साहित्य-
१)नारळाचे दूध-३ वाट्या
२)आमसूल-७ ते ८
३)आलं-लसुण-हिरवी मिरची पेस्ट-दीड टॆ.स्पून
४)सैंधव मीठ (काळे मीठ)-चवीनुसार
५)कोथींबिर
पूर्वतयारी-
१)आमसूल भिजविणे-
एका वाटीत कोमट पाणी घ्यावे व त्यात आमसूल टाकावे ,साधारण अर्धा तास तरी भिजु द्यावेत अर्धा तासाने आमसूल त्याच वाटीत कुस्करून घ्यावे.
२)नारळाचे दूध काढणे-
सर्व प्रथम नारळ ...