीवर राज्य होतं. सगळी मोठी मुलं नि आमच्यासारखी बारकीपण,एकत्र खेळत होती. मी, दिप्या,राणी आणि संगी आम्ही चौघंच बारकी. बाकी वाड्यातली सगळी मोठी पोरंपोरी. दादाला माझी काळजी. मला नेहमी सांगतो, एक कोणीतरी आऊट झाल्याशिवाय तूआउट होऊ नको. माझ्यावर  राज्य आलं तर मला पार पिदवतील ही त्यालाकाळजी.शाळांना सुट्टी ...

७ जूनच्या आठवणी मंगळवार, ०७ जून २०११, १९:३८ (+०५:३०)

सिद्धार्थ माझ्या गजाल्या

आज ७ जून. ७ जून ह्या तारखेला लहानपणापासून मनात एक खास स्थान आहे. ७ जूनला शनिवार रविवार नसेल तर ह्याच दिवशी शाळा सुरू व्हायची. दीड-दोन महिन्याची सुट्टी, मुंबईहून आलेले पाहुणे, सुट्टीत रत्नागिरीत आलेल्या माझ्या चुलत भावाबरोबर केलेली धमाल आणि आंबे, फणस, काजू असं सगळंच मे महिन्याअखेर संपून जायचे. माझ्या भावाचीदेखील शाळा सुरू होणार असल्याने तो मे महिन्याअखेर परत मुंबईला जायचा. मग ...

सुट्टी. बुधवार, १२ जानेवारी २०११, ०८:०० (+०५:३०)

Dinesh. सर्वोत्तम मराठी विनोद

हिटलर एकदा एका ज्योतिषा कडे गेला व त्याला म्हणाल," मी कधि मरणार आहे ?"

ज्योतिषी: "सर, तुम्ही मराल त्या दिवशी ज्यु लोकांचा सुट्टीचा दिवस ...

ती ती आणि ती शनिवार, २५ डिसेंबर २०१०, १५:२७ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काय बोलू. कालचा दिवस एकदम ‘सही’. अजूनही शरीरभर रोमांच उठत आहेत. बस काय बोलू कालच्या दिवसात काय घडल ते. फक्त ती ती आणि ती. दिवसभर कम्युनिकेटरवर गप्पा मारल्या. आणि ती माझ्या डेस्कवर सुद्धा आलेली. यार, काल रात्रभर नीट झोप लागली नाही. शेवटी पहाटे साडेतीन चारला टीव्ही सुरु केला. पण तिथेही जाम बोर झाल. मुळात आज घरात जाम बोर झालेलं. तिच्या आठवणीने व्याकूळ करून टाकलेलं. खरच, तिच्याशिवाय ...

अप्सरा नसतांना सोमवार, २३ ऑगस्ट २०१०, १२:४८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

यार कधी येणार ती? आता उद्या सुट्टी. म्हणजे झालं. बर आहे. पण कधी येणार ती अस झालं आहे. कितीही बोललं तरी कमीच वाटत तिच्याबद्दल. काल थोडा राग आला होता त्या घासदारांवर. सोडा, पुन्हा तिचा चेहरा आठवला की, राग निघून जातो. काल तिची खूप आठवण येत होती. मग तिची सोशल नेटवर्किंग वरील प्रोफाईल पाहत बसलो. तसे हे देखील रोजचेच चालू आहे. आज ती येणार नाही हे माहिती होत मला. पण तरीही ती असल्याचा भास होतो ...

सुट्टी संपली!!! सोमवार, १४ जून २०१०, २१:१७ (+०५:३०)

सिद्धार्थ माझ्या गजाल्या

तिकडे कोकणात मस्त पाऊस सुरू झालाय. मुलांच्या शाळा पण आजच सुरू झाल्या. शेतकरी नांगरणीच्या कामाला लागले आणि मी पण मानेवर जोत घेऊन कामाला जुंपून घ्यायला परत आलो. गेला महिनाभर ईमेल, प्रोजेक्ट, ब्लॉग, बझ्झ सोडाच पण कंप्यूटरचा पण थोबाड बघितलं नाही. नुसतं उठा, फर्माईशी करा, आंबे चोखा, कोंबडी, बोकड, ...

आवडता आणि नावडता गुरुवार, १९ नोव्हेंबर २००९, ००:०० (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

एक आटपाट नगर होत. त्या नगरात एक कंपनी होती. त्या कंपनी मालकाचे दोन सेवक होते. एक होता आवडता आणि एक होता नावडता. आवडता सेवक कायम त्या मालकाच्या अवती भवती फिरे. कामाच्या वेळी ‘मी करतो’ अस म्हणून मालकाची मर्जी सांभाळी. त्याच्या उलट नावडता. मालकाच्या कामाच्या वेळी मालकालाच त्या नावडत्या सेवकाला बोलवावे लागे. तो कधीही ’मी करतो’ अस म्हणत नसे. मालकाने ‘हे काम ...

दिवाळी आणि फटाके शनिवार, १७ ऑक्टोबर २००९, ०१:३८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आजपासून कंपनीची दिवाळी सुट्टी सुरु झाली. दोन दिवसापूर्वी माझ्या मित्राला डोळ्या खाली भाजल होत. त्याला विचारलं ‘काय झाल? कशामुळे भाजल?’ त्यावर तो म्हणाला ‘काल फटाके उडवताना फटका ठिणगी माझ्या डोळ्याखाली आली. त्यामुळे भाजल’. काल घरी येत असताना एका ठिकाणी बरीच चिल्लर पार्टी जमा झाली होती. त्यांचे काही तरी बोलणे चालले होते. मग त्यालील सगळ्यात मोठा मुलगा म्हणाला ...

Vegas, Vegas………………भाग २ मंगळवार, १५ सप्टेंबर २००९, १३:२३ (+०५:३०)

श्रेया तरंग

सुरुवतीला आम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवलं तरी वेगासला आलो आणि gambling नाही केलं तर काय मजा? म्हणून शेवट्चे २ दिवस खास त्यासाठी राखून ठेवले होते.

कधीही कुठल्याही हॉटेलचा casino बघा, रिकामा म्हणून दिसणार नाही! तरुणांना लाजवतील अशा उत्साहाने अनेक म्हातारी मंडळी आपल्या आयुष्यभराची कमाई अगदी खुशाल या casino मधे उडवत असतात. असं वाटतं की ही मंडळी बहुधा फक्तं 'casino' साठीच इथे येतात. आजी-आजोबांच्या ...